जुही चावलाने आमिर खानच्या गालावर कि’स करण्यास दिला होता नकार, पहा त्यानंतर आमिर खानने सेटवरच बळजबरीने …..

राजा हिंदुस्थानी मधील करिष्मा कपूर आणि अमीर खानचा पावसात भिजत असलेला कि’सिं’ग सि’न आज पण खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोरब गुलाम सिनेमामधील राणी मुखर्जी आणि अमीर खानचा कि’सिं’ग सि’न देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. थोडक्यात अमीर खानने आपल्या जवळपास सर्वच रोमँटिक सिनेमामध्ये कि’सिं’ग सि’न अगदी काळजीपूर्वक करतो.

त्या सि’न साठी अभिनेत्री देखील तैयार असतात, कारण रोमॅंटिक सिनेमा मध्ये कि’सिं’ग सि’न असेल तर, खूप जास्त वास्तव असलेला वाटतो. त्याचे सिनेमा खूप जस वास्तव वाटतात म्हणूनच तर, अभिनेत्री त्याच्यासोबत सिनेमा करण्यासाठी कोणतीही अट मान्य करतात. मात्र एक अभिनेत्री आहे जिने, त्याला कि’स करण्यास नकार दिला होता..

आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा चांगलाच गाजला होता मात्र आजही तो बऱ्याच लोकांच्या आवडीचा असा सिनेमा आहे. जुही चावला आणि आमिर खान ह्याच्या ह्या रोमॅंटिक सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. या सिनेमातील त्या दोघांची के’मिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

ह्या सिनेमातील सर्वच गाणी देखील सुपरहीट ठरली. ‘अकेले हैं तो क्या गम’ हे गाणे त्या दोघांच्या रोमॅन्स मुळे आजही सर्वांच्या पसंतीचे आहे. मात्र ह्याच गाण्याच्या शूटिंगवेळी जूही चावलाने आमिर खानच्या गालावर किस करण्यास नकार दिला होता.

सिनेमाचे दिग्दर्शक मंसूर खान ह्यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितल की, “अकेले हैं तो क्या गम’ या गाण्याचं शूटिंग आम्ही करत होतो. तेव्हा मी जूहीला म्हणालो तुला आधी आमिरच्या एका गालावर किस करायचंय , आणि मग दुसऱ्या गालावर आणि त्यानंतर त्याच्या कपाळावर कि’स करायचं आहे.

मग काहीच वेळाने माझा एक सहकारी आला आणि म्हणाला की जूहीने हा सी’न करण्यास नकार दिलाय. त्यानंतर मी सेटवरील सर्वांना म्हणालो की आता सगळयांनी आपल्या हातातली काम लगेच बंद करा व फक्त बसा. काही वेळाने विचार केल्यानंतर जूही आली तेव्हा ती सीनसाठी तयार झाली. यानंतर आम्ही शूटिंग सुरू केलं.”

हे गाणे खूप प्रसिद्ध झाले, आणि ह्या सिनेमामध्ये त्याची जोडी देखील सर्वांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळेच ह्या सिनेमानंतर ‘हम हे राही प्यार के’, ‘लव्ह लव्ह ’, ‘इश्क’ इ हिट सिनेमांमध्ये सोबत काम केले आहे. आजही हि जोडी खूप लोकांच्या आवडीची जोडी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12