90 च्या शतकातील ‘या’ 15 स्टार्सच्या अनोख्या फॅशन बघून डोक्याचा होईल भुगा, नंबर 4 ची फॅशनने न’ग्नतेच्या हद्दी केल्यात पार…

नव्वदच्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये जाहिरातीचा ट्रेंड हा नव्याने सुरू झाला होता. त्यावेळेस अनेक अभिनेता व अभिनेत्री जाहिराती करण्यासाठी उत्सुक असायचे. यातून त्यांना पैसे देखील भेटायचे. त्यामुळे अनेक कलाकार जाहिराती करण्यास प्राधान्य द्यायचे. त्याच कालखंडामध्ये अभिनेता मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांची एक जाहिरात प्रचंड वा’दग्र’स्त ठरली होती.
या दोघांनी देखील न’ग्न जाहिरात करून वा’द निर्माण केला होता. त्यानंतर या दोघांना यासाठी मा’फी मागावी लागली होती. मात्र, कालांतराने बॉलिवुडमध्ये असा ट्रेंड होत गेला आणि सर्व अभिनेता-अभिनेत्री त्यांना पाहिजे तश्या जाहिराती करू लागले. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच काही वि’चित्र जाहिरातीबद्दल माहिती देणार आहोत.
1) पूजा भट, राहुल रॉय- या जाहिरातीमध्ये अभिनेत्री पूजा भट्ट ही मध्यभागी उभी राहिलेली दिसत आहे. तिने बि’क’नी परिधान केली आहे आणि तिच्या बाजूला तीन अभिनेते उभे राहिले आहे. त्यातील एक अभिनेता राहुल रॉय आहे. तिन्ही अभिनेत्यांनी फक्त अं’डर पॅ’न्ट घातलेली आहे. ही जाहिरात अतिशय वि’चित्र अशी दिसत आहे. याबाबतचा फोटो एका मासिकात प्रकाशित झाला होता.
2) शाहरुख खान- काही वर्षापूर्वी अभिनेता शाहरुख खान याचा देखील एक वा’दग्र’स्त फोटो मा’सिकावर प्रकाशित झाला होता. या फोटोमध्ये शाहरुख ग’रोद’र महिला ज्या प्रमाणे असते, त्या अवस्थेत उभा आहे. या फोटोवर अनेकांनी टीका केली होती.
3) शक्ती कपूर- शक्ती कपूर हा कायमच वा’दग्र’स्त राहिलेला आहे. शक्ती कपूरने एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीमध्ये तो न’ग्न अ’वस्थेत बसलेला आहे. त्याच्यासमोर दोन महिला देखील अ’र्धन’ग्न अवस्थेत उभ्या आहेत. ही जाहिरात दिली वा’दग्र’स्त ठरली होती.
4) पूजा भट्ट – पूजा भट हिने अनेक जाहिराती मध्ये काम केले आहे. ही देखील त्याची जाहिरात वा’दग्र’स्त ठरली होती. तिने अर्धवट असा ड्रेस परिधान केला आहे. त्यामुळे ती अतिशय विचित्र दिसत आहे.
5) ममता कुलकर्णी- ममता कुलकर्णी ही नेहमीच वा’दग्र’स्त अशी राहिलेली आहे. ममता कुलकर्णी हिने या जाहिराती मध्ये टॉ’पलेस फो’टोशूट केला आहे. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.
6) माधुरी दीक्षित- माधुरी दीक्षित हिचा हा फोटो वा’दग्र’स्त नसला तरी तिने फुला फुला चा ड्रेस घातला आहे. त्यामुळे ती अतिशय वि’चित्र अशी दिसत आहे.
7) करिष्मा कपूर- या जाहिरातीमध्ये अभिनेत्री करिष्मा कपूर ही अतिशय वा’दग्र’स्त अशा पोस्टमध्ये उभी आहे. तिने हातामध्ये एक भलामोठा पाईप घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर त्या काळामध्ये अनेकांनी टीका केली होती.
8) जॉन अब्राहम, आदिती गोवित्रीकर- जॉन अब्राहम आणि आदिती गोवित्रीकर हे समकालीन मॉडल आहेत. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअर निर्माण केले. या दोघांनीही फळे, फुले, भाज्या अंगावर घेतलेला फोटो शूट केला आहे. हा फोटो देखील त्या वेळेस चर्चेत आला होता.
9) चंकी पांडे- चंकी पांडे यांनी काही वर्षांपूर्वी एक जाहिरात शूट केली होती. या जाहिरातीमध्ये तो अं’डर पॅ’न्ट वर उभा आहे आणि त्याच्यासोबत एक तरुणी उभी आहे. तिने देखील टॉप घातलेला नाही. ही जाहिरात देखील वा’दात सापडली होती.
10) आमिर खान, जूही चावला- आमिर खान जूही चावला यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या वेळेस आमिर खान आणि जुही चावला यांनी एक फोटो शूट केला होता. या फोटोमध्ये दोघांनी देखील अतिशय विचित्र असे कपडे घातले आहेत.
11) करिष्मा कपूर, अक्षय खन्ना- करिष्मा कपूर आणि अक्षय खन्ना यांनी एक वा’दग्र’स्त अशी जाहिरात त्या काळात केली होती. करिष्मा कपूर उभी आहे आणि अक्षय खन्ना हा खाली बसून करिश्माच्या प्रा’यव्हेट पा’र्ट जवळ हात लावत आहे.
12) आमिर खान- आमीर खानने एका अभिनेत्रीसोबत जाहिरात शूट केली होती. तो अ’र्धन’ग्न अवस्थेत या अभिनेत्रीसोबत बसला आहे. ही जाहिरात देखील त्या वेळेस चर्चेत आली होती.
13) अमृता सिंह- अमृता सिंह हिनेदेखील नव्वदच्या दशकामध्ये जाहिराती केल्या होत्या. त्यातील एक जाहिरातीची चर्चा झाली होती. या जाहिरातीमध्ये तिने प्रचंड असे दागिने घातलेले आहेत.
14) सुनील शेट्टी, अक्षय कुमार- सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले आहे. या फोटोशूटमध्ये सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार हे जीन्स आणि पांढऱ्या शर्ट मध्ये उभे दिसत आहेत. दोघांनीही डोळ्यावर गॉगल घातलेला आहे.