अमीर खान सहित ‘या’ ६ बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सोशल मीडियाला अलविदा..कारण..!

सर्वत्र को’रोनाच्या म’हामा’रीचे सावट पसरलेले आहे. ह्या भी’ष’ण परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस लोकं कसेबसे स्वतःला ह्या म’हामा’रीपासून वाचवून ठेवत आहे. मात्र, तरीही समाजातील सर्व स्तरातील लोकं ह्यामध्ये अ’डकले जात आहे. ह्या भी’षण आणि गं’भीर प’रिस्थिती’चा सा’मना करत आपल्या देशातील जनतेचे अतोनात हाल होत आहे.
ह्यामध्ये, कामगार वर्ग आणि हातावर पोट असणाऱ्यांना तर एक एक दिवस जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. सगळीकडे ह्या म’हामा’रीमध्ये मृ’त्यू पाव’णाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प’रिस्थती अतिशय गं’भीर आणि बि’कट स्वरूपाची झालेली बघायला मिळत आहे.
सगळीकडे मृ’त्यूने थै’मान मांडले आहे आणि त्याचबरोबर, को’रो’नाशी ल’ढत असताना सामान्य आणि सर्व सामान्य लोकांसोबत गरीब लोकांचे देखील खूप हाल होत आहेत. हे दृश्य बघून सर्वांनाच चिंता, राग, सर्वच प्रकारच्या भावना जाग्या होत आहेत.
त्यामुळे, नक्की आपण जगत असलेल्या आयुष्याला देखील काय अर्थ आहे असा विचार बऱ्याच वेळा आपल्या मनात आलाच असेल आणि तसाच विचार जर बॉलीवूडच्या सेलेब्रिटीज आला तर त्यात नवल नाही. अखेर तेही मनुष्य आहे आणि त्याच्या देखील भावना जाग्या होतात च…
तसेच काही झाले आमिर खान आणि ह्या काही सेलिब्रिटीज सोबत. समोर सुरु असलेले भयानक दृश्य बघून त्यांचा भावना जागरूक झाल्या आणि कमीत कमी सोशल मीडियापासून तरी त्यांनी सध्या अंतर केले आहे..
सर्वसामान्यांपासून अगदी स्टार कलाकारापर्यंत सर्वच जण सोशल मीडियाव वापरताना दिसतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काही कलाकारांनी हाच सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतलाय. असा निर्णय घेणारे हे कलाकार नेमके कोण आहेत तेच जाणून घेऊयात.
अभिनेता आमिर खानने ह्याने नुकताच आपल्या जन्मदिनानंतर एक दिवसाने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत हा निर्णय घोषित केला. तसेच आमिर खान प्रोडक्शनच्या ट्विटर हँडलवरुन आपण संपर्कात राहू असंही त्यानं म्हटलं. सुरु असलेल्या गं’भीर प’रिस्थितीमध्ये, नक्की सो’शल मी’डि’यावर येऊन काय बोलावे हे सुचेना, सर्व काही निशब्द करणार आहे असे म्हणत त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला.
‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने २५ एप्रिलला इंस्टाग्राम अकांऊटला एक स्टोरी पोस्ट केली. यावेळी तिने आपल्या चाहत्यांना ती मोठ्या काळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. तिला इंस्टाग्रामवर २.५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.
नुकतंच हिना खानच्या वडिलांचं नि’धन झालं. टेलिव्हिजनचे एक सगळ्यात मोठे नाव म्हणून हिना खान हिला ओळखलं जात. यानंतर हिनाला को’रोना सं’सर्ग झाल्याचं समोर आलं. या सर्व पार्श्वभूमीवर हिना पूर्णपणे तुटली आणि तिने एकांतात राहण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मित्रांनो, काही दिवसांसाठी मी तुमच्यापासून दूर जात आहे. माझी टीम माझं अकाऊंट चालवेल. सर्वजण काळजी घ्या.’
या को’रोना काळात दुसऱ्या लाटेत ईशा गुप्ताने देखील काही काळासाठी सोशल मिडियापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये तिने हे सांगितलं. तसेच तिची टीम अकाऊंट पाहिल असंही नमूद केलं.
बॉलिवूड अभिनेता अमित साधने ७ एप्रिल रोजी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलं, ”आपल्या देशाची स्थिती चांगली नाही. या सर्व गोष्टी पाहून मला सोशल मीडियावर माझे फोटो शेअर करावेत का असा प्रश्न पडलाय. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू आहे. अशावेळी मी काहीच पोस्ट करणार नाही.’ बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसेनने आपल्या इंस्टाग्राम पासून फारकत घेतली.