विवाहित असून देखील 50 वर्षाच्या या सुंदर अभिनेत्री सोबत अनिल कपूर यांना करायचे होते लग्न, नाव ऐकुन च-कि-त व्हाल

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आमच्या लेखाचे स्वागत आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून बॉलीवूडच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतच आलेलो आहोत, आज आम्ही पुन्हा तुम्हाला बॉलीवूडशी सं-बंधित बातमी सादर करीत आहोत, तुम्ही सर्वजण अनिल कपूर यांना ओळखतच असणार.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हा त्याच्या काळातील एक सुपरस्टार होता, त्याच्या अभिनयाने आणि संवादाने लोकांना वेड लावले होते. अनिल कपूर यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत भरपूर यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. अनिल कपूर आपल्या शानदार अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड मधूनही सर्वांना वेड लावले आहे. त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अभिनेता अनिल कपूरने आपल्या कारकीर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे आणि यापैकी काही अभिनेत्रींशी त्यांचे अ-फेअर देखील होते. यावरही बरीच चर्चा झाली आहे. आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या पहिल्या प्रेयसी-विश ई आणि अनिल कपूरशी लग्न करू इच्छित असलेल्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत, परंतु अनिल कपूरचे तीच्याशी लग्न झाले नाही.

अनिल कपूरला जीच्याबरोबर लग्न करायचे होते ती फक्त अभिनेत्रीच नाही तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईत झाला होता, आता ती 50 वर्षांची आहे. माधुरी दीक्षित ही तिच्या काळातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने तिच्या चित्रपट कारकीर्दीत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी 1987 मध्ये रिलीज झालेल्या “हिफाजत” चित्रपटात एकत्र काम केले होते, हा चित्रपट केल्यावर त्यांनी जवळपास 20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, हेच कारण आहे की या दोघांमध्ये बराच काळ प्रेमसं-बंध होते, दोघांचे बाबतीत सांगितले जाते की अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि दोघांनाही लग्न करायचे ठरवले होते.

पण अनिल कपूर यांनी आधीच लग्न केले होते म्हणूनच अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यातील प्रेम सं-बंध खूप लवकरच संपले. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांना लग्न देखील करायचे होते, परंतु अनिल कपूर आधीच लग्न झाले होते ज्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि माधुरी दीक्षितने वर्ष 1999 मद्ये डॉ. श्रीराम माधव यांच्याशी लग्न केले होते, त्यांनाही दोन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12