80 च्या दशकातिल लोकप्रि’य असलेली ही चिमुकली 30 वर्षानंतर दिसतेय इतकी सुं’दर आणि ग्लॅ’मरस, पहा फिल्मी दुनियेपासून दूर राहून करतेय हे काम…

आपल्याला 80 च्या दशकात बॉलीवूड चित्रपटात दिसणारी क्यु’ट, चुलबु’ली आणि निरागस मुलगी आठवते का ? हो, आम्ही बोलत आहोत त्या काळातील चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करणारी अभिनेत्री बेबी गुड्डूबद्दल. बेबी गुड्डूचे खरे नाव शाहिंदा बेग आहे.
परंतु लोक तिला फक्त तिच्या चित्रपटातील नावानेच ओळखत असत. बेबी गुड्डू त्या काळातील सर्वात लोकप्रिय बाल कलाकार होती. असं म्हणतात की अभिनेत्री किरण जुनेजाने बेबी गुड्डूला चित्रपटात आणले. पण, सध्या बेबी गुड्डू कोणाच्याही लक्षात नाही.
बॉलीवूड मध्ये 80 दशकात आलेली मिसिंग सिरीज या प्रसिद्ध चित्रपटातील बाल अभिनेत्री बेबी गुड्डूबद्दल आम्ही बोलत आहोत. 1984 मध्ये बेबी गुड्डूचा पहिला चित्रपट पाप और पुण्य आला होता. पहिल्या चित्रपटात तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.
त्या काळात तिने टूथपेस्ट आणि सॉफ्ट ड्रिं’क एड मध्येही काम केले होते. चित्रपट आणि जाहिरातींमुळे ती घरोघरी प्रसिद्ध झाली. 80 च्या दशकात ती प्रत्येक कोणत्या ना कोणत्या चित्रपटात बेबी गुड्डू दिसत असे. त्या काळात तिने श्रीदेवी, जया प्रदा, अमिताभ बच्चन, जीतेंद्र, राजेश खन्ना आणि मिथुन यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.
त्या काळात बॉलिवूड स्टार्सना बेबी स्टार्स खूप आवडत होते. राजेश खन्ना बेबी गुड्डूवर इतके प्रेम करत होते की त्यांनी तिच्यासाठी एक टेलीफिल्मदेखील तयार केली होती. बेबी गुड्डू मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे नाव होते आधा सच आधा झूठ.
बेबी गुड्डू ही फिल्ममेकर एमएम बेगची मुलगी आहे. बेबी गुड्डूने औलाद, परिवार, घर घर कहाणी, मुलजीम, नगीना आणि गुरू यांच्यासह सुमारे 32 चित्रपटांत काम केले. बाल कलाकार म्हणून तिचा शेवटचा चित्रपट १९९१ मध्ये आलेला घर परिवार हा होता. तेव्हापासून ती चित्रपटांमध्ये परत कधी दिसली नाही.
खरे तर, वयाच्या 14 व्या वर्षी, बेबी गुड्डूने चित्रपटांमध्ये काम करणे सोडले. त्यानंतर बेबी गुड्डूने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. बेबी गुड्डू आता दुबईमध्ये राहते, जिथे ती एमिरेट्स एअरलाइन्स येथे काम करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बेबी गुड्डूचे आता लग्न झाले आहे आणि ती सध्या 39 वर्षाची आहे. सध्या बेबी गुड्डू तिच्या संसारात आनंदी आहे आणि तिचे वै-वाहिक जीवन एन्जॉय करत आहे. पण बॉलीवूड मधील लोक तिला पूर्णपणे विसरून गेले आहेत. पण या आजच्या लेखातील फोटोज आणि माहिती बघून तुम्हाला देखील त्या काळातील तिचे काम आणि चित्रपट आठवतील.
80 च्या दशकात जगातील सर्वाधिक लोकप्रिय बालकलाकार असणारी बेबी गुड्डू अजूनही चाहत्यांच्या हृ’दयात आहे. पण, आता ही क्यू’टशी छोटी मुलगी आता मोठी झाली आहे आणि बॉलिवूडच्या जगापासून खूप दूर आहे, परंतु तरीही तिचे चाहते तिच्या बालपणाच्या आठवणीत रंगून जातात.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की क-ळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.