‘बाजीगर’ चित्रपटाच्या इतक्या दिवसानंतर ‘शिल्पा’ शेट्टीने सांगितला भ’या’नक ‘कि’स्सा’, म्हणाली शु’टिंग दरम्यान ‘शाहरुख’ने माझी…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आज जवळपास 45 वर्षांची झाली आहे. तरी देखील तिचे सौंदर्य ती टिकवून आहे. याचे कारण म्हणजे ती नियमितपणे योगा आणि व्यायाम करत असते. तिच्यासारखी बॉलीवूड मध्ये दुसरी अभिनेत्रीच नाही की जी आपल्या सु’ डोल श’ रीर याने सर्वांना मो ‘हित करीत असते.
शिल्पा शेट्टी हिने बाबा रा’मदेव यांच्या सोबत देखील यो’गासनं केलेली आहेत. तसेच शिल्पा शेट्टी हिचे यो’गाच्या बाबतीत व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाले आहे. शिल्पा शेट्टी योगासन अतिशय सुंदर पद्धतीने करते यामध्ये तिचा हात कोणीही पकडू शकत नाही. अनेकदा योगा वरचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर टाकत असते.
सध्या ती चित्रपटापासून दोन हात लांब असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाह’त्यांच्या ही कायम सं’पर्कात असते. त्याचप्रमाणे ती आता रियलिटी शो मध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांचे वय आता निघून गेलेले आहे आणि ते टीव्ही मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत.
याच पंक्तीमध्ये माधुरी दीक्षित आणि इतर अभिनेत्री देखील आहेत. अनेक अभिनेत्री या टीव्हीच्या रियलिटी शोमध्ये पाहायला मिळतात. शिल्पा शेट्टी हिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच मो ‘हित केले आहे. शिल्पा शेट्टीची जोडी अक्षय कुमार याच्यासोबत चांगलीच गाजली होती. अक्षय कुमार सोबत तिने अनेक चित्रपटात काम केलेले आहे.
मै खिलाडी तु आनाडी, धडकन यासारख्या चित्रपटातून तिने अक्षय सोबत काम केलेले आहे. याशिवाय इतर चित्रपटात देखील तिने काम केले आहे. अक्षय सोबत तिचा मै खिलाडी तु आनाडी हा चित्रपट प्र’चंड चालला होता. यातील गाणी देखील प्र’चंड गाजली होती. ध’डकन चित्रपट देखील खूप गाजला होता.
अक्षय आणि शिल्पा शेट्टी यांचे प्रे’म प्र’करण देखील खूपच चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी अक्षयने ट्विंकल खन्ना सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिल्पा शेट्टी ही एकाकी पडली होती. त्यानंतर तिने राज कुंद्रा सोबत लग्न केले. राज कुंद्रा हे मोठे व्यावसायिक आहेत.शिल्पा शेट्टी सध्या छोट्या पडद्यावर व्य’स्त आहे.
ती सध्या सुपर डांसर चॅप्टर 4 चे प्रमोशन करत आहे. या शोमध्ये तिच्यासोबत गीता कपूर, अनुराग बसू देखील आहेत. शिल्पा शेट्टी ही सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शो चे प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी इंडियन आयडल बारा या सेटवर हजेरी लावून आपल्या शोचे प्रमोशन केले होते.
या वेळी तिने अनेक आठवणींना उजाळा दिला. शिल्पा शेट्टी म्हणाली की, इंडियन आयडल आम्ही सर्वजण पाहतो. तसेच देशभरातील लोक देखील पाहतात. माझी आ’ई देखील हा शो पहाते. मात्र, आता आमच्या शोमुळे इंडियन आयडॉल शोची वेळ बदलणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मी त्यांची माफी मागणार आहे.
वेळ जरी बदलला तरी इंडियन आयडल तेवढ्याच आवडीने पहिला जातो. ती म्हणाली वेळेवर आता सुपर डांसर चॅप्टर 4 दाखवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना शिल्पा शेट्टी ने आपला बाजीगर चित्रपटातील एक कि’ स्सा सांगितला. शिल्पा शेट्टी म्हणाली की, शाहरुख खान मुळे या चित्रपटात मला चांगला अभिनय करण्याची संधी मिळाली.
माझी चित्रपटात भूमिका छोटी असली तरी शाहरूखसोबत काम करायला मिळणे हे माझे सौभाग्य होते, असे देखील ती म्हणाली. या चित्रपटात मी अतिशय घाबरलेली होती. त्यावेळी मला शाहरुखने दिलासा देऊन अभिनय कसा करायचा ते सांगितले होते. त्याच्या मुळेच मी या चित्रपटात लीप सीन अतिशय चांगल्या प्रकारे करू शकले, असे ती म्हणाली.