ठरलं ! असा होणार आई कुठे काय करते मालिकेचा शे’व’ट, आप्पामुळे अरुंधतीला…

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून “आई कुठं काय करते” या मालिकेचे नाव आवर्जून घ्यावंच लागेल. आई कुठं काय करते या मालिकेने आज घराघरात जागा मिळवली आहे. आपल्या पतीकडून संसारात धो’ का मिलाळाल्यानंतर स्वतःची वेगळी ओळख, अ’स्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न अरुंधती करत आहे.
विशेष म्हणजे यामध्ये तिचे सासू-सासरे आणि मुलं देखील तिच्या सोबत आहेत. त्यामुळे आपली ओळख निर्माण करण्याच्या ध’ डप’डीत, जुन्या मित्राची एंट्री म्हणून मालिकेमध्ये अनेक रंजक वळण बघायला मिळत आहेत. अरुंधतीचा मित्र आशुतोष यानं संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर, अरुंधतीसाठी आपल्या प्रे’माची क’.बुली दिली आहे.
अरुंधती कायमच आपला अगदी खास आणि जवळचा मित्र याच नजरेने आशुतोष कडे बघत होती. त्यामुळे आशुतोषच्या प्रे’माने अरुंधतीला चांगलाच अ’ स्वस्थ केलं आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबात आता ख’ळब’ळ उडा’ल्याचे बघायला मिळत आहे. समृद्धी बंगल्यातील संपूर्ण वातवरण, आशुतोषच्या एका खु’लास्याने पालटलं आहे.
तर सो’शल मी’डियावर देखील आता मालिकेच्या कथानकाची जोरदार च’र्चा रंगल्याच बघायला मिळत आहे. मालिकेमध्ये आता नेमकं काय वळण येणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. यशच्या सांगण्यावरून, अरुंधती जाऊन आशुतोषला भेटते. त्यावेळी आशुतोष तिच्यासाठी आपल्या मनातील भावना व्यक्त करतो.
‘कॉलेजच्या दिवसांपासून मी तुझ्यावर प्रे’म करतो. माझ्या मनात तुझ्यासाठी जे प्रे’म आहे, जी जागा आहे ती इतर कोणीच घेऊ शकत नाही. मला वाटलं होत हळूहळू मी तुला विसरून जाईल. पण वेळेनुसार माझं प्रे’म अजूनच वाढतच गेले.’असं आशुतोष म्हणतो. सोबतच तू घेशील तोच निर्णय मला स्वीकार आहे आणि माझी इतर कोणतीच अपेक्षा नाही असं देखील, आशुतोष तिला म्हणाला.
त्यावर अरुंधतीने, आपलं प्रेम केवळ अनिरुद्ध वर असल्याचं स्पष्ट केलं. सोबतच आपल्या मैत्रीला गा’ लबो’ट लागू शकत. अनेकांना ही मैत्री ख’ट’कू शकते, पण आपलं मन स्वछ आहे तोवर याचा विचार करण्याची आवश्यकता नाही, असं देखील आशुतोष तिला म्हणाला. मात्र यावर आप्पाची भूमिका लक्षवेधी ठरली. अनघा आणि अविनाश आप्पाला सर्व काही सविस्तर सांगतात.
तोच तिथे कांचन देखील येते. मात्र आप्पा जे बोलले त्यामुळे कांचनला देखील मोठा ध’ क्का ब’सला. आप्पा म्हणाले की, ‘यांच्या मनातली घाण स्वच्छ होणं शक्यच नाही. अनिरुद्ध आता अरुंधतीचा नवरा नाही. मात्र काळानुसार बदललेली परि’स्थि’ती तुम्हाला कोणाला समजून घ्यायचीच नाही. मी असतो तर त्याला सांगितलं असतं, मी माझ्या लेकीला समजावतो.
तुझं प्रे’म, तुझ्या भावना मी समजून सांगतो तिला. तू तिच्याशी लग्न कर..’ यामुळे आता, मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच लग्न बघायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर, त्या दोघांच्या लग्नाने मालिकेचा शेवट होणार, अशी सो’ शल मी’ डियावर च’र्चा आहे.