दोन्हीही मुली जन्माला आल्या म्हणून खूप दुःखी झाल्या होत्या ‘अलका कुबल’, आज त्याच मुलींनी आईचे नाव केले रोशन, पहा मोठी मुलगी तर..

दोन्हीही मुली जन्माला आल्या म्हणून खूप दुःखी झाल्या होत्या ‘अलका कुबल’, आज त्याच मुलींनी आईचे नाव केले रोशन, पहा मोठी मुलगी तर..

पूर्वीच्या काळात समाजात असा न्यू’नगंड होता की प्रत्येकाला आपल्या वंशाला दिवा म्हणून पहिला मुलगाच व्हावा अशी अपेक्षा बाळगत होते. पहिली मुलगी झाली तर त्याचा सपूर्ण दोष त्या मु’लीच्या आ’ला दिला जायचा. दुसरीही मुलगीच झाली तर मग अधिकच त्रास सहन करून सासरी जीवन जगावे लागत असायचे.

परंतु त्यानंतर महिलांना सुरक्षा म्हणून अनेक कायदे महिलांच्या बाजूने झाले. दोनच अ’पत्याची मर्यादा देखील घालण्यात आली. हळू हळू समाजातील न्यू’नगंड कमी होऊन मुलगी ज’न्माला येणे आता सहज झाले आहे. मुलगी देखील मुलाप्रमाणे कुटुंबाची आधार बनू लागली.

पुर्वीच्या काळात मुलगी ज’न्माला आली की पालकांना खूप मोठं ओझं पेलावे लागणार आहे असं वाटायचं. त्यामुळे सगळ्यांना मुलगाच हवा असायचा. पण आज बघितलं तर काळ खूप बदलला आहे. मुलगी ही आता मुलांबरोबरच नाही तर मुलांपेक्षाही एक पाऊल पुढे जात आहेत.

ज्या घरातील प’रिस्थिती हलाखीची आहे त्या घरातील महिला घरातली कामे करून पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन नोकरी करतात आणि कसा बसा घरख’र्च भागवतात. आज आपण बघत आहोत की मुली चंद्रापर्यंत पोहचल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांत मु’लीं मुलांपेक्षाही आघाडीवर आहे आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.

मु’लांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर आता त्यांच्यापेक्षाही मुली पुढे एक पाऊल टाकून विकास करत आहेत. म्हणून आज अशाच एका मु’लीबद्धल जाणून घेणार आहोत. ज्या मु’लीबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत तीच नाव ऐकून तुम्हीही तिची स्तुती कराल. आपण आज येथे ईशानी आठल्ये बद्दल बोलणार आहोत.

ईशानी ही मराठी अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये आणि समीर आठल्ये यांची मुलगी आहे. अलका कुबलला आज कोण नाही ओळखत. ती एक खूप सुप्रसिद्ध अशी मराठी अभिनेत्री आहे. पण याच अभिनेत्रीची मुलगी एक वैमानिक बनते म्हणजे ही दुसऱ्यां मुलींना प्रेरणा देणारी प्रशंशीय गोष्ट आहे.

ईशानी मध्ये लहानपणापासूनच जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे जे केल्याने तिची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. त्यामुळे तिने आईच्या पावलावर पाऊल न ठेवता आणि अभिनयाचे क्षेत्र न निवडता वैमानिक बनायचा निश्चय केला.

ईशानीला लहानपणापासूनच विमानाच्या बाबतीत अधिक माहिती करून घेण्याची खूप आवड होती. या आवडीनेच तिला तिच्या पुढच्या येणाऱ्या भवितव्यासाठी शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली. इशाणीने वैमानिक बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने शिक्षण घेत असताना खूप अभ्यास केला मेहनत घेतली आणि तिने घेतलेल्या मेहनतीचे फळही तिला चांगलेच भेटले. त्यानंतर तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसेन्स देखील भेटले आहे. म्हणजे आता ती व्यावसायिक विमानाची पायलट म्हणून विमान चालवण्यास सक्षम झाली आहे.

बघता बघता या क्षेत्रात तिने चांगल्या प्रकारे नैपुण्य मिळवून आई वडिलांचे देखील नाव रोशन केले आहे. परंतु स्वतःच्या घरात अभिनयाचे चांगले वातावरण असून सुद्धा एखादे दुसरे क्षेत्र निवडणे म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. अलका कुबल यांची ईशानी ही मोठी मुलगी तर कस्तुरी ही छोटी मुलगी आहे. मोठी मुलगी ईशानीचे दिल्लीच्या निशांत वालिया बरोबर लग्न झाले आहे. आणि कस्तुरी ही परदेशात डरमॅटोलॉजिस्टचे शिक्षण घेत आहे. अशा प्रकारे अलका कुबल यांच्या दोन्हीही मुलींनी त्यांचे लौकिक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12