सुष्मीता सेनने केला खुलासा ; म्हणाली, एका १५ वर्षाच्या मुलाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून माझ्यासोबत….

सुष्मीता सेनने केला खुलासा ; म्हणाली, एका १५ वर्षाच्या मुलाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून माझ्यासोबत….

साधारण वर्षभरापूर्वी बॉलिवुडमध्ये मिटू ही मोहीम जोरदारपणे सुरू होती. अनेक अभिनेत्रींनी याअंतर्गत आपल्यावर झालेल्या अ’त्याचा’राचा पाढा वाचला होता. यामध्ये दिग्गज अशा कलाकारांची नावं समोर आले होते. यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्तापासून इतर अभिनेत्रीने देखील आ’पल्यावर झालेल्या अ’त्याचा’राचा चा पाढा वाचला होता.

काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करणाऱ्या बबिता अय्यर हिने देखील आपल्यावर झालेल्या अ’त्याचा’राचा पाढा वा’चला होता. ती म्हणाली की माझ्या शिक्षकांनीच मा’झ्या गु’प्तांगा’ला हा’त ला’वला होता. याअंतर्गत तिने अनेक अभिनेत्यांवर देखील टी’का केली होती.

तसेच माझे चुलत काका मला त्या नजरेने पाहत होते, असे ती म्हणाली होती. तसेच गेल्या वर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनेदेखील अभिनेता व नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांच्यावर देखील मी टू अंतर्गत आ’रोप केले होते. ती म्हणाली होती की, नाना पाटेकर यांनी मला आपल्या बाहुपा’शात ज’बरद’स्तीने ओढले होते.

त्यानंतर एकच ख’ळब’ळ उ’डाली होती. हे प्र’करण को’र्टापर्यं’त देखील गेले होते. आता को’रोना म’हामारी’चा काळ सुरू आहे आणि काही अभिनेता व अभिनेत्रीकडे काम नाही आहे. त्यामुळे अनेक जण सो’शल मी’डियाच्या माध्यमातून मि टू अंतर्गत पुन्हा एकदा बोलताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्रींचा समावेश हा मोठ्या प्रमाणावर आहे.

आम्ही आपल्याला आज अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या बद्दल माहिती देणार आहोत. सुष्मिता सेन हिने अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. विशेष करून तिचा दिलबर दिलबर गाणे असलेला सिर्फ तुम हा चित्रपट प्रचं’ड गाजला होता. या चित्रपटात तिची भूमिका अतिशय चांगली अशी होती. संजय कपूर आणि प्रिया गिल हे कलाकार या चित्रपटांमध्ये होते.

या चित्रपटानंतर तिने काही चित्रपटात काम केले. मात्र, त्यानंतर तिला काही चित्रपट मिळाले नाही. काही दिवसांपूर्वीच घ’डलेला एक प्रसंग तिने सांगितलेला आहे. सुष्मिता सेन म्हणाली की, एका पा’र्टीमध्ये मी गेले होते, त्यावेळेस माझ्या आजूबाजूला खूप मोठा घोळका होता आणि अनेक जण माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी ध’डप’डत होते.

याच वेळी एका 15 व’र्षीय मु’लाने मला नको त्या ठिकाणी हात लावला होता. त्यानंतर मी त्याच्या हात बाजूला केला आणि त्याला बाजूला घेऊन समजून सांगितले की, तुझं व’य कमी आहे आणि तू लहान आहे. मी त’क्रार केली तर तु’झे आ’युष्य ब’रबा’द होऊन जाईल.

त्यानंतर त्याने सुरुवातीला मी असे केलेच नाही, असे सांगितले. मात्र, मी ज्यावेळेस जोर देऊन बोलले त्यानंतर त्याने आपण केलेली चूक मान्य केली आणि भविष्यात असा प्रकार आपण कुणासोबत ही क’रणार नाही, असे सांगितले. या प्रकारानंतर सुष्मिता सेन ही अतिशय अस्वस्थ झाली होती, असे देखील सांगण्यात येते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.