‘लाल सिंह चड्ढा’ पाहायला पोहचली आमिरची लेक इरा खान, बॉय’फ्रेंडसोबत थिएटर मध्येच झाली उत्तेजित आणि करून बसली…..

‘लाल सिंह चड्ढा’ पाहायला पोहचली आमिरची लेक इरा खान, बॉय’फ्रेंडसोबत थिएटर मध्येच झाली उत्तेजित आणि करून बसली…..

आमिर खानचा चित्रपट म्हणलं की, च र्चा तर होणारच. आमिरची चित्रपट सुपरहिट ठराव अथवा सुपरफ्लॉप मात्र त्यांचा गाजावाजा भरपूर होतो. अमीरच्या अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळेच त्याला बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं.

परंतु असं असलं तरीही मंगल पांडे-द रायझिंग आणि ठग्स ऑफ हिंदुस्तान सारखे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर पार आपटले. हे चित्रपट इतके जास्त फ्लॉप ठरले की, त्यासाठी लागलेले पै से देखील वसूल झाले नाही. तर त्याच्या पिके आणि दंगल सारख्या चित्रपटांनी जगभरात गडगंज कमा’ई केली.

सध्या आमिर खानच्या लाल सिंह चड्डा या चित्रपटाची च र्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे. चित्रपटाचे कथानक हॉलीवुड सिनेमा फॉरेस्ट गम वर आधारित आहे. हॉलिवूडचा चित्रपट फॉरेस्ट गम हा एक ऐतिहासिक सिनेमा समजला जातो. या चित्रपटाने त्यावेळी ऑस्कर मध्ये अक्षरशः धु माकूळ घातला होता.

त्यामुळे सहाजिकच लाल सिंग चड्डा या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा चाहत्यांना आहेत. परंतु कोणत्याही तथ्याचा विचार न करता बनवलेल्या स्क्रिप्टमुळे या चित्रपटावर प्रचंड टी का होत आहे. काहींनी या चित्रपटाला ग र्दी केली असली तरीही त्यांना चित्रपट आवडला नसल्याचं उघडपणे कबूल केले आहे.

केवळ प्रेक्षकच नाही तर आता आमिरच्या कुटुंबातील एका व्यक्तीने देखील चित्रपट आवडला नसल्याचे संकेत दिले असल्याने सोश’ल मी डियावर च र्चा रंगली आहे. अमीरची लाडकी लेक आयरा खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सो’शल मी’डिया वरती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा आयरा खान च र्चेत आली आहे.

आपल्या बॉय फ्रेंड सोबत वडील आमिर खान चा लालसिंग चड्डा चित्रपट बघण्यासाठी गेली होती. त्यादरम्यानचे तिचे काही फोटोज सो’शल मी’डियावर सध्या व्हाय रल होत आहेत. आयरा कायम स्वतःचा आ’युष्य तिच्या मर्जीनुसार जगते. त्यामुळे अनेक वेळा तिला टि’कांचा देखील सामना करावा लागतो. परंतु आयरा या सर्व गोष्टींचा विचार करत नाही.

म्हणूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सो’शल मी’डियावर च’र्चेत असते. अनेक वेळा बॉयफ्रेंड सोबतचे बेड रूम मधील कोझी फोटो तिने शेअर केले आहेत. आणि आता तर आपल्या बॉय फ्रेंड सोबत थेटर मधूनच तिने काही फोटो शेअर केले. हे फोटो बघून यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

विशेष म्हणजे आपल्या फोटोज ला नेहमी भला मोठा कॅप्शन देणाऱ्या आयराने यावेळी केवळ हॅशटॅग लाल सिंह चड्डा इतकच कॅप्शन टाकलं. त्यामुळे युजर्सने मात्र तिची चांगलीच फिरकी घेतली आहे. ‘चित्रपट इतका फ्लॉप आहे की, हिला याच्यावर काहीच बोलावं वाटलं नाही,’ असं एका युजरने कमेंट केल आहे.

तर दुसरा युजर म्हणतो, ‘चित्रपट पाहायला तर आली परंतु इतका बोर होत आहे की थिएटरच्या आत नाही तर बाहेर बसून चित्रपट बघत आहे.’ दरम्यान अमीर खानच्या लाल सिंह चड्डा चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे बघायला मिळत आहे. चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे बघायला मिळत आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.