अफेयरच्या कित्येक दिवसांनी प्रीती झिंटाने सोडले मौन, युवराज सिंघला संबोधून केला धक्कादायक खुलासा, वाचून हैराण व्हाल…

अफेयरच्या कित्येक दिवसांनी प्रीती झिंटाने सोडले मौन, युवराज सिंघला संबोधून केला धक्कादायक खुलासा, वाचून हैराण व्हाल…

क्रिकेट आणि बॉलिवूड नेहमीचं खास कनेक्शन असतं हे सर्वांनाच माहित आहे. बऱ्यचादा अशा बातम्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत, जिथे क्रिकेटपटूचे प्रकरण बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर राहिले आहे आणि अशी बरीच प्रेम प्रकरणे आहेत जी यशस्वी सुद्धा झाली तर काही प्रकरणाचा शेवट सुद्धा झाला.

पण आज आपण भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगबद्दल बोलणार आहोत. ज्याच्या त्या सहा षटकारची आजही चर्चा होते. युवराज सिंग आजकाल आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहिला आहे. युवराजसिंग यापूर्वीच क्रिकेट मधून सेवानिवृत्त झाला आहे, पण त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर असे दिसते की जणू तो त्याच्या निर्णयामुळे खूष नाही.

तो बर्‍याच वेळा असेही म्हणत आला आहे की जर आपल्याला एखाद्याची साथ मिळाली असती तर तो अजून पर्यंत क्रिकेट खेळला असता. असो पण क्रिकेट सोबत तो नेहमीच आपल्या ल-व्ह अ-फेअरला घेऊन सतत चर्चेत असतो.

अशातच युवराज सिंगच्या अ-फेअरबद्दल बोलायचं झाल्यास युवीच्या अ-फेअरच्या चर्चा जगभरात प्रसिद्ध आहेत. २०१५ मध्ये युवराज सिंगनं बॉलिवूड एक्ट्रेस हेजल कीचसोबत लग्न केलं. मात्र लग्नाच्याआधी बॉलिवूडच्या बऱ्याच एक्ट्रेसेससोबत युवीचं नाव जोडलं होतं.

युवराजचे अफेअर मोहब्बतें सिनेमाची एक्ट्रेस किम शर्मापासून ते प्रिती झिंटा आणि दीपिका पदुकोणसह अन्य एक्ट्रेसेस यांच्यासोबत होतं. पण सर्वांत जास्त अ-फेअर चर्चेत राहिलेल ते म्हणजे प्रिती झिंटा सोबतचे आणि नुकतेच तिने या अ-फेअरबद्दल खुलासा केला आहे.

अनेक बातम्या आल्या होत्या या अ-फेअरच्या :- एक काळ असा होता की अभिनेत्री प्रीती झिंटासोबत युवराज सिंगचे नाव खूपच चर्चेत होते. यावर आता किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकिन प्रीती झिंटा हिने स्पष्टीकरण दिले आहे. पण यावेळी तिने युवराज सिंगविषयी ज्या गोष्टी बोलल्या त्या खरोखर आश्चर्यकारक होत्या. वास्तविक एका मुलाखतीत या सर्व अफवांबद्दल बोलताना प्रीती झिंटाने तिच्याबद्दल आणि युवराजच्या अ-फेअरवर एक मोठा खुलासा केला.

युवराज सिंगला आपला भाऊ मानते असे ती म्हणाली :- या मुलाखतीत प्रीती झिंटाने सांगितले की ती युवराज सिंगला आपला भाऊ मानते आणि दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ती त्याला राखी सुद्धा बांधते तर ती पुढे म्हणाली की केवळ युवराज सिंगलाच नव्हे तर माजी कांगारू वेगवान गोलंदाज ब्रेटलीला सुद्धा आपला भाऊ मानते. पण आपल्याला माहित असेल की अनेक वेळा प्रीती झिंटाचे नाव युवराज आणि ब्रेट ली सोबत जोडले गेले होते.

पण एका मुलाखती दरम्यान प्रीतीने हे स्पष्ट केले की, मी एक खूप खुली व मनमोकळी व्यक्ती आहे. अशा परिस्थितीत काहीही न विचारता आणि मला विश्वसात न घेता माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी छापल्या गेल्या. हे सर्व पाहून मला खूप विचित्र वाटले होते. पुढे तिने मुलाखतीत असेही म्हटले की याक्षणी मला या सर्व गोष्टींची आता काळजी नाही. आता मला या गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा त्रा-स होत नाहीये.

प्रीती झिंटा अस देखील बोलली की या सर्व बातम्यामुळे आता मला कोणताही त्रा-स होत नाही. पण अशा काही घटना असतात की त्या आपल्या मनातुन जात नसतात आणि या गोष्टी आपण कधीही विसरू शकत नाही. कारण माझे नाव युवराज आणि ब्रेटली सोबत जोडले गेले होते. पण खरं तर हे दोघे माझे भाऊ आहेत आणि मी त्यांना दरवर्षी राखी बांधते. असे म्हणून या प्र-करणावर प्रीती झिंटाने परदा टाकण्याचा प्रयत्न केला पण असो काय सत्य आहे ते आपल्याला येणारा काळच सांगेल.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *