घ-ट-नेच्या कित्येक वर्षांनी तब्बूने सांगितली म-न हे-लव-णारी क-हा-णी, म्हणाली अजय देवगनच्या या चुकीमुळे मी आजही फिरतेय कु-वा-री.

घ-ट-नेच्या कित्येक वर्षांनी तब्बूने सांगितली म-न हे-लव-णारी क-हा-णी, म्हणाली अजय देवगनच्या या चुकीमुळे मी आजही फिरतेय कु-वा-री.

खूपच अजब-गजब असलेल्या चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला दररोज नवनवीन बातम्या ऐकायला मिळत असतात. दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीचे अ-फेयर किंवा त-लाक विषयीच्या चर्चा रंगत असतात. अनेक असे अभिनेते असतात जे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींची लग्न करत असतात तर असे काही अभिनेते देखील असतात जे आपल्यापेक्षा वयाने खूपच लहान म्हणजे जवळपास आपल्या मु-लीच्या वया इतक्या अभिनेत्री शी लग्न करत असतात.

बॉलिवूडमध्ये असे अनेक उदाहरणे आहेत. मीडियामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रींवर चर्चा रंगत असते. मग तिचे बॉ-यफ्रेंड तिचे अ-फेअर बद्दल चर्चा केली जाते. येथे अनेक अभिनेत्री अनेक विवाहित अभिनेत्यांच्या प्रे-मात प-डल्या आहेत. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवुडची एक एक सुंदर अभिनेत्री विषयी सांगणार आहोत. ही सुंदर अभिनेत्री आहे तब्बू. तब्बू दिसायला इतकी सुंदर आहे परंतु ती अजूनही अविवाहित आहे.

असे सांगितले जाते की तब्बू अजूनही अजय देवगन मुळेच अविवाहित आहे. तब्बू चे वय 49 वर्ष झाले असले तरी तिने अजूनही विवाह केलेला नाही. अजय देवगन आणि तब्बू यांना आपण अनेक चित्रपटांमध्ये एकत्र बघितलेले आहे. दोघांची जोडी एकेकाळी लोकांना खूपच आवडत असे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. आताचा काळातील म्हणजे दे दे प्या-र दे, गोलमाल अगेन, ह-कीकत, फि-तूर या सारख्या चित्रपटांमधून देखील दोघांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळाली होती.

अजय देवगन जरी विवाहित असले तरी तब्बू अजूनही अविवाहित आहे. बऱ्याच काळापासून तब्बू व अजय देवगन दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दे दे प्यार दे या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोघे अनेकदा एकत्र बघितले गेले होते यावर अनेक चर्चादेखील रंगल्या होत्या. अनेकदा मीडियाने तब्बूला लग्नाविषयी विचारले आहेत परंतु तब्बूने हे सांगण्यास नकार दिलेला आहे.

दे दे प्यार दे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान देखील पत्रकारांनी तब्बूला विचारले की तुम्ही अजूनही अविवाहित का आहात. तेव्हा अजय देवगन मध्येच बोलले आणि म्हणाले तब्बू ने माझ्यामुळे अजूनही लग्न केलेले नाही. अजय देवगन यांचे असे म्हणणे होते की तब्बूला माझ्यासारखी एखादी व्यक्ती हवी होती. त्यामुळे तब्बू ने अजूनही लग्न केलेले नाही असे अजय देवगन चे म्हणणे आहे. त्यावेळी असे देवगन यांनी ही गोष्ट अगदी हसता-हसता बोलून दाखवली होती लोकांनी देखील ही गोष्ट इतकी सिरियसली घेतली नव्हती.

परंतु याआधी तब्बू ने पण एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या लग्नाविषयी बोलताना असे म्हटले होते की आपले लग्न न होण्याचे कारण हे अजय देवगन आहे. तिने सांगितले होते की अजय देवगण व समीर आर्य हे माझा लहानपणा पासूनचे शेजारी आहेत. ते सतत माझ्या भोवती फिरताना दिसत असे. एखादा माझ्याकडे बघत असेल तर ते त्याला ध-मकी देत असे. दोघांनी बऱ्याच जणांना धमकी दिली त्यामुळे एकही मुलगा माझ्याकडे आलेला नाही.

पुढे तब्बू असे सांगते की अजय माझा खूप चांगला मित्र आहे मी अजयला एकदा माझ्यासाठी एखादा चांगला मुलगा सापडून दे असे देखील म्हटले होते परंतु अजय ने आजपर्यंत माझ्यासाठी एकही चांगला मुलगा सापडवलेला नाही. त्यामुळे मी अजूनही बिना लग्नाची आहे असे तब्बू ने सांगितले. यानंतर याठिकाणी हसण्याचा आवाज येऊ लागला कारण तब्बू ने सांगितलेले हे सर्व हसण्यासारखे च होते. तब्बू आता 49 वर्षांची झाली असून ती अजूनही अविवाहित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12