२२ वर्षाच्या सुखी संसारानंतर पत्नीला घटस्फोट घेतोय सुपरस्टार विजय थलपती? पहा अतिशय सुंदर दिसते पत्नी तरीही…

२२ वर्षाच्या सुखी संसारानंतर पत्नीला घटस्फोट घेतोय सुपरस्टार विजय थलपती? पहा अतिशय सुंदर दिसते पत्नी तरीही…

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय थलपथीचे आज जगभरात असंख्य चाहते आहेत. दाक्षिणात्य अभिनेता असूनही तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. सुरुवातीला त्याचे चित्रपट फार काही कमाल करू शकले नव्हते, त्यामुळे त्याला अनेकांनी चित्रपटसृष्टी सोडून दे असा सल्ला दिला होता.

त्याचबरोबर त्यावेळी त्याच्यावर टीका देखील झाली होती. पण त्याने या कोणत्याच गोष्टीला न जुमानता. आपले काम चालू ठेवले आणि आज तो साऊथमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा बिस्ट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट जेमतेम चालला होता.

पण बिस्टच्या आधी आलेला त्याचा मास्टर चित्रपट प्रचंड प्रमाणत चालला होता. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध विजय सेतुपतीने भूमिका केली होती. मात्र विजय थलपती सध्या त्याच्या वैक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो त्याच्या बायकोपासून घटस्फोट घेणार अशा बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विजयने लव्ह मेरीज केले होते. त्यामुळे त्याची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाहीये. विजयच्या पत्नीचे नाव संगीत असून साऊथमधील हे सर्वात प्रसिद्ध कपलपैकी एक होते. विजयच्या लग्नाला आता २२ वर्षे झाले आहेत. तसेच विजय त्याच्या खाजगी आयुष्याबाबत बोलण्याचे नेहमी टाळत असतो. पण तो आता त्याच्या घटस्पोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे.

पिंकव्हिलानं दिलेल्या एका वृत्तानुसार, विजयच्या विकिपीडिया पेजवर ते दोघं घटस्फोट घेणार असल्याची पोस्ट केली होती. हे दोघं परस्पर सामंजस्यानं घटस्फोट घेणार असल्याचे त्या पेजवर म्हटले आहे. मात्र, या सगळ्या अफ’वा आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही.

त्यांच्या घटस्फो’टाची चर्चा सुरु होण्याचे कारण हे संगीता वरिसूच्या ऑडिओ लॉन्चला उपस्थित नव्हती.” दरम्यान, विजयची पत्नी संगीता ही सध्या तिच्या मुलांसोबत यूएसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. याच कारणामुळे संगीता कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकली नाही. तर लवकरच विजय त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करण्यासाठी युएसला जाणार आहे. मात्र, अधिककृत रित्या या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12