55 वर्षाची असूनही हॉट दिसण्याच्या नादात माधुरी दीक्षितने घातला असला ड्रेस! पहा फोटो..

‘धक-धक करने लगा’ हे गाणं बघितल की आज देखील अनेकांच्या कामुक भावना जाग्या होतात. या गाण्यामध्ये माधुरीच्या, कामुक आणि मादक अंदाजाकडे बघून आजसुद्धा अनेकजण आपले भान सोडतात. माधुरी दिक्षितला सुरुवातीच्या काळात एक सुंदर आणि निरागस अभिनेत्री म्हणून ओळखलं जात होत.
मात्र, तिच्या काही खास सिनेमामध्ये तिने आपल्या अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिच्या हॉट अंदाजाचा परिचय सगळ्यांना दिला. त्यातच बेटा सिनेमातील ‘धक-धक करने लगा’ गाणं प्रदर्शित झालं आणि ‘धक धक गर्ल’ म्हणून एक नवीन ओळख तिला मिळाली. एरव्ही कौटुंबिक भूमिका पार पडणारी माधुरी, या गाण्यामध्ये कमालीची बोल्ड आणि हॉट दिसली.
त्यानंतर माधुरीने अनेक सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बॉलीवूड मधील सर्वात सुंदर आणि आवडीची अभिनेत्री म्हणून आजदेखील माधुरीला ओळखले जाते. आता माधुरी दिक्षित 55 वर्षांची आहे. मात्र तरीही तिचा फिटनेस आणि सौंदर्य आजच्या कित्येक तरुण अभिनेत्रींना माघे टाकेल असा आहे. माधुरी काही डान्स रियालिटी शोज जज करते.
त्यावेळी अनेकवेळा येणाऱ्या सेलेब्रिटीजच्या विनंती वरून ती आपल्या डान्सचा परिचय करून देत असते. तिचा डान्स बघून अजूनही ती किती उत्तम अभिनेत्री आहे याचाच परिचय येतो. मात्र केवळ सुंदरता किंवा डान्सच्या बाबतीतच नाही तर फिटनेसच्या बाबतीत देखील माधुरी पुढे आहे. सध्या सोशल मीडियावर माधुरी पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. परंतु यावेळी चर्चेत येण्याचं कारण खूप वेगळं आहे.
माधुरी नुकतच, सलमान खान, कतरीना कैफ सोबत असणाऱ्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी माधुरी कमालीची सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणेच माधुरीने आपल्या ग्लॅमर लुकने सर्वांना सुखद धक्का दिला. परंतु अतिशय बोल्ड दिसण्याच्या नादात माधुरीने चुकीच्या ड्रेसची निवड केली. यावेळी बोल्ड दिसण्यासाठी घातलेल्या ड्रेसमध्ये माधुरी खूप जास्त अनकम्फर्टेबल दिसत होती.
वारंवार आपल्या हाताने ती स्लीव्हज वरती करत ड्रेस सांभाळत होती. अगदी थोडं जरी खाली वाकलं तरीही तिचं भलं मोठे क्लिवेज दिसत होते. त्यामुळे माधुरी पूर्ण वेळ ताठ बसून होते. तिला या ड्रेसमध्ये कमालीचा अस्वस्थ होत होत. परंतु तरीही ती स्वतःला सावरत चेहऱ्यावरचे हावभाव न बदलण्याचा प्रयत्न करत होती.
या सर्व गोष्टी कॅमेरात कैद झाल्या आणि आता याचाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती सगळीकडे वायरल होत आहे. अनेकजण तिला तिच्या या ड्रेस वरून ट्रोल देखील करत आहेत. ‘हॉट दिसण्याची इतकी जास्त का इच्छा असावी की त्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल नसताना देखील ते कपडे घालायचे,’ असं म्हणत अनेकांनी तिला सुनावला आहे.
दरम्यान, झलक दिखला जा या सेलिब्रेटी डान्स रियालिटी शोचा नवीन पर्व सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे माधुरी दीक्षित या शोला जज करत आहे. नोरा फतेही आणि करण जोहर देखील तिच्यासोबत शोमध्ये जज म्हणून सहभागी झाले आहेत. सध्या शोचा टीआरपी उत्तम असून मराठमोळा गश्मीर महाजनी सगळ्यात जास्त पॉप्युलर ठरत आहे.