१० वर्षांनी मोठी २ मुलींची आई असूनही शिखरने केले लग्न! आता त्याच्याच करियरवर उठली बायको, करियर संपवण्याची धमकी देत…..

१० वर्षांनी मोठी २ मुलींची आई असूनही शिखरने केले लग्न! आता त्याच्याच करियरवर उठली बायको, करियर संपवण्याची धमकी देत…..

ग्लॅमरची चंदेरी दुनिया कायमच सर्वाना आपल्याकडे आकर्षित करत असते. केवळ बॉलीवूडचं नाही तर, इतर क्षेत्रातील कित्येक सेलेब्रिटी देखील चंदेरी दुनियेत रमतात. एकदा का या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला की, यातून बाहेर निघणं कठीण. सततच्या पार्ट्या, मोठाले शोज, जितके आकर्षक वाटतात तेवढाच जास्त वादग्रस्त बाबी देखील या चंदेरी आयुष्याचा भाग असतात.

क्रिकेटर्सची देखील यातून सुटका होत नाही. अनेक क्रिकेटर्सचे आयुष्य सध्या वा’दाच्या भो’वऱ्यात अड’कल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीच्या बातमीने चांगलाच वा’द पेटवून दिला आहे. आणि आता त्यातच अजून एका मोठया ,क्रिकेटरच्या घरातील वा’द चव्हाट्यावर येऊन ठेपला आहे.

हा क्रिकेटर अजून कोणी नसून, भारतीय क्रिकेट संघाचा गब्बर शिखर धवन आहे. शिखर धवनच्या आयुष्यात अचानक वादळ आले जे आजतागायत शांत झालेले नाही. काही वेळापूर्वी शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जी यांच्यातील वा’द मीडियासमोर आला होता, त्यानंतर या जोडप्याने एकमेकांपासून दूर राहून आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

त्या दोघांची जोडी अनेकांसाठी आदर्श जोडी म्हणून बघितलं जातं होत. असं असलं तरीही आता ते दोघे वेगळे होत आहेत. आणि त्यामुळे सध्या शिखर धवन पत्नी आयेशा मुखर्जीशिवाय एकटाच राहत आहे. असे असूनही आयशाने त्याचा पाठलाग सोडलेला नाही. शिखर धवनने आपली विभक्त पत्नी आयेशा मुखर्जी आपले करिअर बरबाद करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

शिखर धवनने याचिकेत दावा केला आहे की आयशाने, दिल्ली कॅपिटल्सचे मालक धीरज मल्होत्रा यांना आपल्या विरोधात बदनामीकारक संदेश पाठवले आणि आपली प्रतिष्ठा खराब केली. या संपूर्ण प्रकरणात शिखर धवनला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने दिलासा दिला आहे. एका व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा खूप प्रिय असते.

ती त्याच्यासाठी संपत्ती असते. एखादी प्रॉपर्टी नुकसानीनंतर परत मिळवता येऊ शकते. पण इज्जतची अप्रतिष्ठा परत मिळवता येत नाही असं न्यायाधीश हरीश कुमार म्हणाले. आयेशा मुखर्जीला त्याच्याविरुद्ध अपप्रचार करण्यापासून रोखताना न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की,

‘आयेशाला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र किंवा नातेवाईकांसह कोणत्याही व्यक्तीसमोर धवनविरुद्ध दुर्भावनापूर्ण प्रचार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रिंट मीडिया, पासून देखील तिला प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय कोर्टाने शिखर धवनला मुलगा जोरावरशी बोलण्यासाठी दररोज अर्धा तास दिला आहे.

‘ जोरावर सध्या त्याच्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. शिखर धवनने 2012 मध्ये आयशाशी लग्न केले होते. आयशाला तिच्या पहिल्या लग्नापासून दोन मुलीही आहेत ज्यांना शिखर त्या मुलींवर देखील स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करत होता. आयशापासून घटस्फोट घेतल्यानंतर शिखर धवनचा लहान मुलगा जोरावर त्याच्या आईसोबत राहतो आहे. शिखर धवन जोरावरच्या अगदी जवळ असून तो आपल्या मुलासोबत खूप मस्ती करताना दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12