अक्षय कुमारने कंगनाला केला सिक्रेट कॉल ; तर अक्षयचे कॉल करण्यामागे कंगणाने सांगितले कारण…

अक्षय कुमारने कंगनाला केला सिक्रेट कॉल ; तर अक्षयचे कॉल करण्यामागे कंगणाने सांगितले कारण…

सातत्याने वा’दग्र’स्त व’क्त’व्य करून च’र्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत ही पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे. या वेळी तिने अक्षय कुमारला टा’र्गेट केले आहे. अक्षय कुमार याने तिला फोन केला होता. त्यावरून तिने ल’पून छ’पून करण्यापेक्षा उघडपणे बोलावे, असे म्हटले आहे.

अक्षय कुमारने कंगना हिला कॉल कशाबद्दल केला आहे, हे तर आम्ही आपल्याला सांगणार आहोतच. काही महिन्यापूर्वी कंगना राणावत आणि शि’वसे’नेचे चांगलेच बि’नसले होते. मु’ख्यमं’त्री उ’द्धव ठा’करे यांच्यावर तिने अनेकदा टी’का केली होती. या नंतर कंगना राणावत हिचा मुंबईत असलेल्या बंगल्याचे अ’नाधि’कृत बांधकाम मुंबई महापालिकेने पा’डले होते.

त्यानंतर हे प्र’कर’ण को’र्टा’त देखील गेले होते. को’र्टात हे प्र’कर’ण गेल्यानंतर को’र्टाने कंगना हिच्या बाजूने नि’काल दिला. एकूणच भा’जप धा’र्जिणी भूमिका घेत असल्याने तिला कें’द्र स’रकार’ने झेड द’र्जाची सुर’क्षा देखील दिली. यावरून देखील अनेकांनी टी’का केली होती.

दिल्ली मध्ये सुरू असलेल्या शे’तक’री आं’दोल’नावर देखील कंगना राणावत हिने वा’ईट-सा’ईट वक्तव्य केले होते. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टी’केची झो’ड उ’ठवली होती. मात्र, असे असले तरी ती पुन्हा व’क्तव्य करतच राहते. शि’वसे’नेचे नेते आदित्य ठा’करे यांच्यावर देखील तिने टी’का केली होती.

सु’शांत सिं’ह रा’जपू’त या प्र’क’र’णावरून देखील तिने शि’वसे’नेला टा’र्गेट केले होते. त्यानंतर सं’जय रा’ऊत यांनी देखील तिला चांगलेच सु’नावले होते. याला भरीस भर म्हणून भाजप नेते देखील कंगनाच्या व’क्तव्याला पाठिंबा देत असल्याचे दिसत होते. कंगना राणावत हिच्या थलायवी या चित्रपटाचाट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलर चे अनेकांनी कौतुक देखील केले आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी दिवंगत मु’ख्यमं’त्री जयललिता यांच्या वर आधारित आहे. या चित्रपटात कंगना राणावत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. हा ट्रेलर पाहून अनेकांनी फोन आणि मेसेज केले, तर ट्विटरवर देखिल अनेकांनी तिचे कौतुक केले.

हाच धागा पकडून कंगना राणावत म्हणाली की, मला अनेकांनी फोन आणि मेसेज करून शुभेच्छा दिल्या, तर काही जणांनी सो’शल मी’डियावर देखील शुभेच्छा दिल्या. अक्षय कुमार याच्यासह काही जणांनी मला फोन आणि मेसेज केले. मात्र, हे अभिनेते असे आहेत की, आलिया भट किंवा दीपिका पादुकोणचे सर्वत्र उघड पणाने कौतुक करतात.

मात्र, माझे कौतुक करायची वेळ आली की, हे मला फोन किंवा मेसेज करतात. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे. मला असे वाटते की, बॉलिवूड हे तत्वनिष्ठ राहिले पाहिजे. एखाद्याचे काम जर चांगले असेल तर त्याचे कौतुक करायला पाहिजे. माझ्यावर अनेक जण टी’का करतात. त्यामुळे काहीजण माझे कौतुक करत नसल्याचे देखील तिने सांगितले. दरम्यान, तिने आता अक्षय कुमार ला टार्गे’ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच आता यावर अक्षयकुमार काय बोलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12