‘ही’ अभिनेत्री झाली ऊप्स मुमेंटची शिकार, फोटो काढणाऱ्या लोकांसमोरच दिसले तिचे दोन्ही बॉ….

बॉलीवूड अभिनेत्री जेव्हा कधी कोणत्याही कार्यक्रमाला किंवा सार्वजनिक ठिकाणी जातात, तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळलेल्या असतात. अशा वेळी तर, या सुंदर तारका सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. बॉलीवूड अभिनेत्रींना प्रत्यक्षात बघण्याची इच्छा सर्वांनाच असते, मात्र प्रत्येकाच्या बाबतीत ती पूर्ण होतेच असे नाही.
त्यामुळे, जेव्हा या अभिनेत्री अशा सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कार्यक्रमात येतात तेव्हा, सहाजिकच त्यांच्याकडे सर्वांच्याच नजरा खिळलेल्या असतात. बऱ्याच वेळा, अशावेळी अभिनेत्रींना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. अनेकवेळा हे अनुभव त्यांच्या कपड्यांशी निगडीतच असतात. वॉडरोब मालफंक्शनचा सामना अनेकवेळा अभिनेत्रींना करावा लागतो.
यात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे, सगळेच कॅमेरा त्यांच्याकडे असल्यामुळे अशा घटना लगेच कॅमेरामध्ये कैद होतात. हल्ली पापाराझींमुळे तर अभिनेत्री कुठेही गेल्या तरीही कॅमेरा त्यांना फॉलो करतात. या घटना कॅमेरामध्ये कैद झाल्या कि लगेच, सोशल मीडियावर आणि इतरत्र त्या वायरल होतात.
नुकतंच अशाच, वॉडरोब मालफंक्शनचा सामना अभिनेत्री पूनम पांडेला देखील करावा लागला आहे. काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. बॉलीवूडची वा’द’ग्र’स्त अभिनेत्री म्हणून पूनम पांडेला ओळखलं जात. २०१३ मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होत.
या चित्रपटात तिने एका हॉट शिक्षिकेची भूमिका साकारली होती. एक शिक्षिका, जी आपल्याच विद्यार्थ्याकडे आकर्षित होऊन त्याच्यासोबत शा’री’रि’क सं’बंध प्रस्थापित करते. या चित्रपटामध्ये तिने अनेक इं’टि’मे’ट सीन्स दिले आहेत. त्यामुळे ती अल्पावधीतच चांगलीच प्रसिद्ध झाली.
त्यानंतर बऱ्याच वेळा ती अनेक वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आली आहे. खास करून तिच्या बो’ल्ड आणि बिनधास्त ऍटिट्यूडमुळे ती चर्चेचा विषय बनत राहिली आहे.आता पुन्हा एकदा ती आपल्या अशाच बो’ल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने परिधान केलेले कपडेच तिची डोकेदुखी बनले आहेत.
कंगना रनौतच्या लॉक-अप या शोमुळे पुन्हा एकदा पूनम पांडे चर्चेत आली होती. त्यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील मोठा खुलासा केला. तिच्या पतीसोबतचा वा’द आणि बॉलीवूडमध्ये तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे अनेकवेळा तिला त्रास होतो, असं देखील पूनम म्हणाली होती.
नुकतंच मुंबईच्या रस्त्यावर काही कारणास्तव पूनम बाहेर पडली होती. त्यावेळी तिने नेहमीप्रमाणे अगदी हटके ड्रेस परिधान केल्याचं यामध्ये बघायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप वर तिने खाकी रंगाची हाय वेस्ट पॅन्ट घातली आहे. मात्र यावेळी तिनं ब्रा’लेस टॉप घातला आणि सगळ्यांच्याच नजर तिच्यावर खिळल्या.
पापाराझींनी तिला कॅमेरात कैद केलं. त्यावेळी तिचा हा अंदाज अनेकांना समजलाच नाही. पूनमने आपल्या काही फॅन्स सोबत सेल्फी देखील दिली. मात्र ब्रा घातलेली नसल्यामुळे तिला आपला क्रॉप टॉप बऱ्याच वेळा सावरावा लागला. तिच्या या कपड्यांवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जास्तीत जास्त लोकांनी तिला ट्रोल करत खडे बोल सुनावले आहेत. ‘तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का?’ असा थेट प्रश्न एका चाहत्याने तिला केला आहे. तर दुसरा चाहत्याने म्हणलं आहे की, ‘पब्लिसिटी काही पण का करावे?’ दुसरीकडे काही चाहत्यांनी तिला समर्थन देखील केलं आहे. ‘हे तिचं आयुष्य आहे. तिचा प्रश्न आहे तिला काय घालायचं,’ असं म्हणत अनेकांनी तिची बाजू मांडली आहे.
View this post on Instagram