40व्या वाढदिवसाच्या पार्टीत खूपच हॉ’ट दिसली प्रियंका, घातला खूप जास्त टाईट ड्रेस, ब्रा घातली नसल्यामुळे खालून बाहेर आले तिचे..

प्रियंका चोप्रा हे नाव आज घराघरात ओळखलं जातं. मिस वर्ल्डचा किताब जिंकून प्रियंका चोप्रा ने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आज दोन दशकांनंतर प्रियंकाने अभूतपूर्व अस यश संपादन केले आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलीवुड मध्ये देखील आता ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

प्रियंकाने हॉलीवुड मध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत जागा बनवली आहे. त्यामुळेच कधी परदेशात सुरू केलेल्या नवीन व्यवसाय तर हॉलीवुड मधील चित्रपटांची यशस्वी घोडदौड या वेगवेगळ्या कारणांसाठी प्रियंका चर्चेतच असते. अभिनेत्री केवळ आपल्या प्रोफेशनल नाही तर वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते.

प्रियंकाने काही वर्षांपूर्वी तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान एक जीवनात सोबत लग्न केलं, त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टी’का देखील केली. मात्र या जोडप्याने कधीच या सर्व गोष्टींचा विचार नाही केला. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं आहेत असे म्हणायला हरकत नाही. काहीच दिवसांपूर्वी सर्व गोष्टीच्या माध्यमातून त्यांना एक सुंदर आणि गोंडस मुलगी देखील झाली आहे.

त्यामुळे सध्या प्रियंका सुखी संसाराचा आनंद घेत आहे. मागच्याच महिन्यात प्रियांका ने आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. त्यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडिया वरती नुकतेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये प्रियंका नेहमीप्रमाणे खूपच हॉट आणि सुंदर दिसत होती. स्वतः निक जोनासने या वाढदिवसाचा पार्टीतले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मात्र एक खास फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रियंकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोनस आणि चोप्रा कुटुंबाती सर्वांनी मिळून जंगी पार्टी केली. मेक्सिकोमध्ये तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळीचे अनेक फोटोज जोनस कुटुंबातील सदस्यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

मात्र पती निकने आपल्या लाडक्या बायकोसोबत एक फोटो शेअर करत त्याला अतिशय हटके कॅप्शन दिले आहे. यामध्ये त्याने प्रियंकाला एक टोपण नाव देखील दिला आहे. ‘लेडी इन रेड.. प्रियंका चोप्रा’ असं कॅप्शन टाकत निकने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियंकाने लाल रंगाचा कट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

सोबतच निक जोनस ने गुलाबी को-ऑर्डर सेट परिधान केला आहे. प्रियंका चोप्राचा ड्रेस काही हटके असल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या ड्रेसची खासियत म्हणजे ड्रेसला मागून नाही तर समोरून दोन हूक आहेत. अत्यंत घट्ट अशा ड्रेसमध्ये प्रियंका खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लाल रंगाच्या ड्रेसमुळेच निकने तिला खास नाव दिल्याचं सांगितलं जात आहे.

चाहत्यांना देखील हा फोटो खूप जास्त आवडला असून त्यावरती सर्वजण रेड हार्ट कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करत आहेत. दरम्यान प्रियंका तिच्या ‘सिटाडेल’ या हॉलीवुड वेब सिरीज च्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त आहे. सगळीकडेच तिच्या या आगामी वेब सिरीजची चर्चा पाहायला मिळत आहे. या वेब सिरीज चे दिग्दर्शन अवेंजर्स फेम रुसो बंधू करत आहेत. या जबरदस्त वेब सिरीज मध्ये रिचार्ज मॅडम प्रियंका सोबत झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12