‘या’ अभिनेत्रीने आ’ई होण्यासाठी दोन न’वरे केले, तरीही बनू शकली नाही एकाही मुलाची आ’ई, नंतर केले असे काही की जा’णून च’कित व्हाल…

प्रत्येक स्त्री’ला आ’ई बनण्याचा आनंद मिळवण्याची इच्छा असते, आपल्या मुलाचा ज’न्म हे स्त्री साठी एक महत्वाची गोष्ट असते. एक सुंदर बाळ बाळगणे हे प्रत्येक कपलचे स्वप्न असते. पण जेव्हा काही कपल पालक होऊ शकत नाहीत तेव्हा त्यांचे आनंदी आयुष्य वि’स्कळी’त होते. यामुळे दोघांचा घ’टस्फो’ट देखील होऊ शकतो.
अभिनयाच्या क्षेत्रात असणाऱ्या कलाकारांच्या जीवनातही याला मोठे स्थान आहे. असे बरेच कलाकार आहेत जे वि’वाहित आहेत पण पालक होऊ शकत नाहीत. आज आपण १९९० च्या दशकातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव नीलम कोठारी असे आहे. नीलम कोठारी यांच्या अभिनेत्रीपासून ज्वेलरी डिझायनरपर्यंतच्या वै’यक्तिक जीवनाची कहाणी आहे. नीलमने प्रथम ऋषी सेठियाशी लग्न केले, परंतु काही वर्षानंतर हे लग्न मो’डले कारण नीलम आ’ई होत नव्हती या का’रणामुळेच दोघे वेगळे झाले.
हे लग्न मो’डल्यानं’तर तिला असे वाटले की सिंगल राहणे उत्तम आहे. पण या दरम्यान टीव्ही अभिनेता समीर सोनी हा तिच्या आयुष्यात आला, ज्याने तिचे आयुष्य आनंदाने भरले. यानंतर, नीलमने 23 जानेवारी 2011 रोजी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता समीर सोनीशी लग्न केले.
दोघेही एकमेका’सोबत बर्यापैकी आनंदी होते, असे असूनही नीलमला आ’ई होण्याचा आनंद मिळू शकला नाही. ज्यामुळे त्यांनी शेवटी एक मुलगी द’त्तक घेण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडचे सूत्र असेही म्हणतात की अभिनेत्री नीलम कोठारी आ’ई न झाल्यामुळे तिला मु’लगी दत्त’क घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.
नीलम कोठारी हिचा जन्म 9 नोव्हेंबर 1968 रोजी झाला होता आणि नुकताच तिचा 45 वा वाढदिवस झाला आहे. नीलम कोठारीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1984 च्या जवानी चित्रपटापासून केली आणि 2001 मध्ये कसम चित्रपटा नंतर तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीला नि’रोप दिला.
पण आपल्या कौशल्याची चाचणी करण्याची प्रक्रिया तिने थांबविली नाही. याचा अर्थ नीलम फिल्म्स जगापासून दूर गेली होती, परंतु तिने ज्वेलरी डिझाइनर म्हणून आपली कौशल्य लोकांसमोर आणली आणि आज ती अभिनेत्री तसेच एक उत्कृष्ट ज्वेलरी डिझाइनर म्हणून ओळखली जाते.
हम साथ साथ है चित्रपटामध्ये तिने सलमानच्या बहिणीची भूमिका केली होती, ही भूमिका लोकांना चांगलीच आवडली होती, या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान झालेल्या काळवीट शि-कारप्रकरणी सलमान खान, सैफ अली खान, तब्बूसोबत नीलमचंही नाव समोर आले होते. २०१८ मध्ये जोधपूर को’र्टाने तिची सु’टका केली होती.
काही दिवसामागे नीलमने बिग बॉस च्या शो मध्ये स्पर्धक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. नीलमने स्वत: बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ती कॉन्ट्रॅक्ट साइन करू शकते. नीलमचा पती समीर सोनी याने बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये भाग घेतला होता.
समीर ९० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात होता. बिग बॉसच्या या नव्या सिझनसाठी नीलमसोबतच झरीन खान, अंकिता लोखंडे, मिमोह चक्रवर्ती, हिमांशू कोहली, सोनल चौहान यांचीही नावे चर्चेत आहेत.