इकडे वडीलांचे नि-ध-न झाले होते, तरी देखील आईपीएल मैच खेळत राहिला हा क्रिकेटपट्टू, नाव वाचून चकित व्हाल…

इकडे वडीलांचे नि-ध-न झाले होते, तरी देखील आईपीएल मैच खेळत राहिला हा क्रिकेटपट्टू, नाव वाचून चकित व्हाल…

काही लोक खेळ प्रेमी असतात. त्यांना कोणताही खेळ खेळण्याची खूपच आवड असते. खेळ हा त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. सध्या आयपीएल सुरू आहे. अनेक आयपीएल प्रेमी दररोज तासनतास टीव्ही समोर बसून राहतात. अगदी म्हाताऱ्या व्यक्ती पासून लहान मुलांपर्यंत आयपीएलचा चाहतावर्ग आहे. क्रिकेट प्रेमी क्रिकेट पाहण्यासाठी वाटेल ते पावले उचलायला तयार असतात.

अनेक क्रिकेट प्रेमी तर आपल्या आवडत्या खेळाडू साठी प्रार्थना देखील करत असतात. खरी मजा तर तेव्हाच येते जेव्हा क्रिकेट मॅच भारत आणि पाकिस्तान मध्ये असते. ही मॅच एखादा क्रिकेटप्रेमी नसेल तरीही देश प्रेमासाठी बघत असतो. सर्वात जास्त प्रमाणात पाहिली जाणारी मॅच म्हणजे भारत पाकिस्तान मॅच आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपण क्रिकेट बघत असतो परंतु खेळाडू कशाप्रकारे आपले क्रिकेटचे कसब दाखवत असतात.

त्यांना या दरम्यान खूप मेहनत घ्यावी लागत असते. जर ते चुकून आऊट झाले तर आपण त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत असतो. हे करणे खूपच चुकीचे आहे. कारण हे खेळाडू आपल्या देशासाठी खेळत असतात. कुठल्याही गोष्टीची परवा न करता ते क्रिकेट खेळत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे एका खेळाडू च्या बाबतीत. एखादा खेळाडू आपल्या खेळाविषयी एवढा भावुक होऊ शकतो का असे तुम्हालाही वाटेल.

ही घ-टना खूपच काळजाला भेटणारी घटना आहे. तुम्हाला मनदीप हा खेळाडू माहित आहे का. हा खेळाडू पंजाब किंग्स इलेवन या आयपीएल संघाचा खेळाडू आहे. मीडिया द्वारे असे म्हटले जाते की ही माहिती या संघाच्या ट्विटर हँडल अकाऊंट द्वारे मिळालेली आहे. मनदीप सिंह ची क्रिकेट खेळण्याची शैली अतिशय उत्तम आहे. परंतु त्यांच्या वडिलांचा देहांत झाला आणि ही बातमी त्याला कळाली त्यामुळे तो आत मधून पूर्णपणे तुटून गेला होता.

अशा मध्ये असा कोणता खेळाडू आहे जो एवढे मोठे दुःख डोक्यामध्ये ठेवून आपला खेळ खेळू शकेल. परंतु मनदीप ची दुसर्‍याच दिवशी ची मॅच होती मनदीपने मॅचला खेळण्यास जाण्याचे ठरवले. एवढेच नाही तर मनदीप ने ग्राउंड वर जाऊन मॅच खेळली देखील. मनदीपचा विचार केला तर ह्या मॅचमध्ये एवढे दुःख असूनही तो चांगल्या प्रमाणात खेळला आहे. लोक ट्विटरद्वारे ट्विट करुन मनदीप वर गर्व असल्याचे सांगत आहे.

मनदीपनेआपल्या टीमसाठी मॅच खेळली ही फार गर्वाची गोष्ट आहे. असे लोकांकडून सांगण्यात येते. मनदीप विषयी लोकांच्या मनात आणखी रिस्पेक्ट वाढली आहे. मंदीप ने आपल्या टीम साठी वडिलांचे देहांत झाला असला तरी त्याने मॅच मध्ये चांगली खेळी केली आहे. मनदीप चे चहुबाजूने कौतुक केले जात आहे. तर बाकीचे खेळाडू आपल्या आपल्या पद्धतीने खेळतच आहे.

मनदीप आता नवीन खेळाडू आहे आणि तो हळूहळू क्रिकेट खेळण्याची चांगली शैली अर्पण करत आहे.  मनदीप ने हळूहळू स्वतःला चांगले परफेक्ट खेळाडू बनवले आहे. पुढे देखील तो चांगल्या प्रकारे आपले क्रिकेट खेळण्याचे कसब दाखवून देईल. हीच अपेक्षा आहे. आयपीएल हा खेळ बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. काही दिवसातच फायनल व सेमीफायनल देखील होणार आहे व त्या नंतर कळेल की कोणती टीम आयपीएल ची विजेती ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12