आयुष्यात पहिल्यांदाच अमीर ने या अभिनेत्रीशी केले होते एक चुकीचे काम, 22 वर्षापूर्वीच्या त्या चुकीचा आजही होतोय प-च्छाता-प

बॉलीवुड मधील असे काही अभिनेते आहेत की त्यांचे प्रत्येक चित्रपटातून आपल्याला चांगला संदेश मिळतो. असे चित्रपट बघून आपण आपला जीवनक्रम बदलून त्याप्रमाणे जगू लागतो. असे चित्रपट लोकांच्या देखील चागल्याच पसंतीला उतरतात. चित्रपटातून मिळालेले चांगले संदेश सर्वासाठी उपयोगी ठरतात. सर्व जण एकमेकांशी चांगले वागू लागतात. असे चित्रपट काही ठरा-विक बॉलीवुड मधील अभिनेत्यांचे बघायला मिळतात.
आज आपण अश्याच एका अभिनेत्याबद्धल बोलणार आहोत. त्या अभिनेत्यांचे प्रतेक चित्रपटातून काहीतरी चांगलं घ्यावं असच असत. त्या अभिनेत्याच नाव आहेत अमीर खान अर्थातच आमिर खान बद्धल आपण आज जाणून घेणार आहोत. अमीर खानच्या बरेच चित्रपटांमधून एक चांगला सामाजिक संदेश दिसेल.
आमिर खान बॉलीवूडचा एक असा सुपरस्टार आहे ज्याने आपल्या आयुष्यात सर्व लोकांशी चांगले वर्तणूक ठेवले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण आमिर खानच्या जीवनाशी संबंधित एक क-हा-णी बद्धल जाणून घेणार आहोत, ज्यात त्याने एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीशी चुकीचे काम केले होते. पण नंतर जेव्हा त्याचे हे लक्षात आले तेव्हा त्याने त्यासाठी त्या अभिनेत्रीची माफी देखील मागितली होती.
वास्तविक अमीर खान कडून चुका झालेल्या आपण कधी बघितलेल्या नाही. परंतु आमिर खानने अशी कोणती चूक केली होती की ज्यामुळे त्याला फोनवर राणी मुखर्जी कडे माफी मागावी लागली होती. 1998 चा “गुलाम”आठवतोय का ? हा चित्रपट प्रत्येकाला आठवतच असेल. त्या काळात या चित्रपटाने बॉलीवुड मध्ये धु-मा-कूळ घातला होता. या चित्रपटात आमिर खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात राणी मुखर्जींचा खरा आवाज पूर्ण चित्रपटात नव्हता. त्यावेळी राणी चा आवाज डब करण्यात आला होता.
गुलाम चित्रपटात राणी मुखर्जीचा आवाज बदलून दुसर्याचा आवाज घेण्याची आमिर खानची कल्पना होती. त्याला वाटले की जर या चित्रपटाचा आवाज राणीचा असेल तर हा चित्रपट चांगला प्रसिद्ध होऊन व्यवसाय करू शकणार नाही. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 1998 मध्ये राणीची ‘कुछ कुछ होता है’ आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन क-रण जो-हर यांनी केले होते. करण फक्त राणीच्या मूळ आवाजावर अवलंबून होता. यानंतर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो खूप लोक-प्रिय झाला होता आणि राणीलाही या चित्रपटातून काम केलेले आवडले होते.
नंतर आमिर खानने ‘कुछ कुछ होता है’ देखील पाहिले. जेव्हा त्याने चित्रपटात राणीचा खरा आवाज ऐकला तेव्हा त्याला देखील आश्चर्य वाटले. चित्रपटात राणीचा खरा आवाज अमिरला देखील आवडला होता. अशा परिस्थितीत राणीचा खरा आवाज त्याच्या ‘गुलाम’ चित्रपटासाठी घ्यायला हवा होता असे त्याला तेव्हा वाटू लागले होते. म्हणून त्याला वाईट वाटले. तर आमिरने राणीला बोलावून घेतले आणि त्यासाठी तिची क्षमा मागितली. आमिरने राणीच्या खऱ्या आवाजावर विश्वास न ठेवले बाबत राणीची माफी मागितली. अमीर खानला त्या एका चुकीचा आजही प-च्छा-ता-प होतोय.