आश्रम’मधील बबिताने पुन्हा दाखवला तिचा हॉट अंदाज, शेअर केला बाथरूम Video आणि दाखवले…पहा

काही दिवसांपूर्वी एम एक्स प्लेयरवर प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेब-सिरीज प्रदर्शित झाली होती. सगळीकडेच या सिरीजची जोरदार चर्चा रंगली होती. देशामध्ये अनेक बाबा, काझी, फादर्स यांचे आश्रम इ अस्तित्वात आहेत.
त्यापैकी काही जण भोंदू असतात आणि जनता नेमकी त्याच्याच जाळ्यात कशी अड’कते, हे या सिरीजमध्ये दाखवण्यात आले होते. अल्पावधीतच या सीरिजने सगळीकडेच प्रचंड लोकप्रियता कमवली. या सिरींजमधील कलाकारांच्या अभिनयाचे देखील खास कौतुक करण्यात आले. या सर्व कलाकारांमध्ये विशेष कौतुक झाले ते त्रिधा चौधरी हिचे.
बंगाली सिनेमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारी त्रिधाला या सिरीजमधून नवी ओळख मिळाली. त्रिधाने २०१३ मध्ये श्रीजित मुखर्जी यांच्या मिशावर रोवशियो या बंगाली सिनेमातून मनोरंजन सुर्ष्टीमधे पदार्पण केले. त्यानंतर खाद आणि मेरी ख्रिसमस सारख्या बंगाली सिनेमात ती झळकली. सूर्या व्हर्सेस सूर्या या सिनेमातून तिने तेलगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
सिनेमामध्ये काम करत असतानाच तिला स्टार प्लसच्या ‘देहलीज’ या काहीच भागांच्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने अनेक सिरीजमध्ये देखील काम केले. त्रिधाची दुल्हा वॉन्टेड ही वेब सिरीज सर्वात जास्त लोकप्रिय ठरली.
साऊथ आणि बंगाली सिनेमात काम करत असतानाच, तिला प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या पहिल्याच वेब-सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिरीजमध्ये तिने बबिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेत तिने आपल्या ग्लॅमर आणि बो’ल्डनेसचा तडाखा लगावला. तिचे काही हॉ’ट आणि इंटिमेट सीन्स या सिरीजमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाले.
आपल्या मा’दक अदांनी तिने चाहत्यांना अक्षरशः वे’ड लावलं. बबिताचा से’क्सी अंदाज बघून तिचा भला-मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. आजही तिचे फोटो बघण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या सोशल मीडियावर ती अनेक वेगवेगळे फोटोज शेअर करत असते. तिचे फोटो बघून चाहते देखील सुखावतात.
नुकतंच त्रिधाने आपले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी मात्र इंटरनेटचे तापमान चांगलाच वाढवलं आहे. अतिशय बो’ल्ड आणि मा’दक अशा फोटोंद्वारे त्रिधाने आपल्या चाहत्यांना घायाळ केले आहे. एका तलावाच्या किनाऱ्यावर त्रिधाने एक अतिशय ग्लॅमरस अशी मोनोकिनी परिधान करून फोटोशूट केले.
यावेळी तिने खास प्रकारची ज्वेलरीची देखील घातलेली दिसत आहे. हलकासा मेकअप, उडणारे केस आणि ब्रॉन्झ रंगाच्या मोनोकीनी मध्ये त्रिधा खूप जास्त मा’दक दिसत आहे. ब्रॉन्झ रंगाची मोनोकीनी तिच्या वर अधिकच आकर्षित दिसत आहे. तिच्या या फिटनेर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद येत आहे. तिच्या बो’ल्ड लूकचे कौतुक करत अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
‘उफ्फ तेरी अदा,’ ‘किलर’, ‘खूपच बो’ल्ड आणि हॉ’ट,’ अशा वेगवेगळ्या नेटिझन्सने कमेंट्स केल्या आहेत. आश्रम सोबतच प्रदर्शित झालेल्या बंदिश बँडिट्स या सिरीजमध्ये देखील त्रिधाने काम केले होते. मात्र बंदिश बंडिट्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती आहे किंवा नाही याबद्दल अजून मेकर्सकडून कोणतेही उत्तर आलेले नाहीये.