‘हनी सिंगच्या’ बायकोचा खळबळजनक खुलासा, म्हणाली ‘तो’ माझ्या समोरच दुसऱ्या मुलींसोबत ‘से’क्स’ करायचा आणि ‘मला’…

‘हनी सिंगच्या’ बायकोचा खळबळजनक खुलासा, म्हणाली ‘तो’ माझ्या समोरच दुसऱ्या मुलींसोबत ‘से’क्स’ करायचा आणि ‘मला’…

सेलेब्रिटी आणि वाद या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हणायला देखील हरकत नाही. आणि सेलिब्रिटी जितका मोठा, वाद तेवढाच मोठा ठरतो आणि तेवढाच जास्त रंगतो. एकदा हे सेलेब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले की, त्यातून बाहेर पडणे अवघडच. असे अनेक सेलेब्रिटी आहेत, जे नेहमीच कोणत्या न कोणत्या वा’दामुळं चर्चेत असतातच.

अशाच सेलेब्रिटी पैकी एक आहे, यो यो हनी सिंग. हनी सिंगने दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानचा सिनेमा कॉकटेल मधून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र तो त्याच्या आधीपासूनच एक मोठा पॉप स्टार होता. त्याच्या गाण्यांनी संपूर्ण जगात त्याला एक नवी ओळख निर्माण करुन दिली होती. कॉकटेल मधील अंग्रेजी बीट गाण्याने लोकप्रियतेच शिखरं गाठलं आणि त्यानंतर हनी सिंगचा बॉलीवूडचा प्रवास सुरु झाला.

मात्र हनी सुरुवातीपासूनच वादात अडकलेला होता. त्याच्या गाण्याचे बोल, महिलांचा अपमान करणारे आहेत म्हणून अनेक वेळा त्याला वि’रोधाचा सामना देखील करावा लागला होता. ब्राउन रंग दे या गाण्याने तर संपूर्ण जगात वाद निर्माण केला होता. त्यानंतर तो ड्र ग्स’च्या आहारी गेल्याच्या बातम्या देखील येत होत्या. काहीच दिवसांपूर्वी हनी सिंगने, म्युझिक इंडस्ट्री मध्ये कमबॅक केला आहे.

मात्र त्याच्या अडचणी कमी होणार असं तूर्तास तरी दिसत नाहीये. मा’न’सिक छ’ळ, मा’रहा’ण, हुं’डा असे अनेक गु’न्हे हनी सिंगची पत्नी शालिनीने त्याच्या वि’रोधात दाखल केले आहेत. त्याच प्रकरणामध्ये, २८ ऑगस्ट पर्यंत हनी सिंगल उत्तर द्यायचे आहेत. मात्र शालिनीने केलेले खुलासे अत्यंत जास्त ध’क्कादा’यक आहेत. तिचे आ’रो’प ऐकून हनी सिंगच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

शालिनीने म्हणाली, मला १८-१८ तास रूममध्ये अन्न-पाण्याशिवाय कोंडून ठेवले जात असे. केवळ हनीच नाही तर, त्याच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती येत असे आणि तिच्यासोबत मा’रहा’ण किंवा तिला मा’नसि’क त्रा’स देत असे. तिला या काळात गोठ्यात बांधलेल्या जनावरासारखं वाटत होत. पुढे शालिनी सांगते, आमच्या लग्नाचे फोटो मी सोशल मीडियावर टाकले म्हणून हनीने मला प्रचंड मा’रहा’ण केली होती.

अनेकवेळा हनी तिच्या समोर मुलींना त्याच्या घरी घेऊन येत असे. त्यापैकी काही त्याच्या फॅन्स असत. तो अनेक वेगवेगळ्या मुलींसोबत से क्स करत होता. मला खूप जास्त मा’नसि’क त्रा’स त्याने दिला. अनेक वेळा शा’री’रिक त्रा’स देत असे. केवळ तोच नाही, त्याचे कुटुंबीय देखील तिचा मा’न’सिक छ’ळ करत होते. हनी घरात नसताना, अचानक शालिनीचे सासरे, म्हणजेच हनीचे वडील, ती कपडे बदलत असतात रूममध्ये आले.

तिला डोक्यावर आणि छा’तीवर हात फिरवत जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी शालिनी खूपच जास्त घाबरली होती. अनेक दिवस ती झोपली नाही. हनीच्या वागण्यामुळे तिला खूप त्रा’स झाला होता. त्याचा मार सहन केला, मात्र त्याने इतर मुलींसोबत केलेले से क्स ती विसरू नाही शकत. त्यामुळे तर तिला जीवन नकोसे झाले होते, असं शालिनी ने सांगितले आहे.

Vikas

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.