‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४०व्या वर्षी होणार आई, याच महिन्यात बॉय-फ्रेंडसोबत करणार ल’ग्न…

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४०व्या वर्षी होणार आई, याच महिन्यात बॉय-फ्रेंडसोबत करणार ल’ग्न…

बॉलीवूडमध्ये एखादी अभिनेत्री आई होणार असेल तर तिच्याबाबत अनेक जण प्र’चंड च’ र्चा करताना दिसतात. गेल्या वर्षी अभिनेत्री करीना कपूर हिने दुसऱ्या मुलाला ज’न्म दिला. त्यावेळेस देखील बॉलिवूडमध्ये तिची प्रचं’ड च’र्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आतादेखील बॉलीवूड मधील एका अभिनेत्रीची प्रचंड च’र्चा आहे.

याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्रींचे सध्या लग्न झालेले आहे. या अभिनेत्रींना आता अप’ त्य ज’न्माला घालण्याची वेध देखील लागलेली आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील विवाह केला आहे. या दोघांना देखील कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

अनेक दिवस त्या दोघांनीही आपल्या मुलीचा फोटो सो’शल मी’डियावर शे’अर होऊ दिला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यामध्ये या जोडीच्या मुलीचा फोटो व्हा’यर’ल झाला. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्या मुलीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आतादेखील बॉलिवुडची अभिनेत्री प्र’चंड च’र्चेत आली आहे.

या अभिनेत्रीने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. या अभिनेत्रीबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. बॉलिवुडमध्ये अभिनेत्री ‘शमा सिकंदर’ची प्रचंड च’र्चा असते. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. शमा सिकंदर ही तिच्या नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे च’ र्चेत आली आहे.

शमा सिकंदर हिचे पाश्चात्त्य देशांमध्ये काम करणाऱ्या एका तरुणासोबत प्रे’म प्र’करण आहे. या तरुणाचे नाव जेम्स मिलिरॉन असे आहे. तो अमेरिकेचा रहिवासी आहे. आता हे दोघं याच महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. 2015 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर शमा सिकंदर हिने काही चित्रपटात काम केल्यानंतर तिने काही टीव्ही शो मध्ये देखील काम केले.

2004 मध्ये आलेल्या ‘ये मेरी लाईफ है’ या शोमधून तिला प्रसिद्धी मिळाली. आता शमा सिकंदर याच महिन्यात लग्न करणार आहे. यावर शमा सिकंदर हिने सांगितले की, मला लोकांना लग्नामध्ये पाहायला खूप आवडते. मात्र, मी असा विचार कधीही केला नाही, की माझे लग्न कसे होईल. आता माझे लग्न होणार आहे.

त्यातील साधेपणा मला खूप आवडतो. आम्ही साधेपणाने लग्न करणार आहेत. त्याप्रमाणे भारतीय पारंपारिक पद्धतीनुसार हे लग्न होणार आहे, असे तिने सांगितले. आई कधी होणार या प्रश्नावर मात्र तिने लग्नानंतर बघू असे उत्तर दिले.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.