घ’ट’नेच्या इतक्या दिवसानंतर सु’शां’तसिंग रा’जपूतच्या के’स मध्ये आले नवे वळण, पहा C’B’I ने केला हा मो’ठा खु’लासा…

घ’ट’नेच्या इतक्या दिवसानंतर सु’शां’तसिंग रा’जपूतच्या के’स मध्ये आले नवे वळण, पहा C’B’I ने केला हा मो’ठा खु’लासा…

सु’शां’तसिंग राजपूत याच्या नि’ध’नाला 6 महिन्यांहून अधिक का’ळ झाला आहे, परंतु सु’शां’त प्र’क’रण अद्याप सुटलेले नाही. सुरुवातीला मुंबई पो’ली’स या प्र’क’रणाचा त’पास करत होते. त्यानंतर सी’बी’आयने प्रकरणाचा त’पास हाती घेतला. अशा परिस्थितीत सु’शांत प्र’करणात सी’बी’आयने मौ’न तो’डत मोठा खु’लासा केला आहे आणि सर्वांना च’कित केले आहे.

हा प्रश्न सी’बी’आयला विचारण्यात आला होता :- नुकतेच सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून या के’स’ची स्थिती जाणून घेण्यास सांगितले. त्यावर सी’बीआयने त्यांना उत्तर दिले की सु’शां’त सिंह राजपूत प्रकरणातील त’पा’स यंत्रणा सर्व बाबी शोधत आहे आणि सध्या कोणतीही शक्यता नाकारता येत नाही.

रिया आणि शोविक यांना एन’सी’बीने अ’ट’क केली होती, त्यापैकी रियाला आधीच जा’मीन मिळाला होता, परंतु त्यावेळी शौविकला जा’मीन मंजूर झाला नव्हता, त्यानंतर रियाच्या भावालाही को’र्टाने जा’मीन मंजूर केला होता.

सु’शां’तच्या वडिलांनी रियावर पै’शा’च्या घो’टाळ्याचा आ-रो’प केला होता :- सु’शांतच्या मृ’त्यू’नंतर त्याचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती यांच्यावर एफ.आय.आर दाखल केला होता आणि असा आ’रो’प केला होता की सुशांतच्या खात्यातून 15 को’टी रु’प’ये गायब झाले आहेत. या आ’रो’पांच्या आधारे ई’डी म’नी लाँ’ड्रिं’ग सं’दर्भात या प्र’करणात चौ’कशी करत आहे.

या सगळ्या प्र’करणामुळे रिया चक्रवर्ती तु’फान चर्चेत होती. यापूर्वी रिया चक्रवर्ती कोणाला फारशी माहिती नव्हती. मात्र सुशांतच्या मृ’त्यू’नंतर रिया चक्रवर्ती वा’दा’त सापडली. बघावे तिथे रिया चक्रवर्ती विषयी चर्चा चालू असायच्या. सतत वा’दा’त राहणारी रियाचे आयुष्य अजुनही सुरळीत झालेले नाही. रिया तिच्या कुटुंबासह ज्या फ्लॅटमध्ये राहत होती ते घर सोडण्याची वेळ रिया आणि तिच्या कुटुंबियांवर आली आहे.

सी’बी’आयने दिले हे उत्तर :- सी’बी’आयने म्हटले आहे की ते सर्व पद्धतीने फॉ’रेन्सिक उपकरणांच्या माध्यमातून चौ’कशी करीत आहेत. मोबाईल टॉवर्सच्या डाटाचे सखोल विश्लेषणही केले जात आहे. या व्यतिरिक्त या के’स’शी सं’बंधित सर्व साक्षीदारांची विधाने नोंदविण्यात आली आहेत जेणेकरुन उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकतात. या प्रकरणाची चौ’क’शी अत्यंत खोल व वि’स्तृत पातळीवर केली जात आहे.

सु’शांत या चित्रपटात काम करणार होता :- सु’शांत मुंबईत झालेल्या द’ह’श’त’वा’दी ह-ल्ल्यावर बनलेल्या चित्रपटात काम करणार होता. यासाठी सु’शांतने मृ’त्यू’च्या एक दिवस आधी म्हणजेच 13 जून रोजी चित्रपटाच्या निर्मात्याशी दी’र्घ चर्चा केली होती.

निखिल अडवाणी हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते, ज्याची तयारीही जोरात सुरू होती. त’ज्ज्ञांच्या मते, या चित्रपटाची कथा मुंबई ह’ल्ल्या’तील आ’रो’पी अजमल क’सा’बच्या आसपास ठेवण्याची योजना होती. पण ही योजना अपूर्ण राहिली आणि सु’शां’तने अचानक या जगाला नि’रो’प दिला.

सु’शांत सिंह राजपूतचा मृ’तदे’ह १४ जूनला त्याच्या राहत्या घरात आढळून आला. सु’शांतची ह’त्या झाल्याचा सं’शय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. तशी त’क्रा’र देखील त्यांनी बिहारमध्ये दाखल केली. यानंतर मुंबई पो’लि’सांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. स’र्वो’च्च न्या’यालयात खटला दाखल करण्यात आला. न्या’यालयानं सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मात्र जवळपास 6 महिन्यांतरही सी’बीआयच्या हाती ठो’स असे काहीही लागलेले नाही.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *