३ महिन्यानंतर राजू श्रीवास्तव यांच्या मृ त्यूचे खरे कारण आले समोर! स्वतःच्या मुलीनेच केला मोठा खुला’सा, म्हणाली; ‘वडील खूप जास्त प्रमाणात….’

कॉमेडीच्या दुनियेत आपला अमिट ठसा उमटवणारे राजू श्रीवास्तव आता या जगात नाहीयेत. पण ते आठवणींच्या माध्यमातून कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या हृ’दयात सदैव जिवंत आहेत. ते ‘गजोधर भैय्या’ या नावाने प्रसिद्ध होते. 21 सप्टेंबर 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
हृ’दय विका|राच्या झट|क्याने त्यांचे निध”न झाले. अनेक दिवस ते व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी लढा देत होते. त्यावेळी राजू श्रीवास्तव यांची मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे. राजू श्रीवास्तव यांची 28 वर्षांची मुलगी अंतरा सध्या सगळीकडेच च र्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण आहे त्यांची मुलगी अंतरा.
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी अंतराला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या आईला चोरांपासून मोठ्या चातुर्याने अंतराने वाच’वले होते. त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला होता. 2006 मध्ये अंतराला तिच्या शौर्य आणि समजूतदारपणासाठी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता.
आता अंतरा 28 वर्षांची असून ती फ्लाईंग ड्रीम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. आता अंतरा पुन्हा एकदा च र्चेत आली आहे. तिने सो’शल मीडि’यावर आपल्या वडिलांच्या नि”धनाबद्दल काही विधान केले आहे. आपल्या वडिलांना हृ’दय वि’काराचा झट’का आल्यानंतर त्यांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी जे सर्वजण उभे होते, त्यासर्वांचे तिने आभार मानले आहेत.
त्यांनी पीएम मोदींचेही आभार मानले आहेत. पंत प्रधान मो दी शेवटच्या दिवसापर्यंत अंतराच्या संपर्कात राहून, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारणा करत होते. दरम्यान, तिने सांगितले की, तिच्या वडिलांना ती, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शेवटची भेटली होती. यासह, ती म्हणाली की तिच्या वडीलांच्या मृ त्यूसाठी जिमला दोष देणे योग्य ठरणार नाही.
कारण ते आधीच आजारी होते. याबद्दल दिलेल्या मुलाखतीमध्ये अंतरा म्हणाली, ‘जेव्हा माझ्या आईने मला फोन करून सांगितले की माझे वडील रुग्णालयात दाखल आहेत. आणि त्यांना हृ’द यविका’राचा झटका आला आहे, तेव्हा माझा प्रथम त्यावर विश्वासच बसला नाही. कारण माझ्या काकांना 10 ऑगस्ट रोजी हृ’दयवि काराचा झ’टका आला होता.
माझ्या काकांचे नाव काजू आहे आणि जेव्हा माझ्या वडिलांना हृ’दय विका’राचा झ’टका आला तेव्हा माझ्या काकांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काकांच ऑपरेशनही त्याच दिवशी होणार होतं. आणि माझे वडील देखील त्यादरम्यान त्यांना भेटायला दवाखान्यात येत होते. मला वाटले माझ्या वडिलांना हृ’दय वि’काराचा झट’का आल्याची अफ वा आहे.
अंतरा पुढे म्हणाली की तिच्या वडिलांसोबत जे घडले त्यासाठी जिमला दोष देऊ नये. त्याच्यासोबत जे काही घडले ते योगायोगापेक्षा अधिक काही नव्हते. अशा परिस्थितीत आपण जिमला दोष देऊ नये. त्याला आधीच आरोग्याच्या अनेक सम’स्या होत्या.’ दरम्यान, तब्ब्ल 40 दिवस राजू यांच्यावर रुग्णालयात उप’चार सुरु होते. मात्र डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नाही.