आलिया भट्टने ‘घाई गडबडीत घातलं उलटं ब्ला’ऊज ? फोटो viral झाल्यामुळे होतेय ट्रोल, पहा फोटो..

आलिया भट्टने ‘घाई गडबडीत घातलं उलटं ब्ला’ऊज ? फोटो viral झाल्यामुळे होतेय ट्रोल, पहा फोटो..

सोशल मीडियाचे खूप फायदे आहेत असं सगळीकडेच बोलले जाते. खास करून बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज तर अगदी बिनधास्त होऊन सोशल मीडियाचा वापर करतात. आपल्या आयुष्यात घडत असणाऱ्या खास घडामोडी, खास क्षण नेहमीच सेलिब्रिटीज आल्पल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून शेअर करत असतात.

चाहते देखील, त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिसाद देत असतात. आपल्या आवडत्या सेलेब्रिटीजच्या कपड्यांचे, कामाचे, म्हणजे थोडक्यात सगळ्याच गोष्टीचे ते चांगेलच कौतुक करतात. त्यामुळे सेलेब्रीटीजसुद्धा सोशल मीडियावर जास्तीत जास्त सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतच असतात. आलिया भट्ट देखील त्याच काही सेलेब्रिटीजपैकी एक आहे.

तस तर सोशल मीडियाव्यतिरिक्त देखील आलीय माघील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. आलियाच्या घरी लगीनघाई सुरु झाली असून, लवकरच रणबीर आणि ती लग्न करणार असल्याची माहिती अनेक सूत्रांनी दिली आहे. त्याचसोबत आलिया भट्टने जगप्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीच्या आगामी चित्रपटात देखील काम केले आहे.

आरआरआर ( RRR ) या सिनेमाचे टिझर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. त्यामध्ये आलियाची एक झलक तिच्या चा’हत्यांना बघायला मिळाली. यामध्ये, ती खूपच सुंदर दिसत असून आलिया भट्टच्या लूकचे चांगलेच कौतुक केले गेले. एकीकडे सिनेमामधील लूक साठी आलिया भट्टचे कौतुक होत आहे. तर आता दुसरीकडे तिने एका संगीत कार्यक्रमामध्ये परिधान केलेल्या कपड्यांवरुन तिला चांगलाच ट्रो’ल केलं जात आहे.

आलिया भट्ट नेहमीच आपल्या खास आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. कोणत्या कार्यक्रमामध्ये काय घातलं पाहिजे याबद्दल ती चांगलीच जागरूक असते. त्यामुळे जवळपास प्रत्येकवेळा तिच्या लूकचे आणि परिधान केलेल्या कपड्यांचे कौतुकच होते. आता मात्र, अनुष्का रंजनच्या संगीत कार्यक्रमामध्ये तिने परिधान केलेला लेहंगा बघून सगळेच नेटकरी तिची खिल्ली उ’डवत आहे.

अनुष्का रंजन आणि आदित्य सील या दोघांच्या लग्न सोहळ्याचे वेगवेगेळे कार्यक्रम सुरु झाले आहेत. त्यांचा संगीत कार्यक्रम नुकतंच पार पडला. या कार्यक्रमामध्ये अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजने हजेरी लगावली होती. अनुष्का आलियाची बालपणीची मैत्रीण आहे. तिच्या बहिणीच्या लग्नात देखील आलिया प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर होती.

आता अनुष्काच्या संगीत कार्यक्रमामध्ये लाईम ग्रीन आणि गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. तर त्या लेहंग्यावर तिने क्रॉस डिझाईन असणारं ब्ला’उज घातलं होत. याच ब्ला’उजमुळे तिला सोशल मीडियावर जब’रदस्त ट्रो’ल केलं जात आहे. नेटकरी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘फॅशनच्या नावाखाली हे सेलिब्रिटीज काही पण करतात,’ असं एका नेटकऱ्याने लिहलं आहे.

‘आग बाई ब्ला’उज आहे ते. त्याला उलटं घालत नाहीत, सरळ घालावं लागत,’ असं देखील एका नेटीझनने कमेंट केलं आहे. तर त्यालाच उत्तर देत एकजण म्हणला, ‘अगदी खरं. ही घाई-गडबडीत उलटंच ब्ला’उज घालून आली आहे.’ परिधान केलेल्या कपड्यांना कितीही ट्रो’ल करण्यात आले तरीही, आलिया त्या लूकमध्ये देखील कमालीची सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *