पत्नीची फसवणूक करून या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता मिथुन चक्रवर्ती, बातमी मिळताच पत्नीने केले होते हे कां-ड..

पत्नीची फसवणूक करून या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता मिथुन चक्रवर्ती, बातमी मिळताच पत्नीने केले होते हे कां-ड..

बॉलिवूड मध्ये आपन नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या बातम्या ऐकत आलो आहोत. त्यात जर कुणाची प्रेमप्रकरण असेल तर सहजासहजी लपून रहात नाही. एक काळ असा होता की मेडिया प्रसारणाचे कमतरतेमुळे या बातम्या लवकर समाजात उघड होत नव्हत्या. परंतु जसे जसे मीडियाची विविध उपकरणे वाढत गेली तसे तसे बॉलिवूड मधील किरकोळ बातमी देखील वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली जाते.

आज आपण अश्याच एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडीबद्धल ची माहिती जाणून घेणार आहोत. मिथुन चक्रवर्ती यापुढे चित्रपटांमध्ये कधीच दिसणार नाही. पण एकेकाळी तो बॉलिवूडचा सुपरस्टार होता. आपल्या कारकीर्दीत त्याने बरीच चित्रपट दिले, म्हणूनच त्याने अनेक स्टार्सचे करिअरदेखील घडवले आहे. एकेकाळी मिथुन चक्रवर्ती सोबत काम करण्यासाठी मोठ्या मोठ्या स्टार्सची इच्छा होती.

मिथुन चक्रवर्ती आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या लव्ह लाइफमुळे देखील खूपच चर्चेत राहिला होता. मीडिया रिपोर्टनुसार मिथुन चक्रवर्ती यांचे विवाहानंतर देखील एका अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा झाला होता. तर त्याचवेळी त्या अभिनेत्रीचे देखील मिथुन चक्रवर्तीवर खूप प्रेम होते. असे म्हटले जाते की मिथुन जेव्हा या अभिनेत्रीच्या जवळ आला तेव्हा त्यावेळी त्याचे लग्न देखील झालेले होते.

त्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी पहिल्या पत्नीची फसवणूक केली होती. मिथुन चक्रवर्ती पहिल्यांदा या अभिनेत्रीसोबत जाग उठा इंसान या चित्रपटात दिसला होता. आपण आज ज्या अभिनेत्रीबद्धल चर्चा करणार आहोत ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी ही आहे. जाग उठा इंसान या चित्रपटाच्या वेळी या दोघांच्या अफेअरची बातमी चांगलीच चर्चेत आली होती.

बातमीनुसार मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांचेही लग्न झाले. मिथुनच्या पत्नीला जेव्हा या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तीने असे काही कांड केले की बघून मिथुन आणि श्रीदेवी दोघेही हादरले होते. बातमीनुसार मिथुनच्या पत्नीने लग्नाची बातमी समजताच आ-त्म-ह-त्या करण्याचा प्रयत्न केला होता. मिथुनच्या पहिल्या पत्नीला कोणत्याही परिस्थितीत मिथुनला सोडण्याची इच्छा नव्हती.

त्यावर तीने मिथुनच्या दुसऱ्या पत्नीला देखील म्हणजेच श्रीदेवीला सुद्धा स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. श्रीदेवी आणि मिथुनचे नातं जवळपास 3 वर्षे टिकलं. दरम्यान, जेव्हा श्रीदेवीला असे वाटले की मिथुन आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही, तेव्हा तीने मिथुनला सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अशाप्रकारे 1988 साली श्रीदेवी मिथुनपासून विभक्त झाली. दरम्यान, श्रीदेवी बोनी कपूरच्या जवळ आली. यादरम्यान, त्याच्या नात्याची बातमी समोर येताच त्याने सुरुवातीस या बातमीला अफवा म्हटले होते. नंतर बोनी आणि श्रीदेवीचे लग्न झाले. असे म्हटले जाते की जेव्हा श्रीदेवीने बोनीशी लग्न केले तेव्हा तिच्या पोटात 5 महिन्यांचे बाळ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12