19 वर्षांपूर्वीच आ त्मह त्या करणार होते विक्की कौशलचे वडील, आता खुलासा करत म्हणाले; आज मी नाना पाटेकर यांच्यामुळेच….

19 वर्षांपूर्वीच आ त्मह त्या करणार होते विक्की कौशलचे वडील, आता खुलासा करत म्हणाले; आज मी नाना पाटेकर यांच्यामुळेच….

मसान या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता विकी कौशलने आपल्या जबरदस्त अभिनयाने कायमच सर्वांना प्रभावित केले. मसान पाठोपाठ रमण राघव 2.0, राजी, संजू आणि उरी द सर्जिकल स्ट्राइक सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये विकीने काम केले.

2021 मध्ये प्रदर्शित झालेला सरदार उद्धम या चित्रपटाने तर जगभरात त्याला नवीन ओळख मिळवून दिली. त्याच दरम्यान त्याने अभिनेत्री कटरीना सोबत लग्न करत आपल्या नवीन इनिंगला सुरुवात केली. कटरीना आणि विकीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दोघेही जण सध्या सुखी संसाराचा आनंद घेत आहेत.

अशातच वडील शाम कौशल यांनी खळबळ जनक खुलासा केला आहे. त्यानंतर मात्र सगळीकडेच श्याम कौशल यांची चर्चा रंगली आहे. श्याम कौशल यांनी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे ॲक्शन डायरेक्ट केले आहे. बाजीराव मस्तानी, दंगल, पद्मावत, क्रिश 3 सारख्या अनेक बड्या सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे.

नुकताच एका इंग्रजी वेबसाईट सोबत संवाद साधत असताना त्यांनी अतिशय शॉकिंग असा खुलासा केला आहे. त्यांचा कॅ न्सर सोबतचा लढा किती जास्त वे’दना दायक होता हे देखील त्यांनी सांगितले. आपल्या आ’जाराविषयी बॉलिवूडमधील खूप कमी जणांना ठाऊक होतं असं देखील ते म्हणाले.

याच आ’जारपणात एक क्षण असा होता की त्यांना आपला आयुष्य सं’पून टाकावं असं वाटत होतं. याबद्दल अधिक बोलताना शाम कौशल म्हणाले, ‘2003 मध्ये लक्ष सिनेमाचं शूटिंग पूर्ण करून मी लडाखहून घरी आलो. त्याच वेळी मला पोटामध्ये असह्य कळा जाणवू लागल्या. दिवाळीची सुट्टी होती मात्र त्यादरम्यान वे’दना अधिक वाढू लागल्या म्हणून मी नानावटी रु’ग्णालयात चेकअप साठी गेलो.

त्यावेळी डॉक्टरने मला ऍडमिट होण्याचा सल्ला दिला आणि पो’टाचा ऑ’परेशन करण्यात आलं. या ऑ’परेशनमुळे खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते. नानावटीमध्ये मी नाना पाटेकर यांच्यासोबत गेलो होतो. अपेंडिक्सच्या तक्रारामुळे मी नानावटीमध्ये गेलो होतो त्यामुळे डॉक्टर देखील मला ओळखत होते.

मला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी नाना पाटेकरला फोन केला. तेव्हा नाना पुण्यात त्याच्या चित्रपटासाठी शूट करत होता. मात्र त्याला फोन जाताच, तो तडक निघाला आणि नानावटीत पोहोचला. माझी शु’द्ध हर’पली होती आणि पोटात इ’न्फेक्श’न झालं होतं. डॉक्टरांनी पो’टाचा काही भाग का’पून तपासणीसाठी पाठवला त्यावेळी रिपोर्ट मध्ये मला कळालं की मला कॅ’न्सर झाला आहे.

मी वाचणार किंवा नाही वाचणार याबद्दल मी कोणालाच त्यावेळी काहीही सांगितलं नाही. त्या काळात नानांनी माझी साथ दिली. 50 दिवसांसाठी मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि वर्षभर मला चेकअप साठी बोलावलं जात होतं. कॅ’न्सर पुढे अंगात पसरला नाही हे माझं भाग्य होतं. मी असाच झोपून राहिलो तर माझं काय होईल असं त्यावेळी मला वाटत होतं.

विकी आणि सनी देखील लहान होते. आज त्या वर्षी गोष्टीला 19 वर्षे झाली आहेत. प्रोजेक्ट हातात असले तरीही ऑपरेशन झाल्यामुळे काम करण्याची परवानगी मला नव्हती. 50 दिवसांनी मी बरा होऊन जेव्हा परतलो तेव्हा अरुणा अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे शूटिंग आम्ही सुरू केलं.

अनुराग माझ्यासाठी थांबला होता. तो मला म्हणाला श्याम सर हा सिनेमा फक्त तुम्हीच करू शकता मला दुसरा कोणताही ऍक्शन डायरेक्टर नको आहे. नाना पाटेकर आणि अनुराग कश्यप यांनी दिलेल्या धीरामुळेच मी या सर्वातून बाहेर पडू शकलो.’ हे सर्व सांगताना शाम कौशल मात्र चांगलेच भावुक झाले होते.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.