हृतिक रोशन सोबतच्या घ’टस्फोटानंतर ‘या’ व्यक्तीला सर्वस्व मानते सुझान खान, पहा आता डेट वर जाऊन दोघेही…

हृतिक रोशन सोबतच्या घ’टस्फोटानंतर ‘या’ व्यक्तीला सर्वस्व मानते सुझान खान, पहा आता डेट वर जाऊन दोघेही…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यापैकीच एक जोडी म्हणजे हृतिक रोशन आणि सुजैन खान. ज्यांचे लग्नानंतर वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही. त्यांच्या मध्ये देखील घ’टस्फोट घडून आला आणि दोघेही विभक्त होऊन बराच काळ होऊन गेला आहेत. परंतु आता मेडीयावर चर्चा आहेत ती हृतिक रोशन च्या पूर्व पत्नीच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीबद्धल.

आज आपण बॉलीवूड मधील सुपरस्टार ऋतिक रोशन च्या एक्स पत्नीच्या बॉयफ्रेंड बद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझान खान तिच्या कथित अ’फेअरमुळे चर्चेत आहे. सुझान खान अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनी अली याला डे’ट करत असल्याची चर्चा सध्या सुझानबद्दल आहे.

या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. त्याची झलक या दोघांच्या पोस्टवरील प्रतिक्रियेतून अनेकदा समोर येते. जेव्हा सुझानने सेल्फीसह एक पोस्ट लिहिली तेव्हा अर्सलान स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. जेव्हा सुझान खानने जाहीर केले की ती हृतिक रोशनपासून दूर जात आहे. तेव्हा अफवा पसरल्या होत्या की सुझैन ही अर्जुन रामपाल मुळे हृतिकपासून दूर जात आहे.

या प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव पहिल्यांदा समोर आले होते. अर्जुनने उशीर केला नाही आणि ही बातमी कळताच तो या बातमीचे खंडन करण्यावर उतरला. या बाबतीत अर्जुन रामपाल इतका संवेदनशील होता की सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही तो मीडिया च्या नजरेतून सुझानपासून दूर राहायचा. याप्रकरणी आता एक नवा खुलासा समोर आला आहे.

सुझान खानचे बॉलिवूडमधील एका अभिनेत्यासोबत अ’फेअर असल्याचे ऐकायला मिळत आहे. तो म्हणजे अर्सलान गोणी अली आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या अफेयर च्या बातम्या खुप व्हायरल झाल्या होत्या. मात्र वेळेसोबत ही अफवा शांत झाली होती. पण सध्या सोशल मीडिया वर पुन्हा एकदा या अफ़वानी डोकं वर काढलं आहेत. दोघांच्या अ’फेयरच्या चर्चा खूपच रंगल्या आहेत.

आणि चर्चेच कारणही तसाच आहेत. आता अरसलानने ज्या अंदाजात सुझान खानला बर्थडे विश केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अफवा या उठायला सुरुवात झाल्या आहेत. अर्सलान अलीने सुपरस्टार ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खानला ४३ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने विष केला आहेत. सुझेन तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

पेशाने इंटिरीयर डिझाईनर सुझान खान आपल्या पर्सनल आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. वाढदिवसाच्या निमीत्ताने तिला आरसालने खास अंदाजात विश केलंय. ज्यामुळे सोशल मीडियावर अफवांच्या चर्चेला उधाण आलं आहे. बिग बॉस फेम अली गोनीचा भाऊ अरसलान गोनीने आपल्या इंस्टाग्राम हैंडलवर सुजैनसोबत एक फोटो शेअर केला आणि वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अरसलान आणि सुजैनच्या डेटिंगच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. पण काही दिवसांपासून या चर्चा थोड्या शांत होत्या. दोघांच्या रिलेशनशिपच्या अफवादेखील अनेकदा उठल्या आहेत. मात्र अरसलानच्या वाढदिवसाच्या शुभेच्छानंतर दोघांच्या रि’लेशनशिपवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यांच्या नात्यावर पुन्हा एकदा नेटकरी चर्चा करत आहेत.

व्हायरल होतेय सुजैनची कमेंट :- अरसलानने फोटो पोस्ट करत लिहीलं की , ‘ हॅप्पी बर्थडे डार्लिंग मी प्रार्थना करतो की, हे नवं वर्ष तुझं छान जावो आणि तुझ आयुष्य खुशहाल राहो ‘ अर्सनालच्या या पोस्टने त्यांच्या नात्यातील चर्चेला आणखी उधाण आले आहेत.

इतकंच नाही तर सुझान खाननेही या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की… माझ्यासाठी सर्वकाही असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद’. पण त्यांच्या असल्या चर्चा कायमच चालू असतात. सुझेन ने एखादा फोटो इन्स्टाला अपलोड केला तर अर्सलान हा त्या फोटोवर वेगळ्या अंदाजात कॉमेंट्स करत असतो. तर मित्रांनो तुम्हाला अर्सलान आणि सुझेन च्या नात्याबद्दल काय वाटत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *