लग्नाच्या १२ दिवसांतच शिबानी-फरहानच्या नात्याला नवीन वळण, इन्स्टग्रामवरून शिबानीने दिले सं’केत..

लग्नाच्या १२ दिवसांतच शिबानी-फरहानच्या नात्याला नवीन वळण, इन्स्टग्रामवरून शिबानीने दिले सं’केत..

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वा’रे वाहताना दिसत आहे. विकी-कतरीनानंतर अनेक कलाकारांनी आपल्या आवडत्या जोडीदारासोबत लगीन गा’ठ बां’धली. आणि अजूनही काही कलाकार लग्न करण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यात सर्वात जास्त च’र्चा होताना दिसत आहे ती आलिया-रणबीरची.

दोघेही अनेक ठिकाणी सोबत स्पॉ’ट झाले आहे. त्याचबरोबर आलिया रणभीरच्या सुखदुः खात देखील सहभागी होताना दिसत असते. अनेकवेळा तिला रणबीरची आई रितू कपूरसोबत स्पॉ’ट करण्यात आले होते. यावरून आलिया आणि रणभीरचे लग्न होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण अजूनही आलिया आणि रणबीरने या बातमीला दुजोरा दिला नसला तरी, आलियाने मात्र याचे संकेत कपिल शर्माच्या शोमध्ये दिले होते.

मात्र, त्याहूनही जास्त च’ र्चा होत आहे ती एका जोडीची, ही जोडी गेल्या तीन वर्षांपासून रि’लेशनशि’प मध्ये होती. आणि अखेर १९ फेब्रुवारीला त्यांनी अगदी धुमधड्याक्यात आपला विवाह सोहळा पार पाडला आहे. हो आम्ही बोलत आहोत फरखान अख्तर आणि शिबानी दांडेकरबद्दल. फरहान अख्तर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या रिले’शनशि’पमुळे च’र्चे त होता.

माघील अनेक दिवसांपासून फरहान, मॉडेल शिबानी दांडेकरला डे’ट करता होता. प्रसिद्ध मॉडेल अनुषा दांडेकरची, शिबानी दांडेकर बहीण आहे. तिने अनेक हिंदी रियालिटी शो मध्ये काम केले आहे. झलक दिखला जा, खत’रों कर खिलाडी सारख्या अनेक रियालिटी शो मध्ये शिबानी दिसली होती. ‘ही पोरगी साजूक तुपातली’ या मराठी गाण्यामध्ये देखील शिबानी झळकली होती.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह मुंबई जवळच्या खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये झाला. अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नात हजेरी लावली होती त्यात ह्रतिक रोशन आ’घाडीवर होता त्याने लग्नात डान्स केल्याचा विडि’ओ देखील सोश’ल मी’डियावर व्हाय’रल झाला होता.

पण आता शिबानी एका वेगळ्या कारणामुळे च’ र्चेत आली आहे. लग्नानंतर शिबानीने सो’शल मी’डियावरील स्वतःच्या नावात बदल केला आहे. लग्नाआधी सो’शल मी’डियावर तिचं नाव शिबानी दांडेकर असं होतं. लग्नानंतर शिबानीने स्वतःच्या नावात बदल केला आहे. तिने सो’शल मी’डियावर शिबानी दांडेकर-अख्तर असं नाव लिहिलं होत.

पण आता लग्नानंतर १२ दिवसांतच तिनं बायोमधून हे मिसेस अख्तर काढून टाकलं आहे. लग्नानंतर काही दिवसांनी शिबानी दांडेकरनं तिच्या इन्स्टाग्रावरील ना’वात ब’दल केले होते. तिचं नाव शिबानी दांडेकर बदलून तिने ते शिबानी दांडेकर अख्तर असं केलं होतं.

याशिवाय बायोमध्येही तिनं ‘मिसेस अख्तर’ असं लिहिलं होतं. पण आता हे तिच्या बायोमध्ये दिसत नाहीये. तिनं बायोमधून हे शब्द काढून टाकले आहे. मात्र यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. एवढंच नाही तर तिने इन्स्टाग्रामचा प्रोफाइल फोटो देखील बदलला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.