मर्यादेपेक्षा जास्तच बोल्ड आणि हॉट आहे ‘या’ स्टार क्रिकेटरची बायको, तिचे हॉट फोटो पाहून बॉलिवूड अभिनेत्र्याही होतात थक्क…

क्रिकेट हा जगातील प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. त्यामुळेच खेळाडूंना या खेळाची ओढ लागली आहे. खेळासोबतच मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्यही असते. तो मैदानाबाहेर त्याच्या वैयक्तिक जीवनातील सर्व दैनंदिन भूमिका सामान्य माणसांच्या प्रमाणेच करतो.

कधी-कधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहतात. क्रिकेटपटू त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर नियमित त्यांच्या कुटुंबाचे फोटो आणि आवडीच्या गोष्टी पोस्ट करतात. अशा परिस्थितीत क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंच्या बायकाही खूप सुंदर आहेत. म्हणून आज आपण अशाच एका स्टार खेळाडूच्या हॉट बायकोबद्दल बोलणार आहोत.

कारण या स्टार खेळाडूची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आणि मादक आहे. त्यात ती नेहमी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून चर्चेत असते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या खेळाडूची बायको इतकी हॉट आहे. आपल्या देशाप्रमाणे वेस्ट इंडिजमध्येही क्रिकेट खेळ मोठ्या प्रमाणत लोकप्रिय आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज खेळाडू आंद्रे रसेल देखील मोठ्या प्रमाणत लोकप्रिय आहे. देशांतर्गतच नाही तर त्याने आयपीलमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. पण आज तो त्याच्या बायकोमुळे चर्चेत आला आहे, कारण त्याची बायको दिसायला अतिशय हॉट आहे.

आंद्रे रसेल आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. त्याची पत्नी जॅसिम लॉरा अनेक वेळा स्टेडियममध्ये त्याला चिअर करताना दिसली. आंद्रे रसेल आणि जेसिम लॉरा यांचे 2016 मध्ये लग्न झाले आणि दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते.

जस्सिम लॉरा एक अमेरिकन फॅशन मॉडेल आणि ब्लॉगर आहे. ती इन्स्टाग्रामवर विविध ब्रँडसाठी तिच्या बोल्ड शूटसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरही ती फॅशन इन्फ्लुएंसर आहे. त्याने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. जस्सिम लॉरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती नेहमीच बोल्ड फोटोज टाकत असते, जी नेहमीच चर्चेत असते. जॅसिम लॉराचा जन्म अमेरिकेतील फ्लोरिडामधील मियामी येथे झाला. ती तिथेच वाढली आणि तिचे शालेय शिक्षणही मियामीमध्ये झाले. ती दिसायला खूपच सुंदर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12