घ-टस्फो-टाच्या इतक्या दिवसानंतर करिष्माने केला मोठा खुलासा म्हणाली नवऱ्याने ह-नी-मुनच्या दिवशीच मित्रासोबत झोपायला सांगून….

घ-टस्फो-टाच्या इतक्या दिवसानंतर करिष्माने केला मोठा खुलासा म्हणाली नवऱ्याने ह-नी-मुनच्या दिवशीच मित्रासोबत झोपायला सांगून….

या वर्षात करिश्मा कपूरने मेंटलहुड या तिच्या डिजिटल डिजिटल वेब सिरीज मध्ये डेब्यु केला आहे. तसेच ती याचा जास्त प्रमाणात प्रचार देखील करत आहे. या फिल्म चे प्रोमोशन चे वेळी तिने दरम्यान तिने तिच्या वैयक्तिक जीवनाशी सं-बंधित एक वा-ईट घ-टना देखील सर्वांसमोर सांगून शेयर केली आहे. लग्नानंतर तिचे वैयक्तिक जीवन कसे भ-यानक आणि वे-दनांनी भरून गेले होते त्याबद्धल तिने चर्चा केली आहे.

लग्नानंतर ह-नि-मूनच्या पहिल्याच रात्री तीचा पती संजय कपूर तिच्यासोबत खूपच वा-ईट वागला होता. म्हणाली ह-नि-मूनच्या पहिल्याच रात्री संजयने माझ्या श-रीराचा सौ-दा केला होता. म्हणाली त्या रात्री त्याने मला त्याच्या मित्रांसोबत झोपण्याचे निर्देशित केले होते. त्यावेळी करिश्मा घाबरून गेली होती.

परंतु करिश्माने हे सर्व मान्य केले नाही तेव्हा संजयने त्याचवेळी करिष्माला मा-र-हाण देखील केली होती. करिष्माचा छ-ळ करण्यास सुरुवात केली होती. पण त्यानंतर संजय च्या या वागण्याला कंटाळून करिश्माने त्याच्यासोबत घ-ट-स्फोट घेतला आणि स्वतःला त्याच्यापासून दूर केले होते. घ-ट-स्फोटाला दोघांचीही संमती होती.

आज करिश्मा अविवाहित जीवन जगत आहे आणि एकटीच राहत आहे. त्यानंतर देखील ती खचून गेली नाही. ती पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात सक्रिय होत आहे. करिश्मा कपूर ने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक चांगले चित्रपट दिले. 2003 मध्ये तिने दिल्ली येथील उद्योगपती संजय कपूर बरोबर लग्न केले होते. त्यांना दोन मुले देखील झाले आहेत. परंतु त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही.

सन 2016 मध्ये करिश्मा आणि संजय घ-ट-स्फोट घेऊन दूर झाले. आयबी टाईम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक जीवनाशी सं-बंधित अनेक आश्चर्यकारक र-हस्ये उघड केले आहेत. करिश्माने सांगितले की लग्नानंतर तिचे आयुष्य खूपच द-र्दनाक झाले होते. करिश्मा म्हणाली की जेव्हा आम्ही हनिमूनला गेलो होतो तेव्हा पती संजय कपूरने तिला त्रा-स देणे सुरू केले होते.

ह-नी-मूनच्या पहिल्याच रात्री संजयने करिश्माला त्याच्या मित्रांच्या स्वाधीन केले होते आणि करिश्माला त्याचे शेजारी झोपन्यास भाग पाडले होते. ती म्हणाली जेव्हा मी या सर्व गोष्टींचा विरोध करायला गेले तेव्हा त्यांने मला छ-ळ-ण्यास सुरवात केली. नवरा संजय त्याच्या धाकट्या भावाला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगत असे. सासूसुध्दा तिच्यासोबत चांगलं वागत नव्हती. त्याच वेळी संजय कोणत्याही कारणावरून तिच्यावर रागावत असे.

तीला मा-र-ण्यास हात वर करत होता. करिश्मा म्हणाली की माझे जीवन न-र-कापेक्षाही भ-यानक बनले होते. करिश्मा सांगते की जे मी बर्‍याच वर्ष शांतपणे सहन करत होती. पण जेव्हा माझी सहनशीलता संपली तेव्हा मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा घ-ट-स्फोट झालेनंतर संजयने करिश्माला मुंबईत बंगला दिला आणि मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी संजय घेत आहे.

तो दर महिन्याला करिष्माला खर्चासाठी पैसे देखील देतो. त-लाखानंतर करिश्मा आ-ईच्या घरी राहायला अली आहे. जरी करिश्मा तिच्या पतीपासून वि-भक्त झाली असेल तरी तिच्या मुलांना अजूनही वडिलांचा जिव्हाळा आहे. जरी ते करिश्मासोबत राहत असले तरी वडिलांना भेटायला ते कधीकधी दिल्लीला जातात. संजयची दुसरी पत्नी देखील करिश्माच्या मुलांना खूप आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12