धूम 2 च्या इतक्या वर्षानंतर ऐश्वर्याने सांगितली चित्त थरारक कहाणी, म्हणाली हृतिकसोबतच्या त्या 3 सेकंदाच्या त्या कि-सिंग सिनमुळे माझ्या…

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नवनवीन चित्रपट येत असतात. या चित्रपटांमध्ये अनेक बो-ल्ड सीन आपल्याला बघायला मिळत असतात. यामुळे असे चित्रपट कलेक्शन देखील मजबूत करत असतात. परंतु अशाप्रकारच्या बो-ल्ड सीन मुळे व कि-सिंग च्या सीन्स मुळे अनेक अभिनेते व अभिनेत्री खूपच चर्चेचा विषय बनत असतात. यामुळे त्यांना फेमस होण्याची संधी देखील तितक्याच प्रमाणात मिळत असते.
परंतु अनेकदा यामुळे ते विविध प्रकरणात फसत देखील असतात. चित्रपटांमध्ये दिलेल्या अशा सीन्समुळे अनेक वाद निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या विवादामध्ये यापूर्वी अनेक अभिनेते व अभिनेत्री फसले आहेत. यामुळे त्यांच्यावर यामध्ये भरपूर प्रमाणात चर्चादेखील केली गेली होती. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जी आपल्या कि-सिंग मुळे एका विवादामध्ये फसली होती.
या अभिनेत्रीचे नाव आहे ऐश्वर्या राय. कदाचित तुम्ही हे जाणून घेतल्यावर हैरान झाला असाल. परंतु हो बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन यांची पत्नी व अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची सुनबाई ही एका कि-सिंग च्या विवादा मध्ये फसली होती. परंतु धूम टू या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन बरोबर लीप-लॉक करण्यामुळे ऐश्वर्या राय एका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
यामुळे ऐश्वर्या रायला भरपूर प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. ऐश्वर्याने बॉलिवूडला आणि चित्रपट दिले आहेत. तिची जोडी ऋतिक रोशन बरोबर अनेक चित्रपटांमध्ये बघायला मिळालेली आहे. ऐश्वर्या राय ने एका इंटरव्यू दरम्यान अनेक प्रकारचे राज उघडे केले होते. जे प्रत्येकाला माहिती असायला हवेत. जोधा अकबर, ए दिल है मुश्किल, जोश, देवदास, मोहब्बते यांसारखे अनेक हिट चित्रपट देऊनही ऐश्वर्या वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
यामुळे तिला सरकारी नोटीस चा सामना करावा लागला होता. तसे तर चित्रपटांमध्ये बो-ल्ड सीन कि-सिंग सिन, लीप-लॉक सिन खूपदा बघायला मिळत असतात. अनेक बडे अभिनेते अभिनेत्री चित्रपटात असे सिन देत असतात. ऐश्वर्याने एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले आहे. तिने असे सांगितले की मी एका चित्रपटांमध्ये कि-सिंग सीन दिला होता. त्यामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते.
यामुळे मी खूप त्रासदायक अनुभव अनुभवला होता असे ऐश्वर्या सांगते. तिने सांगितले की मी यामुळे अनेक हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने असे सांगितले की प्रेक्षक हे मला आदर्श मानत असतात. परंतु धूम टू मध्ये अशा प्रकारे लीप-लॉक सीन्स पाहून रसिक प्रेक्षक नाराज झाले होते. तेव्हा माझा साखरपुडा हा अभिषेक बरोबर ठरला देखील होता.
त्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबीय देखील या गोष्टीमुळे खूपच नाराज झाले होते. असे देखील सांगितले जात होते की अभिषेकने त्यावेळी ऋतिक सोबत बोलणे देखील बंद केले होते. ऐश्वर्याने पुढे असे सांगितले की मला या एक ते दोन सेकंदाच्या लीप-लॉक च्या सिन मुळे लीगल नोटीस देखील मिळाली होती. माझ्यावर माझे चाहते खूपच नाराज झाले होते. असे स्वतः ऐश्वर्या राय ने तिच्या एका मुलाखतीत उघड केलेले आहे.