सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्र्यांनाही पाणी भरायला लावते ‘ही’ आयपीएस अधिकारी, दिसते इतकी सुंदर की ऐश्वर्याही पडते फिकी..

सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्र्यांनाही पाणी भरायला लावते ‘ही’ आयपीएस अधिकारी, दिसते इतकी सुंदर की ऐश्वर्याही पडते फिकी..

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री जागतिक सुंदरी ऐश्वर्या राय हिच्यापेक्शा देखील सुंदर महिला या जगामध्ये आहेत. मात्र, विश्वसुंदरी होण्याचा किताब ऐश्वर्या रायने मिळवला आहे. आपल्या भारतामध्ये काही आयपीएस अधिकारी अशा देखील आहेत ज्या ऐश्वर्या राय हिला देखील देखील मागे टाकतात. ऐश्वर्या रायने जगभरात नाव कमावले आहे.

मात्र, ही आयपीएस अधिकारी जी आहे ती अतिशय सुंदर अशी आहे. तिचे खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोवर देखील आहेत. तिला सुरुवातीला अभिनय क्षेत्रात काम करायची इच्छा होती. मात्र, ती आयपीएस अधिकारी झाली. चला तर मग जाणून घेऊया नेमकी आहे तरी कोण ही अधिकारी.

सध्या बिहारची मुलगी ऐश्वर्या शेरान चर्चेचा विषय बनली आहे. ऐश्वर्या शेरन खूप सुंदर आहे आणि तिची तुलना ऐश्वर्या रायशी केली जात आहे. ऐश्वर्या शेरॉन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयपीएस अधिकारी झाली आहे. ऐश्वर्या शेरोन, मूळची बिहारची, एक मॉडेल होती. मॉडेलिंग करणे हा तिचा छंद होता.

पण त्यानंतर तिने आपला विचार बदलला आणि यूपीएससी म्हणजेच देशातील सर्वात कठीण परीक्षेची तयारी सुरू केली. ऐश्वर्याने मॉडेलिंगमधून ब्रेक घेतल्यानंतर कठोर परिश्रम घेतले. तिने 93 रँक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता आयपीएस पदावर कार्यरत आहे. आयपीएस झाल्यानंतर ऐश्वर्या शेरॉनची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या रायशी केली जात आहे.

कारण ती दिसायला खूप सुंदर आहे आणि सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे. तिला इंटरनेटवर देखील खूप मोठ्या प्रमाणात सध्या सर्च केले जात असल्याचे दिसत आहे. आयपीएस सिम्मी नवजोत सुद्धा नाही कमी सिमी नवजोत ही मूळची पंजाबची, तिची काम करण्याची पद्धत आणि तिच्या सौंदर्यामुळे ती कायम चर्चेत राहते.

सिम्मी नवजोतचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. पंजाबच्या गुरदासपूरमध्ये राहणाऱ्या सिम्मीने आपल्या नागरी सेवेच्या कामात खूप चांगले आणि धाडसी काम केले आहे. केवळ याच कारणामुळे ती कायम ती चर्चेत राहते. यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि पहिल्यांदा यश न मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा 735 वा रँक मिळवून ती आयपीएस झाला.

सिम्मी नवजोतने आयएएस तुषार सिंगलाशी लग्न केले
पंजाबमध्ये राहणाऱ्या नवज्योतने आयएएस तुषार सिंगलासोबत प्रेमविवाह केला आहे. त्यावेळेस त्यांचा हा विवाह खूप चर्चेत आला होता. प्रसारमाध्यमांमध्ये याची देखील खूप मोठी चर्चा करण्यात आली होती. 14 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी लग्न केले होते. सिमी थेट बंगालमध्ये गेली आणि तुषार सोबत तिने लग्न केले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.