‘निया’ शर्माचा ‘ले’स्बि’यन’ कि’स होतोय व्हायरल, म्हणाली पुरुषाला कि’स करण्यापेक्षा महिलेसोबतच कि’स करताना…

एक जमाना होता की, बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री या मिळत नसे. त्यामुळे पुरुषांना महिलांच्या भूमिका या कराव्या लागत असे. आपण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बालगंधर्व यांचे नाव ऐकले असेल. बालगंधर्व हे दिग्गज अभिनेते होते. ते स्त्री पात्र देखील मोठ्या खुबीने रंगवत असे. मात्र, आज जमाना जसा बदलला तसा चित्रपटात काम करण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत.

आता म’हिला या चित्रपटात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. चित्रपटाच्या अपेक्षेप्रमाणे त्या काम करत असतात.काही वर्षांपूर्वी महेश भट यांचा म’र्ड’र हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये मल्लिका शेरावत ही दिसत होती. या चित्रपटांमध्ये तिने इमरान हाश्मी सोबत अनेक बो’ल्ड दृश्य दिले होते.

त्यानंतरच खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये बो’ल्ड सीन देण्याचा जमाना सुरू झाला, असे म्हणावे लागेल. त्यानंतरही अनेक दिग्गज अभिनेत्री देखील अशा प्रकारच्या सीन देत होत्या. आताच्या जमान्यात तर अनेक दिग्गज अभिनेत्री असे सीन देत आहेत. त्यामध्ये दीपिका पादुकोण, कटरीना कैफ यांच्यासह अनेक अभिनेत्रीचे नाव घ्यावे लागेल.

चित्रपटाच्या सीनची गरज आणि दिग्दर्शकाने सांगितले म्हणून असे सीन होत असतात. मात्र, आता हा अभिनेत्रींच्या जीवनाचा दैनंदिन भाग बनलेला आहे. मात्र, ले’स’बियन चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात सुद्धा चालत आहेत. पुरुषाने पुरुषासोबत काम करणे किंवा त्याच्या सोबत सं’बं’ध दृश्य करणे हे देखील आता नवीन राहिलेले नाही. म’हिलांच्या बाबतीत देखील असेच आहे.

अभिनेत्री या अभिनेत्रींसोबत कि’सिंग सीन करत असतात. त्याला ले’स’बियन असे मानण्यात येते. पाश्चात्य संस्कृती मध्ये असे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा भाग म्हणूनच पाश्‍चात्य देशांमध्ये अशी चित्रपट मोठ्या प्रमाणात होत आहेत. गेल्या 15 वर्षापासून ले’स’बियन चित्रपट पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

दोन अभिनेत्री एकमेकींवर चुं’बनाचा वर्षाव करतात, से-क्स करतात, असे दाखवतात. आता हाच ट्रेंड भारतामध्ये देखील सुरू झालेला आहे. एका मराठी अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच अशी भूमिका साकारून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एका मराठी अभिनेत्रीचे काही दिवसापूर्वीच चुं’बन घेतले होते.

त्यानंतर हा चर्चेचा विषय झाला होता. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव निया शर्मा असे आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती आपले अनेक बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो सोशल मीडियावर इंस्टाग्राम नेहमी टाकत असते. तिच्या फोटोला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील मोठ्या प्रमाणात केलेले आहे.

निया शर्मा असे तिचे नाव आहे. ना’गिन या चित्रपटाच्या माध्यमातून ती सर्वांच्या समोर आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. निया शर्मा हिने एक हजारो मी मेरी बहना या मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने जमाई राजा ही मालिका देखील केली होती. तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक देखील केले होते.

आता ती एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एका अभिनेत्री सोबत तिने किसिंग सीन देऊन सर्वांना घा’याळ केले आहे. तिचा हा सीन पाहून सगळ्यांना आश्चर्यचकित वाटायला लागले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की, या वेब सिरीज मध्ये पहिल्यांदा मला विचारण्यात आले की तू काम करणार का? त्यावेळी मी लगेच हो म्हणाले. याचे नाव ट्विस्टेड असे आहे.

ही वेब सिरीज अतिशय वेगळी अशी आहे. एका व्यक्तीची कथा भ’यंकर अशी असणारी आहे. या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली की, एका महिलेसोबत कि’सिं’ग सीन करताना अनुभव हा अतिशय वेगळा होता. पुरुषासोबत एखाद्यावेळेस कि’सिं’ग सीन करणे हे सोपे जाते.

मात्र, महिलेसोबत किसिंग सीन करणे हे महाकठीण काम आहे. यापुढे असा सीन करण्याआधी मी दहादा विचार करेल, असे देखील ती म्हणाली. पुरुषासोबत कि’सिं’ग सीन करायला काही वाटणार नाही. मात्र, म’हिलेसोबत हा सीन करताना अतिशय अ’स्वस्थ वाटू लागले. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, असेही ती म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12