पहिल्या संसारावर पाणी सोडून दुसऱ्या लग्नापासून सुखी संसार करताय ‘हे’ कलाकार, नंबरची ४ च्या जोडीने 19 वर्षाच्या संसारावर सोडले पाणी..

लग्न म्हणजे सर्वांच्याच आयुष्यातला हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. घर पहावे बां’धून लग्न पहावे करून, असे उगाच म्हणत नाही. लग्नामध्ये नानाविध अड’चणी येत असतात. लग्न करण्यासाठी मु’लगी, मुलगा दोन्हीकडची पाहणीही व्यवस्थित करावी लागते.

नाही तर संसार हा अर्ध्या वर राहत असतो. अनेकदा वा’दवि’वा’दाचे प्र’संग देखील मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यामुळे सर्व गोष्टी या बारकाईने लग्न करण्यासाठी कराव्या लागतात. मराठी चित्रपट आणि बॉलिवूड सेलिब्रिटीमध्ये देखील असेच होत असते. मात्र, काही जणांचे संसार हे अर्ध्यावर सु’टत असतात. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये असेच काही सेलिब्रिटी सांगणार आहोत. त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहे, चला तर मग जाणून घेऊया.

1-सैफ अली खान- सैफ अली खान हा बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता आहे. सैफ अली खान याचे सुरुवातीला अमृता सिंह हिच्यासोबत लग्न झाले होते. अमृता आणि सैफ यांच्यामध्ये जवळपास पंधरा वर्षांचे अंतर होते. सैफ अमृतापेक्षा लहान होता. सैफ याला अमृता सिंहपासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही मुले आहेत.

सारा अली खान आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली आहे, तर इब्राहिम देखील चित्रपटात येण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते. सैफ अली खान याने करीना कपूर हिच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या दोघांना तैमूर हा मुलगा असून करीनाने काही महिन्यापूर्वी एका बाळाला जन्म दिला आहे.

2-दिया मिर्झा –रहना है तेरे दिल मे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिया मिर्झा हिने पदार्पण केले होते 2000 मध्ये हा चित्रपट प्र’चंड चालला होता. त्यानंतर तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तिने पहिल्यांदा साहील संघा या सोबत लग्न केले होते. पाच वर्षाचा त्यांचा संसार हा सुरळीत चालला, तर त्यानंतर दोघांनीही घ’टस्फो’ट घेतला. आता दिया मिर्झा हिने उद्योजक वैभव रेखी याच्यासोबत लग्न केले असून ती गरोदर असल्याचे सांगण्यात येते.

3-आमिर खान- आमिर खान याने देखील दोन लग्न केले आहेत. आमिर खान याच्या पहिल्या पत्नीचे नाव रिना दत्ता असे आहे. रीना दत्तापासून आमीर खानला इरा ही मुलगी देखील आहे. तसेच त्याने दुसरे लग्न दिग्दर्शक निर्माते किरण रावसोबत केले आहे. या दोघांना देखील एक मुलगा आहे. त्याचे नाव आझाद खान असे आहे. टे’स्ट ट्यू’ब प्र’णालीद्वारे दो’घांनी या बा’ळाला ज’न्म दिला आहे.

4-कल्की कोचलीन- कल्की कोचलीन ही एक आ’घाडीची अभिनेत्री आहे. तिने पहिले लग्न हे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या सोबत केले होते. मात्र, काही वर्षांचा संसारनंतर दोघांनीही वि’भक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कल्कीने आता एका इस्राएल येथील संगीतकार सोबत लग्न केले असून या दोघांना एक मुलगा देखील आहे.

5-फरान अख्तर- फरान अख्तर हा एक यशस्वी दिग्दर्शक व अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्याचे पहिले लग्न हे आधूनी भभानी सोबत झाले असून या दोघांना दोन मु’ले देखील आहेत. सोळा वर्षाच्या संसारानंतर दोघेही आता विभ’क्त झाले आहेत. फरहान सध्या शिबानी दांडेकर हिच्या सोबत राहतो.

6-मलाइका अरोरा- मलिका अरोरा हिने पहिले लग्न हे अभिनेता अरबाज खान याच्यासोबत केली होते. त्यांचा संसार अनेक वर्ष राहिला. त्यानंतर त्यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आणि दोघांनीही घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोघेही आता विभ’क्त राहतात. मलाइका अरोरा ही सध्या अर्जुन कपूर याला डे’ट करत असून दोघेही लग्न करणार असल्याच्या बा’तम्या अधून मधून येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12