‘हो ! आईच्या घटस्फो’टित मैत्रिणीसोबत माझे सं’बंध होते’, लॉक-मधील अभिनेताच्या ध’क्कादा’यक खुलासा…

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि एकता कपूर या दोघी मिळून अल्ट बालाजी वर लॉक-अप हा नवीन रियालिटी शो घेऊन आल्या आहेत. शोच्या प्रमोमोमधेच वा’दग्र’स्त अभिनेत्री कंगना रनौतने, या शोमधून सगळ्यांचे डार्क सिक्रेट बाहेर येणार असल्याचं सांगितलं होत. आणि तेव्हापासूनच शो च’र्चेत आला होता.
लॉक-अप या शोमध्ये अनेक सदस्य कै’दी म्हणून जे’लमध्ये डां’बले गेले आहेत. शोच्या फॉरमॅट नुसार, चार्टशीटवर शिवम शर्मा, करणवीर वोहरा आणि पायल रोहतागी यांची नाव आले आहेत. स्वतःला नॉमिनेशन मधून वाचवण्यासाठी या सदस्यांना आपल्या आयुष्यातील काही ध’क्कादा’यक खुलासे करावे लागणार, असा शोचा फॉरमॅट आहे.
त्यानुसार अलीकडेच पूनम पांडेने तिच्या पतीने कशाप्रकारे तिच्यावर अ’त्याचा’र केले होते, याचा खुला’सा केला होता. साईशा शिंदेने देखील आपल्या एक्स बॉयफ्रेंड बदल खुलासा करत सगळ्यांना ध’क्का दिला होता. मात्र आता, शिवम शर्माने जो खुलासा केला त्यामुळे सगळीकडेच ख’ळब’ळ उडाली आहे.
शिवम शर्माने नॉमिनेशन प्रक्रियेपासून स्वतःला वा’चवण्यासाठी पुढे आलेला बजर, पायल आणि करणवीरच्या आधी वाजवला. त्यामुळे आपल्या आयुष्यातील डार्क सिक्रेट सांगण्याची संधी त्याला मिळाली. यावेळी शिवम शर्मा म्हणाला की त्याचे, त्याच्या आईच्या घ’टस्फो’टित मैत्रिणीसोबत शा’रीरि’क सं’बंध होते. त्याच्या या खुलास्याने सगळ्याना मोठा ध’क्का ब’सला.
खास करून अभिनेत्री सारा खानला. शोच्या सुरुवातीपासून शिवम, सारासोबत फ्ल’र्ट करत होता. त्यामुळे त्याची बॉण्डिंग देखील स्ट्रॉंग झाली होती. मात्र या खुलास्यामुळं साराला मोठा ध’क्का ब’सला. आपल्या आयुष्यातील डार्क सिक्रेट सांगताना शिवम म्हणाला की, ‘एक घ’टस्फो’टित महिला थोडक्यात भाभी माझ्या घराच्या जवळ राहत होती.
माझ्या आईची आणि तिची चांगली मैत्रीजुळली होती. त्यामुळे तीच आमच्या घरी आणि माझं तिच्या घरी येणं-जण असायचं. त्यातूनच तिच्या गरजा मला समजल्या आणि आम्ही हे पाऊल उचललं. यात चुकीचं किंवा घा’णेर’डं काहीच नाहीये. कारण ती घ’टस्फो’टित होती आणि आम्ही एकमेकांच्या शा’रीरिक गर’जा पूर्ण करत होते.
मी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवतो, म्हणून मी व्हाईट सॉस पास्ता त्यांच्या घरी घेऊन जायचो आणि त्यांच्यासोबत बराच वेळ घालवायचा. तस बघता ही खूप जुनी घटना आहे. साधारण ८-९ वर्षांपूर्वी, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा हे घडलं होतं. तस देखील कॉलेजमध्ये असताना सगळ्यांच्याच शा’रीरि’क गर’जा जरा जास्तच असतात. त्यामुळे याला ‘प्यार दो प्यार लो’ असं म्हणलं तरी हरकत नाही.
जीवन हे अनेक दुः खांनी भरलेलं आहे आणि आपण जशी संधी मिळेल तस आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ त्याने केलेल्या ध’क्कादा’यक खुला’स्यामुळे शोमधील अनेकजण चकित झाले. त्यानंतर कंगनाने शिवमला थेट प्रश्न विचारला की, ‘तुझं सारा खानसाठी असलेलं प्रेम देखील हे असचं आहे का?’ त्याला नकार देत शिवम म्हणाला, ‘अजिबात नाही. त्यावेळी मी ‘लहान मुलगा’ होतो आणि आता मी मोठा झालो आहे. त्यामुळे आता मला मोठी ‘खोडी’ करायची आहे.’