एकाच वर्षात ति सरं लग्न करतेय ‘ही’ मराठी अभिनेत्री, नुकतंच केलं होत दुसरं लग्न आणि आता ‘भावा’मुळे करतेय तिसरं…

एकाच वर्षात ति सरं लग्न करतेय ‘ही’ मराठी अभिनेत्री, नुकतंच केलं होत दुसरं लग्न आणि आता ‘भावा’मुळे करतेय तिसरं…

लग्न हे प्रत्येकाच्या आयु ष्यातील अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि लग्नानंतर प्रत्येकाचे आ’युष्य नव्याने सुरु होते. मग ते कुणीही असो, लग्न हे करावेच लागते. असेच काहीसे होते ते कलाकारांबद्धल. कितीही यशस्वी कलाकार आला तर त्याला आयु ष्याच्या एका टप्प्यावर लग्न करावेच लागते.

पण अभिनेत्रीबाबत हि बाब जरा वेगळी आहे. कारण लग्न केल्यानंतर अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी त्यांच्या अभिनयाला राम राम केला तर काही अभिनेत्र्या अशा आहेत ते लग्नानंतर अगदी मोजक्या सिनेमात दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेनेलिया डिसुझा घेऊ शकतो.

रितेशसोबत लग्न केल्यानंतर तिने तिच्या अभिनय करियरला कायमचा राम राम केला आणि आज तिला दोन मु’लं देखील आहेत. तसेच विराटसबोत लग्न केल्यानंतर अनुष्काने देखील अभिनयापासू काही काळ ब्रेक घेतला होता पण ती आता तिच्या नवीन चित्रपट दिसणार आहे. मात्र आज आपण एका मराठी अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. या अभिनेत्रीने एकाच वर्षात ३ वेळा लग्न केलं आहे.

तर आपण बोलत आहोत सोनाली कुलकर्णीबद्दल. सोनाली कुलकर्णी सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट मराठी चित्रपटात काम केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अनेकदा च र्चेत असते. आता देखील सोनाली कुलकर्णी हिची च र्चा होताना दिसत आहे. याचे कारण आम्ही आपल्याला या लेखामध्ये सांगणार आहोत.

कारण की ती आता तिच्या तिसऱ्या लग्नामुळे च र्चेत आली आहे. तर कारण काय आहे चला जाणून घेऊया. सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सोनाली कुलकर्णी या दोन आहेत. एक सीनियर आणि दुसरी ज्युनियर तर आता सोनाली मनोहर कुलकर्णी म्हणजेच नटरंग चित्रपटातील सोनाली च र्चेत आलेली आहे.

सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाला बकुळा नामदेव घो टाळे या चित्रपटामधून सुरुवात केली. केदार शिंदे यांचा हा चित्रपट प्र’चंड चालला होता. तिला खऱ्या अर्थाने नटरंग या चित्रपटाने ओळख मिळाली. अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

सोनाली कुलकर्णी हिने गेल्या वर्षी 7 मे रोजी दुबईमध्ये लग्न केले होते. को’ रोना महा मा ‘रीमुळे तिने दुबईमध्ये एका मंदिरा मध्ये अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव कुणाल बेनोडेकर असे आहे. को’ रोना म’हा मा’रीचा प्रचंड उ द्रे’क त्यावेळेस झाला होता. त्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले.

त्यावेळेस अनेक लोकांनी ऑनलाइन हजेरी लावली होती. पण हे लग्न झाल्यानंतर सोनालीने पुन्हा दुसरं लग्न केले. कारण म्हणजे पहिल्या लग्नाला कोणीही पाहुणे मंडळी आली नव्हती. पण आता मात्र पुन्हा एकदा सोनालीने पूर्ण विधीने तिसरे लग्न केलं आहे. याला कारण आहे तिचा भाऊ. कारण आधीच्या दोन्ही लग्नाला तिच्या भावाने हजेरी लावली नव्हती.

तिने इन्स्टा वर पोस्ट करत कॅप्शन दिले आहे कि, “माझा भाऊ लग्नाला येऊ शकत नव्हता…पण माझंही ठरलं होतं मंडपात तोच मला घेऊन जाणार… कसं घडवून आणलं हे आणि कशामुळे अड कला होता तो, ते बघाच”

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.