पुन्हा एकदा हादरले बॉलीवुड ! अजय देवगनच्या भावाचे निधनाने बॉलिवूडवर शो-ककळा, पहा या चित्रपटात दोघांनी केले होते सोबत काम….

या महामारी आजाराचे काळात एका पाठोपाठ एक असे अनेक बॉलिवुडचे स्टार यांनी या जगाला नि-रोप दिला आहे. यामुळे बॉलीवुड मध्ये सर्वात मोठी पो-कळी निर्माण होताना दिसत आहे. अशातच या रो-गाचे सा-थीचे दिवसात बॉलीवुड मधील अनेक मोठ्या मोठ्या स्टार्स यांचे कुटुंबात दुः-खाचे सावट निर्माण होताना दिसत आहेत. आज देखील आपण अश्याच एका बॉलिवुडच्या दुनियेतील एका अभिनेत्याचे कुटुंबातील स्टार बद्धल व त्याचे कौटुंबिक दु-खा बद्धल बघणार आहोत.
बॉलीवुड मधील असाच एक स्टार आज या जगाला आणि बॉलीवूडला पोरका झाला आहे. त्याचे असे अचानक सोडून जाण्याने बॉलीवुड पुन्हा एकदा हा-दरले असून शो*क व्यक्त करत आहे. आज आपण ज्याचे बद्धल बोलणार आहोत तो दुसरा कोणी नसुन अभिनेता अजय देवगण यांचा सख्खा भाऊ अनिल देवगण असे त्याचे नाव आहे.
अनिल देवगन यांनी 1996 सालच्या सनी देओल, सलमान खान आणि करिश्मा कपूरच्या यांचा चित्रपट जित यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 2000 मध्ये, अनिलने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून अजयच्या राजू चाचापासून सुरूवात केली होती. या चित्रपटात काजोल, ऋषी कपूर आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
राजू चाचा’ हा अजय देवगनचा पहिला होम प्रोडक्शन चित्रपटही होता. 2005 मध्ये अनिलने अजयला ब्लॅ-क-मेल चित्रपटामध्ये दिग्दर्शन केले. दिग्दर्शक म्हणून अनिलचा अखेरचा चित्रपट हाले-दिल है जो चित्रपट 2008 मध्ये आला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 27 मे रोजी अजयचे वडील दिग्गज अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगन यांचे नि-धन झाले.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा भाऊ अनिल देवगन यांनी या जगाला नि-रोप दिलेला आहे. त्यांचे अशा या अचानक जाण्याने सर्वांना ध-क्का बसला आहे. स्वत: अजय देवगन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावाच्या नि-धनाची माहिती दिली आहे. अजय देवगणने देखील एक भावनिक संदेश लिहून भाऊ अनिल देवगनचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.
मात्र, या पोस्टमध्ये अजय देवगणने आपल्या भावाच्या नि*धनाचे कोणतेही कारण उघड केले नाही. त्याचबरोबर या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. प्रत्येकजण अनिल देवगणच्या आ-त्म्यास शांतता मिळावी म्हणून विनवणी करताना दिसत आहे. अशा प्रकारे सर्वजण शो-क करताना दिसत आहे.
अजय देवगनने आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर भाऊ अनिल देवगनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने लिहिले- ‘काल रात्री मी माझ्या भावाला ग-मावले. त्याच्या दु-र्दैवी नि-धनामुळे आमचे कुटुंब अतिशय दुः-खात आहे. एडीएफएफ आणि मी त्याला मिस करत आहे. त्याच्या आ-त्म्याच्या शांतीसाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत.
I lost my brother Anil Devgan last night. His untimely demise has left our family heartbroken. ADFF & I will miss his presence dearly. Pray for his soul. Due to the pandemic, we will not have a personal prayer meet🙏 pic.twitter.com/9tti0GX25S
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 6, 2020
अजय देवगण यांनी अजुन अशी माहिती शेयर केली आहे की, ‘या साथीच्या आजारामुळे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक शो-क सभा घेऊ शकणार नाही. अजय देवगन यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर लोकांच्या प्र-तिक्रिया उमटत आहेत, अनिल देवगनच्या नि-धणाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनी अनिल देवगनची आठवण काढून दुःख व्यक्त केले आहे. अनिल देवगनचे नि-धनाने खरोखरच बॉलिवूडला देखील मोठा ध-क्का बसणार आहे.
अनिल देवगनने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. राजू चाचा, ब्लॅ-कमेल आणि हाल-ए-दिल यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ते ओळखले जातात. ते अजय देवगण यांच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचे सर्जनशील दिग्दर्शक होते.