हॉट समंथाला बघून अक्षय कुमार झाला उत्तेजित! सेटवरच तिला स्वतःकडे ओढत पोटाला हात लावत त्याने तीला घेतलं…

हॉट समंथाला बघून अक्षय कुमार झाला उत्तेजित! सेटवरच तिला स्वतःकडे ओढत पोटाला हात लावत त्याने तीला घेतलं…

मनोरंजन विश्वामध्ये अचानकच एखाद्या कलाकाराचे दिवस बदलतात एखाद्या चांगल्या चित्रपटाने या कलाकारांचा सुवर्णकाळ सुरू होतो. तर काही कलाकार सुरुवातीपासूनच केवळ यशस्वी होत राहतात. अशाच काही यशस्वी कलाकारांपैकी एक साउथची अभिनेत्री समंथा देखील आहे.

अलीकडेच पॅन इंडिया फोरमने मोस्ट डिझायरेबल फीमेल एक्ट्रेस म्हणून समंथाला अव्वल स्थानावरती असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर तर सोशल मीडियावर सगळीकडेच समंथाची चर्चा बघायला मिळत आहे. चर्चेत असणं समंथासाठी नवीन नाही. आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच समंथाने एकापाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि महेश बाबू सारख्या सुपरहिट अभिनेत्यांसोबत काम करत समंथाने दक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर द फॅमिली मॅन च्या दुसऱ्या पर्वामध्ये समंथा महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. यावेळी जागतिक स्तरावरती तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले.

मात्र या यशाची चव फार काळ तिला चाखता आली नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये चांगलाच कल्लोळ माजला. लग्नाच्या काहीच वर्षात तिचं नागा चैतन्य सोबतच नातं तुटलं. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली. मात्र समंथा त्या संपूर्ण काळात शांत होती. पुष्पा चित्रपटात उ अंतवमा गाण्यांमध्ये तिने डान्स केला.

प्रथमच समंथाला चाहत्यांनी इतक्या जास्त बोल्ड आणि हॉट अवतारामध्ये पाहिले. त्यामुळे सगळीकडेच तिच्या चाहता वर्गामध्ये मोठी भर पडली. याच सर्व गोष्टी ध्यानात ठेवत नुकतंच करण जोहरने तिला आपल्या टॉक शो मध्ये आमंत्रित केलं होतं. यावेळी बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार तिच्यासोबत आला होता.

समंथाने या शोमध्ये अनेक अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर दिले. आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल देखील तिने स्पष्टपणे उत्तर दिले. मात्र या सर्वांमध्ये अक्षय कुमारने तिला खूप जास्त अनकम्फर्टेबल केलं असल्याचं बघायला मिळालं. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामधून अक्षय कुमार र जोरदार टीका होत आहेत.

त्याचं झालं असं की रॅपिड फायरचा राऊंड झाल्यानंतर शोमध्ये एक क्विज गेम खेळला जातो. या गेममध्ये करण, पाहुण्या कलाकारांना वेगवेगळे प्रश्न विचारतो तर काही ऍक्टिव्हिटीज देखील करायला सांगतो. याच दरम्यान त्याने गाणे वाजल्यावरती डान्स करावा लागणार असे घोषित केले. त्यानंतर पुष्पा चित्रपटातील सामंथाचेच उअंतवामा गाणं सुरू झालं.

यावेळी नक्की काय करावे हे समंथाला सुचत नसतानाच अक्षयने तिला जोरात स्वतःकडे ओढून घेतले. त्यानंतर तिच्यासोबत डान्स केला. मध्येच तिच्या पोटाला हात लावला. त्यानंतर तिला न विचारता तिला उचलून घेऊन काही डान्स स्टेप केल्या. यावेळी बुचकळ्यात पडलेल्या संबंधाला नक्की काय करावे हे सुचत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

अक्षय सोबत डान्स करताना ती कम्फर्टेबल नसल्याचे देखील दिसत आहे. अक्षयच्या या वागण्यावरती सोशल मीडियावर जोरदार टी’का होत आहे. ‘असलं वागणं शोभत नाही. आता तू म्हातारा झाला आहेस. आता तरी हे चाळे बंद कर,’ असं म्हणत अनेकांनी अक्षयचा समाचार घेतला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.