43 वर्षीय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने 9 वर्षांनी लहान तरुणाशी गुप-चूप उरकले लग्न, पहा आता कि’ स करतानाचे फो’टो केले शे’अर…

43 वर्षीय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने 9 वर्षांनी लहान तरुणाशी गुप-चूप उरकले लग्न, पहा आता कि’ स करतानाचे फो’टो केले शे’अर…

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री हे कप डे बदलल्याप्रमाणे आपल्या जोडीदार बदलतात. तसेच बॉलीवूडमध्ये वयाचे कुठलेही बंध’न नसते. कोणी कोणासोबतही राहतो तर अनेक जण आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तीसोबत देखील लग्न करतात, असेही आपण पाहिलेले आहे.

अलीकडच्या काळात उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला मलायका अरोरा हिचे देता येईल. मलायका 18 वर्षाचा संसार मो डून आता अर्जुन कपूर सोबत घरोबा केला आहे. अर्जुन कपूर याच्यासोबत तिने अजून लग्न केले नसले तरी दोघेही लि’व्ह रिलेशन शिपमध्ये राहतात. तिच्यापेक्षा अर्जुन कपूर हा पंधरा वर्षांनी लहान आहे.

मात्र असे असतानाही मलायका त्याच्यासोबत सुखाने सध्या राहत असल्याचे चित्र आहेत, तर बॉलीवूडमधील सगळ्यात चुलबुली जोडी समजली जाणारी रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्यामध्ये देखील दहा वर्षांचे अंतर आहे. रितेश पेक्षा त्याची पत्नी जेनेलिया दहा वर्षे लहान आहे. त्याचप्रमाणे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचेही नाते असेच होते.

राजेश खन्ना यांच्या पेक्षा डिंपल कपाडिया या खूप लहान हो त्या. गेल्या काही दिवसापासून मालिका विश्वामध्ये देखील लग्न करण्याची जणू चढाओढ लागायचे दिसत आहे. आता देखील एका अभिनेत्रीने लग्न करून आपला संसार थाटला आहे. गेल्या वर्षाच्या सुमारास मालिका विश्वामध्ये आघाडीची असणारी अंकिता लोखंडे हिने देखील लग्न केले आहे. विकी जैन या उद्योगपती सोबत तिने लग्न केले आहे.

अलीकडेच अंकिता लोखंडे आणि तिच्या पतीचा एक फोटो सो शल मी डिया खूपच च र्चेत आला होता. यामध्ये अंकिता लोखंडे ही आपल्या ड्रेसला सावरण्यात फारच व्यस्त होती. कारण तिचा ड्रेस हा फारच खाली पडत होता. आता देखील मालिका विश्वातूनच एक बातमी समोर आली आहे. एका अभिनेत्रीने लग्न केले आहे.

या अभिनेत्रीने तब्बल 9 वर्षे लहान असलेल्या आपल्या प्रियकरासोबत लग्न केले आहे. या अभिनेत्रीचे नाव मीनल देशराज असे आहे. मीनल हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपली ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच तिने आपला बॉय फ्रेंडसोबत लग्न केले असल्याचे सांगण्यात येते.

तिच्या बॉयफ्रेंडचे नाव अशिम मथान असे आहे. अलीकडेच मीनल हिने लग्न केले आहे. पती सोबतचे फोटो देखील सो शल मी डियावर शेअर केला आहे. ग्रँड हयात गोवा येथे तिने हे लग्न केलं असल्याचे सांगण्यात येते. आपल्या पतीसोबत तिने चुं’ बन दृश्य दिले आहे.

मीनल हिचे वय सध्या 43 वर्षे आहे. तरीदेखील तिने तिच्यापेक्षा 9 वर्ष लहान असलेल्या तरुणासोबत लग्न केले आहे. नुकतंच याबाबतचे वृत्त सो शल मी डियावर व्हा यरल झाली आहे. या लग्नाबाबत तिने म्हटले आहे की, माझे लग्न झाले आहे. ही गु’प्त बाब होती. मात्र आता रिसेप्शन होणार आहे आणि त्याआधी मेहंदी आणि इतर कार्यक्रम देखील होतील.

रिसेप्शन देखील एक खाजगी पद्धतीने आम्ही देणार आहोत. 9 जून 2022 रोजी आम्ही साखरपुडा ओळखला होता त्यानंतर लग्न केलं आहे. मात्र मित्रमंडळींसाठी आम्ही लवकरच एक रिसेप्शन देण्याचा विचार करत आहोत. यामध्ये सर्व जणांना बोलवण्याचाही आमचा विचार असल्याचे तिने सांगितले.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.