पीपीई किट घालून ॲम्बुलन्स ड्रायव्हरचा लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स, पहा व्हायरल video…

पीपीई किट घालून ॲम्बुलन्स ड्रायव्हरचा लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स, पहा व्हायरल video…

गेल्या दीड वर्षापासून जगभरामध्ये को’रो’ना म’हामा’री चा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या महामारीमध्ये अनेकांना आपण ग’मावले आहे. या त बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती, अभिनेते, कलाकार सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणात फ’टका बसला आहे. कोणी न कोणी आपल्या घरातील आप्तांना या म’हामारी’मुळे ग’माव’लेली आहे.

ही म’हामा’री एवढी सध्या भ’यंकर अ’वस्थेत आहे की, आता देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सध्या देशामध्ये दु’सरी ला’ट सुरू झाली असे सांगण्यात येते. महाराष्ट्रात को’रो’ना म’हामा’रीच्या अ’गोदर एकदा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्य स’रकारने पंधरा दिवसाचा लॉक डाऊन केला आहे.

एक मे नंतरही पंधरा दिवसाचा लोक डाऊन राज्यात लागण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे को’रोनाचा झालेला उद्रेक. हा उद्रेक सध्या थांबायचे नाव घेत नाही. सं’क्रमणपेक्षा मृ’त्यूचे प्रमाणही खूप अधिक प्रमाणात वा’ढलेले आहे. अशा वेळेस अंत्यसं’स्कार करण्यासाठी स्म’शानभू’मीतील जागा देखील अपुरी पडत आहे.

म’नुष्यबळ कमी पडत आहे. डॉ’क्टर, नर्स, कम्पाउंडर या सर्वांची कमी पडत आहे. तसेच ॲ’म्बुलन्स चालकाची देखील कमी मोठ्या प्र’माणात प’डत आहे. याचा सामना करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था या समोर आलेल्या आहेत. या संस्था गरजूंपर्यंत मदत देत आहेत. अनेक जण ज्यांना घरदार नाही, अशा लोकांना अन्नधान्य देत आहे.

तसेच जेवणासाठी तयार थाळी देखील देत आहेत. सर’कार देखील यासाठी खूप मोठे प्रयत्न करत आहे. मात्र, असे असूनही हा उ’द्रेक सध्या थांबायचे नाव घेत नाही. सध्या राज्यामध्ये लसी’करण मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबवि’ण्यात येत आहे. या माध्यमातून ही म’हामा’री कमी होऊ शकते, असा विश्वास सर्वांना आहे.

मात्र, ल’सीकरण जोपर्यंत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हा उ’द्रेक थांबणार नाही, असे देखील तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे आता कुणालाही भेटताना मा’स्क लावल्या विना कुणालाही भेटू नये, असे देखील सरकारने जाहीर केले आहे. को’रो’नावरच्या या उ’द्रेकामुळे खरी क’सोटी लागली आहे ती ॲ’म्बुलन्स चालकांची.

मोठमोठ्या ॲ’म्बुलन्स मधून त्यांना अनेक रु’ग्णांना न्यावे लागते. काही हायटेक ॲ’म्बुलन्स देखील असतात. यामधील व्यवस्था देखील त्यांना पाहावी लागते. त्या ॲ’म्बुलन्स मध्ये व्हें’टिलेटर, ऑ’क्‍सिजनसारखी देखील सुविधा निर्माण करण्यात आलेली असते, तर काही ॲ’म्बुलन्स या साध्या असतात. दिवस-रात्र हे ‘ॲ’म्बुलन्स चालक सध्या काम करत आहेत.

मात्र, असे असले तरी त्यांना पाहिजे तेवढे मा’नध’न देखील मिळत नाही. 24 तास काम करून त्यांना त’णा’वाची प’रिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेकांना यामुळे त’णा’व देखील येत आहे. असे असले तरी ते आपली सेवा अहोरात्र करत आहे. आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत.

एका ॲ’म्बुलन्स चालकाने चक्क लग्नाच्या वरातीमध्ये नृत्य केल्याचा एक व्हि’डिओ सुद्धा खूप व्हा’यरल होत आहे. हा व्हिडी’ओ कुठला आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या हलदानी या गावातील आहे. या गावांमध्ये या गावातील सुशीला तिवारी हॉस्पि’टलच्या बाहेर एक वरात जात होती.

या वेळी पीपीई किट घातलेला ॲ’म्बुलन्स ड्रा’यव्हर खाली उतरतो आणि वरातीमध्ये नाचू लागतो. तो जवळपास दहा मिनिटे या वरतीमध्ये नाचतो. त्याच्या नाचण्याचे कारण कुणालाही कळल नाही. त्या ड्रायव्हरचे नाव महेश असे आहे. यानंतर महेश यांनी सांगितले की, आम्हाला अठरा-अठरा तास काम करावे लागत आहे.

त्यामुळे आम्हाला खूप त’णा’वाची प’रिस्थि’ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त’णा’व हलका करण्यासाठी मी या वरातीमध्ये नाचलो बँड बाजा चा आवाज आला आणि मला नाचायला प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी नाचू लागलो. मात्र, वराती मधील संख्या पाहून आपल्याला खूप दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले. को’रो’ना चा हा काळ लवकर सं’पावा अशी भावना देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12