मृ-त्यू नंतर आपल्या कुटुंबियांना क-रो-डपती बनून गेल्या या प्रसिद्ध अभिनेत्री, पहा नंबर 3 च्या 19 वर्षीय अभिनेत्रीची संपत्ती बघून व्हाल है-राण…

चित्रपटात किंवा चलचित्रपटात एकामागून एक अशा प्रकारे फोटो प्रदर्शित केले जातात की ज्यामुळे गतीचा आभास होतो. चित्रपट बर्याचदा व्हिडिओ कॅमेर्याने रेकॉर्ड करून किंवा अॅनिमेशन पद्धती किंवा स्पेशल एडिटिंग कटुन बनविले जातात. आज ही मनोरंजनाची महत्त्वपूर्ण साधने आहेत परंतु ती कला-अभिव्यक्ती आणि शिक्षणासाठी देखील वापरली जातात. भारत जगातील सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करनारा देश आहे.
फिल्म इंडस्ट्रीचे मुख्य केंद्र म्हणजे मुंबई, ज्याला अमेरिकेच्या फिल्म प्रोडक्शन सेंटर हॉलीवूडच्या नावाने बॉलिवूड म्हणतात. परदेशातही भारतीय चित्रपट पाहिले जातात. चित्रपट कलाकारांच्या कमाईची जाणीव सर्वांना आहे, काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर हे नायक नायिका आणि सहकलाकार को-ट्यावधी मा-लमत्तेचे मालक बनतात. आज आपण अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या मृ-त्यू-नंतर आपल्या कुटुंबासाठी को-ट्या-वधींची सं-पत्ती सोडली आहे.
बॉलिवूडमध्ये त्या काळातील अभिनेत्री देखील कामाईच्या बाबतीत कुठेही कमी पडत नव्हत्या. आजच्या काळापेक्षा त्या काळात स्पर्धा देखील कमी होती. प्रसिद्ध अभिनेत्रींना आणि अभिनेत्यांना त्या काळात तितकेच डिमांड होते जितके आज आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्री बद्धल चर्चा करणार आहोत ज्यांनी खूप मोठी सं-पत्ती मागे सोडून गेल्या आहेत.
1) श्रीदेवी :-
आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी 2018 मध्ये दुबईमध्ये होती. श्रीदेवीकडे शेवटच्या वेळी 247 को-टींची मा-लमत्ता होती. तिच्या मृ-त्यू-नंतर तिच्या या मालमत्तेला तिच्या दोन मुली जाह्नवी आणि खुशी कपूर यांना वारस म्हणून घोषित करण्यात आले.
2) रीमा लागू :-
बहुतेक चित्रपटांत नायिका किंवा नायिकेच्या आ-ईची भूमिका साकारणारी रीमा बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. 2017 मध्ये हृ-दयवि-काराच्या झ-टक्याने तिचे नि-धन झाले. नि-धनाच्या वेळी तिच्याकडे सुमारे 15 ते 20 को-टींची मा-लमत्ता होती. जी मालमत्ता नंतर तिच्या कुटुंबाला मिळाली होती.
3) दिव्य भारती :-
केवळ 2 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत बॉलिवूडमधील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणाऱ्या दिव्या भारती हीचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले. दिव्या जवळजवळ 70 को-टींच्या मा-लमत्तेची मालकीन होती. नंतर ती तिच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली.
4) जिया खान :-
सुपरस्टार आमिर खानसमवेत ‘गजनी’ चित्रपटात दिसलेल्या जिया खानने 2013 साली आ-त्म-ह-त्या केली होती. जिया खानने अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि जवळपास 10 ते 15 को-टींची सं-पत्ती तिच्या कुटुंबाकडे सोडून गेली.