हेमा मालिनी च्या एका नकारामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून बसला ‘हा’ अभिनेता, शेवटच्या क्षणी म्हणाला…

हेमा मालिनी च्या एका नकारामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून बसला ‘हा’ अभिनेता, शेवटच्या क्षणी म्हणाला…

सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये अ-फेयर्स आणि ब्रे-कअप या संकल्पना आपल्याला दिसून आल्या आहेत. पूर्वीच्या काळात देखील अभिनेते अभिनेत्री ज्याचे त्याचे पसंतीचा साथीदार शोधण्यात मग्न असायचे. एकसोबत अ-फेयर्स तर लग्न दुसऱ्याच सोबत करणे हे ही त्या काळातल्या बॉलिवूड स्टार बद्धल आपल्याला बघायला मिळाले आहे.

आज आपण अश्याच जुन्या काळातील एक अभिनेत्याबद्धल चर्चा करणार आहोत. ज्याने प्रेमभंग झालेमुळे पूर्ण आयुष्य एकट्याने व्यतीत करून आयुष्यभर कधीच लग्न केले नाही. अभिनेत्री हेमा मालिनी अस त्या अभिनेत्रीचे नाव आहेत. जिने या अभिनेत्यासोबत सुरुवातीचा वेळ घालवल्यानंतर मध्येच अभिनेता धर्मेंद्र च्या लग्नगाठीत जडली गेली.

आज आपण ज्या अभिनेत्या बद्धल चर्चा करणार आहोत त्याच नाव आहे संजीव कुमार. अभिनेता संजीव कुमार याला हिंदी चित्रपटातील उत्कृष्ट कलाकारांमध्ये गणले जाते. संजीव कुमारचे खरे नाव हरिभाऊ जरीवाला आहे आणि हे फार थोड्याच लोकांना माहिती असेल.

चित्रपटात प्रसिद्धीसाठी त्याने आपले नाव बदलले होते. संजीव कुमार यांनी गुजराती नाटक आणि नाट्यगृहातही बरेच काम केले आहे. चित्रपटांमधील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘हम हिंदुस्तानी’ चित्रपटापासून झाली, त्यानंतर त्यांनी एकापेक्षा जास्त फेमस चित्रपट दिले.

6 नोव्हेंबर 1985 रोजी संजीव कुमार जगाला निरोप देऊन गेले. तर, या निमित्ताने, त्याच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत. संजीव कुमार अशा कलाकारांपैकी एक होता ज्यांनी नेहमीच करिअरमध्ये वेगळे वेगळे प्रयोग केले होते.

त्यावेळी, इतर कलाकार वयस्कर भूमिका करायला तयार होत नसायचे तेव्हा अश्या भूमिका करण्यास संजीव कुमार अजिबात संकोच करीत नव्हते. थिएटर करत असतानाही त्यांनी स्टेजवर वयाची अनेक टप्पे घेतली होती.

अभिनेत्री विजेता पंडितची बहीण सुलक्षणा पंडित, सुचित्रा सेन आणि हेमा मालिनी यांच्यासोबत संजीव कुमार यांचे नाव जोडले जात होते. एका मुलाखतीत अभिनेत्री अंजू महेंद्रू यांनी सांगितले की, ज्या महिलेसोबत संजीव कुमार यांचे प्रेमसंबंध असायचे त्याच स्त्रियांवर तो संशय घेत असे.

त्याला असे वाटायचे की तिला त्यांच्या पैशावर प्रेम आहे. कदाचित या विचारामुळेच संजीव कुमार यांचे कुणाशीच लग्न होऊ शकले नाही. त्या काळात संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांचे नाव जास्तच चर्चेत होते.

संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज केले आणि हेमालासुद्धा तो आवडत होता. दरम्यान, धर्मेंद्र ‘ड्रीम गर्ल’ हेमाच्या आयुष्यात आला आणि तीने धर्मेंद्रशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेमा मालिनीने संजीव कुमारच्या प्रोपोजला नाकारल्यानंतर संजीव कुमारने जास्त म-द्य-पान करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने कधी लग्न केले नाही आणि आयुष्यभर एकटेच घालवले. संजीव कुमार यांना लहानपणापासूनच हृ-दयरो-ग होता. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी जगाला निरोप दिला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x