अनन्या पांडेची बहीण बॉ’यफ्रें’डसोबत लि’व्ह इन रि’लेशनशि’पमध्ये; सो’शल मी’डियावर व्हा’यरल झाले बे’डरूममधील तसले फो’टो….

बॉलिवूडमध्ये सध्या बि’नधा’स्तपणा हा खूप भरलेला दिसत आहेत. अनेक जण आपल्या बॉ यफ्रें’ड बद्दल बोलताना किंवा ग र्लफ्रें’ड बद्दल बोलताना अजिबात क’चरत न’सल्याचे सध्या दिसत आहे. अनेक अभिनेत्री या आपल्या बॉ’यफ्रें’ड यांना घेऊन राजरोसपणे फिरत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मलाइका अरोरा हिचे देता येईल.
मलाइका अरोरा हिने आपला पती अरबाज खान याला घ’टस्फो’ट देऊन आता अर्जुन कपूरचा हा’त ध’रला आहे. तर अनेक जण असे प्र’करण करण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत. अनेक अभिनेता व अभिनेत्री लिव्ह इन मध्ये राहण्यास देखील प्राधान्य देत आहेत. चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचे नाव देखील बॉलिवूडमध्ये सध्या च’र्चेत आले आहे.
चंकी पांडे याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. काही वर्षापूर्वी त्याचा आलेला ते’जाब हा चित्रपट खूप चालला होता. चित्रपटांमध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांची भूमिका होती. ते’जाब चित्रपटातील चंकी पांडे ची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. त्याच्या वर चित्रीत झालेली ‘सो गया ये जहा’ हे गाणे प्रचंड सर्वांना आवडले होते.
कालांतराने चंकी पांडे याने लग्न केले. त्याला मु’लगी झाली, त्या मुलीचे नाव अनन्या पांडे असे आहे. अनन्या पांडे ही आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. सो’शल मी’डिया वर ती आपले हॉ’ट फोटो देखील शे’अर करत असते. तसेच ती आपल्या चाहत्यांसोबत संवाद देखील साधत असते. आज आम्ही आपल्याला अनन्या पांडे बद्दल तर माहिती देणार नाही.
मात्र, तिची बहीण होय तिची चुलत बहीण अलाना पांडेबद्दल माहिती देणार आहोत. आलाना पांडे ही अनन्या पांडे यांची चुलत बहीण आहे. ती गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये येण्यासाठी ध’डप’डत आहे. मात्र, काही वर्षापासून ती मॉडेलिंग आणि इतर जाहिराती करून पै’सा क’मवत आहे. आपल्या क’माईवर तिने एक स्वतःचे घर देखील खरेदी केले आहे.
तिने आपल्या बॉ’यफ्रें’ड सोबत चे फोटो सो’शल मी’डियावर शे’अर केले आहे. तसेच आपण लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे सांगितले आहे. तिच्या बॉ’यफ्रेंड चे नाव आ’ई वर असे आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये या दोघांची भेट लॉस एंजेलिस येथे झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रे’मात प’डले. त्यानंतर ते लॉस एंजेलिस मध्ये एकत्र लि’व्ह इ’न मध्ये राहत आहेत.
याबाबत आलाना हिने सो’शल मी’डिया वरून माहिती दिली. आलाना ही आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. आपल्या हॉ’ट आणि मा’दक फोटो ही चाहत्यांना शे’अर करत असते. चहाते देखील तिच्या फो’टोंवर अनेक क’मेंट टा’कत असतात. याबाबत आलाना हिने सांगितले की, माझ्या लि’व्ह इ’न मध्ये राहण्याच्या निर्णयाचे माझ्या कुटुंबियांनी समर्थन केले आहे.
याबाबत मी सगळ्यात आधी माझ्या आ’ईला माहिती दिली. माझी आ’ई प्रचं’ड खुश झाली. तिने मला खूप स’मर्थन दिले. तसेच काही जणांनी तिला विचारले की, तुझ्या कुटुंबियांना याबाबत काय वाटते, यावर ती म्हणाली की, मला याबाबत अधिक काही बोलायचे नाही. मात्र, माझ्या कुटुंबीयांचे मला याबाबत समर्थन आहे, माझे कुटुंब अतिशय ओ’पन मा’ईंडेड आहेत.
त्यामुळे माझ्या निर्णयाला ती’व्र वि’रोध करण्याची शक्यता नाही. माझ्या पै’शावर मी घर देखील घेतले आहे. आता मी माझ्या बॉयफ्रें’डच्या घरात राहत आहेत. लि’व्ह इ’नमध्ये राहण्याचा मी माझा निर्णय कुटुंबियांना फोनद्वारे सांगितला, असेही तिने सांगितले. त्यानंतर कुटुंबीय खूप खुश झाले, असे देखील ती म्हणाली. आलाना हीने आपल्या बॉयफ्रें’ड सो’बतचे बे’डरू’म मधील फोटो सो’शल मी’डियावर अप’लोड केले आहेत. या फो’टोची सध्या चांगलीच च’र्चा होताना दिसत आहे.