तब्बल 10 वर्ष डेट करून सुद्धा तब्बू ने नाही केले लग्न, अजय देवगण ने सांगितले यामागील हे रहस्यमय कारण …

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्याविषयी लोक अजूनही चर्चा करतात. आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जीचे नाव तब्बू आहे.
तब्बूने आज इंडस्ट्रीत सुमारे 40 वर्षे पूर्ण केली आहेत आणि आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत तीने अनेक उत्कृष्ठ चित्रपट देखील दिले आहेत. बॉलिवूडमध्ये तब्बू या अभिनेत्रीने केलेल्या कामगिरीबद्दल लोक अजूनही तीची चर्चा करत आहे. चित्रपटात काम करताना तब्बू या अभिनेत्रीला बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागले होते.
आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्धल सांगणार आहोत ज्यांमुळे तब्बू आजही चर्चेतआहे. तीने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत अनेक हिट फिल्म्स दिली आहेत. ज्यात तीने ‘चांदनी बार’, ‘विजयपथ’, ‘मकबूल’, ‘फितूर’, ‘अस्तित्त्व’ आणि ‘हैदर’ असे अनेक उत्तम चित्रपट केले आहेत.
त्याच वेळी तब्बू या अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये इतका काळ घालवला की त्या काळात तीचे अनेक कलाकारांसोबत एक वेगळेच नाते जडले गेले होते. बरेच अभिनेत्यासोबत तीची मैत्री देखील घट्ट होती. परंतु तीने आजपर्यंत कोणाशीही लग्न केले नाही. त्यामुळे ती अजुनही लग्न का केले नाही याबद्दल तीचे चाहते नेहमीच संभ्रमित राहतात.
पण आता बर्याच दिवसानंतर तीचा को-स्टार आणि बेस्ट फ्रेंड अजय देवगनने तीच्या लग्ना बद्धल बरेच काही उघड केले आहे. तब्बूने लग्न का केले नाही आणि अजुनही का अविवाहित आहे तब्बू या बाबत अजय देवगन यांनी सविस्तर खुलासा केला. वास्तविक अजय देवगन आणि तब्बूच्या बर्याच दिवसानंतर ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट आला होता.
ज्यामध्ये प्रेक्षकांनाही त्यांची जोडी आवडली होती आणि या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजय देवगणने त्याची मैत्रीण तब्बूच्या लग्नाशी संबंधित रहस्य उघड केले. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजय म्हणाला की तब्बूला लग्न करण्यासाठी माझ्यासारख्या मुलाची गरज होती, जो की तिला आजपर्यंत मिळाला नाही, म्हणून तीने लग्न केले नाही.
तब्बू आणि अजय एकमेकांचे सर्वात चांगले बेस्ट फ्रेंड आहेत हे फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे. या दोघांची मैत्री काही नवीन नाही, तर त्यांची मैत्री खूप जुनी म्हणजे कॉलेज पासुंनची आहे. नागार्जुन, संजय कपूर आणि साजिद नाडियाडवाला सारख्या सीतार्यांची नावे तबस्सुम फातिमा हाश्मी उर्फ तब्बूशी जोडले गेले आहेत.
बातमीनुसार तब्बू आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एवढेच नाही तर या दोघांचेही संबंध 10 वर्ष टिकले. असे म्हणतात की नागार्जुन आधीच विवाहित होता आणि तो पत्नीला सोडू इच्छित नव्हता. त्यानंतर तब्बू आणि नागार्जुनचे मार्ग एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले आणि तेव्हापासून ती अविवाहित आहेत.