अजय जडेजासोबत एकाच कार मधून उतरली आशीष नेहराची बायको, नंतर अचानक….पहा Video

अजय जडेजासोबत एकाच कार मधून उतरली आशीष नेहराची बायको, नंतर अचानक….पहा Video

अलीकडे क्रिकेटपटू सगळीकडेच बा’तम्या रंगवत आहेत. क्रिकेटपटूंचे वादग्रस्त आयुष्य सध्या सगळीकडेच च र्चेचा विषय ठरत आहे. विनोद कांबळी असो किंवा शिखर धवन, सध्या सगळीकडेच च र्चेत आले आहेत. दोघांचेही वैय क्तिक आ’युष्य चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंचे इतरांसोबतचे नाते, बातम्या रंगवत आहेत.

खास करून क्रिकेटपटूंचे आपल्या पत्नीसोबत असणाऱ्या नात्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता, संघाचा एक माजी खेळाडू पुन्हा एकदा च र्चेत आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा त्याच्या अफे अर्स साठी चांगलाच ओळखला जातो. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत त्याचे नाते होते.

अजय जडेजाचे नाव, बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, तब्बू आणि रविना टंडन सोबत देखील जोडण्यात आलं आहे. सांगितलं जात की, त्याला रविना टंडन सोबत लग्न देखील करायचं होत. २००० साली त्याने अदिती जेटली सोबत लग्न केले. मात्र विवाहित अजय आज पुन्हा एकदा वेगळ्या महिलेसोबत स्पॉट झाला आहे.

विशेष म्हणजे ही महिला अजून कोणी नसून, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजाची पत्नी आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसे तर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हा खूप विनोदी व्यक्ती आहे.

आणि टीम इंडियाचा चार्म बॉय म्हणून ओळखला जाणारा, अजय जडेजा खूप मस्त आणि वेगळा व्यक्तिमत्व आहे. त्याच्या हसऱ्या स्वभावामुळे तो अनेकदा च र्चेत असतो. आणि आत पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिच्या लग्नात घडलेली घटना सध्या च र्चेत आली आहे.

अजय जडेजा आणि आशिष नेहरा येथे पोहोचले होते आणि असे काही घडले ज्यामुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली. माजी कर्णधार अजय जडेजा आणि दिल्लीकडून खेळलेला आशिष नेहरा खूप चांगले मित्र आहेत. मॅचच्या कॉ’मेंट्री दरम्यान किंवा कोणत्याही पा’र्टीत दोघेही अनेकदा एकत्र दिसत असतात.

यावेळी नेहरा यांच्या पत्नीसोबत जडेजाचा एक व्हिडिओ व्हाय’रल होत आहे. आशिष नेहरा आणि अजय जडेजा दोघेही बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते. नेहराजी मागे राहिले आणि जडेजा त्याच्या पत्नीसह कॅमेरासमोर कैद झाला.

खरा गोंधळ इथेच जाहला, जेव्हा कॅमेरासोबत उभ्या असलेल्या सर्व फॉयटोग्राफर्सने आशिष नेहराची पत्नी रुश्माला अजय जडेजासोबत आल्याचं समजले. अजय जडेजा गाडीच्या समोर बसला होता आणि आशिष नेहराची पत्नी रुश्मा मागच्या दाराने खाली उतरली.

दोघेही एकाच वेळी गाडीतून खाली उतरले आणि जवळच उभे होते, त्यामुळे कॅमेरा पर्सनने दोघांनाही एकत्र समजून फोटो घेण्यास सुरुवात केली. फोटो मागितल्यावर जडेजाने आशिष नेहराकडे बोट दाखवत म्हणाला, ती माझ्यासोबत नाही, त्याच्यासोबत आहे. पलीकडून गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर नेहराजी आले आणि तिघांनी मिळून फोटो क्लिक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12