बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी चित्रपटात बो-ल्ड सीन देऊन सावरले होते स्वतःचे बुडते करिअर, पहा तोडल्या होत्या बो-ल्डनेसच्या सर्व सीमा…

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी चित्रपटात बो-ल्ड सीन देऊन सावरले होते स्वतःचे बुडते करिअर, पहा तोडल्या होत्या बो-ल्डनेसच्या सर्व सीमा…

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षापासून हॉट चित्रपट देण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात म्हणजेच महेश भट यांच्या चित्रपटात पासून झाल्याचे पाहायला मिळते. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहे.

महेश भट कॅम्प मध्ये इम्रान हाश्मी हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तर सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. महेश भट्ट यांच्या म-र्ड-र या चित्रपटाने सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांनी काम केले होते.

या चित्रपटात एवढे बो-ल्ड सीन दाखवण्यात आले होते की, मल्लिका शेरावत रातोरात स्टार झाली होती तर आम्ही आपल्याला अशा टॉपच्या पाच अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत की, त्यांनी त्यांचे करियर डबघाईला आल्यानंतर बो-ल्ड नेसच्या सर्व सीमा मो-डून टाकल्या होत्या.

1.राणी मुखर्जी : राणी हिने राजा की आयेगी बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी तिला खरी ओळख आमिर खानचा गुलाम या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर तिने चांगले चित्रपट दिले. मात्र, करियर डबघाईला आल्यानंतर तिने इसवी सन 2000 मध्ये हे राम या चित्रपटात कमल हसन सोबत काम केले. यात तिने अनेक हॉ-ट सीन दिले होते.

2. तब्बू : तब्बू हिने बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. अजय देवगन सोबत तिची जोडी चांगली झाली होती. विजयपथ पासून दृश्यमपर्यंत चित्रपट दोघांनी दिले. मात्र, जेव्हा तिचे करियर डबघाईला आले तेव्हा तिने तामिळ चित्रपटात अतिशय बो-ल्ड सीन दिले होते. या चित्रपटाचे नाव राजा लीलाई असे होते.

3. रविना टंडन : रविना टंडन हिने बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमार सोबत तिची चांगली जोडी झाली. मोहरा चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटातील गाणी देखील खूप चांगले होते. मात्र, जेव्हा करिअर डबघाईला आले तेव्हा तिने चिरंजीवी सोबत एका चित्रपटात अतिशय बो-ल्ड सीन दिले होते.

4. जरीन खान : जरिन हिने बॉलिवूडमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पदार्पण केले. मात्र खऱ्या अर्थाने तिला सलमान खानचा वीर या चित्रपटातून ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिला चित्रपट न मिळाल्याने अनेक चित्रपटात बो-ल्ड काम केले आणि सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या.

5. ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या राय हिने अनेक बॉलीवूड चित्रपटातील चांगल्या भूमिका केल्या आहेत. आजवर तिने सलमान खान सोबत हम दिल चुके सनम यासह अनेक चित्रपट दिले आहेत. मात्र करिअरमध्ये पुनरागमन करताना तिने आपल्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूर याच्या सोबत ये दिल हे मुश्किल या चित्रपटात अतिशय बो-ल्ड सीन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12