सोशल मीडियावर धु’माकूळ घालतेय ‘मिथुन’ चक्रवर्तीची ‘सून’, मालदीव बी’चवरील हॉ’ट फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’…

सोशल मीडियावर धु’माकूळ घालतेय ‘मिथुन’ चक्रवर्तीची ‘सून’, मालदीव बी’चवरील हॉ’ट फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’…

अभिनेता मिथुन चक्रवर्तीची गणना बॉलिवूडमधील उत्कृष्ट डान्सर म्हणून केली जाते. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने अभिनेत्री मदालसा शर्माशी लग्न केले आहे. ती सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह राहिल्यामुळे मदालसा शर्मा नेहमीच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावरील तीचे चाहते तीचे फोटो आणि व्हिडिओ यांना व्हायरल करत आहे.

सध्या सोशल मीडियावर मदलसा शर्माचे मालदीव बिचवरील फोटो जो-रदा-र व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये मदालसा शर्मा दिसली आहे. जीला तीचे चाहते सोशल मीडियावर खूपच पसंत करत आहे. मदालसाने यापूर्वीही तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटो आणि व्हिडियोला देखील चाहत्यांची खूपच पसंती मिळाली आहे.

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा अचानक चर्चेत अली आहेत. खरं तर ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. मदलसा ही एक अभिनेत्री आहे आणि सध्या ती स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेत काव्या झावेरीची भूमिका साकारत आहे.

टीव्ही व्यतिरिक्त मदालसा सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होत आहे. तिची स्टाईल आणि आपल्या अभिनयामुळे तिने लोकांना तिचे चाहते बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. काही काळापूर्वीच मादासाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मालदीवमध्ये मदालसाचा बो’ल्ड लूक :- अभिनेत्री मदालसा शर्मा समुद्रात पो’ज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये मदालसा शर्माची स्टाईल आणि लुकही पाहण्यासारखे आहे. चाहत्यांनीही मदलासा च्या या फोटोंवर कॉमेंट्स केले आहे. यासह आतापर्यंत 31 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक करून पसंती दिली आहे.

बोल्ड आणि सुंदर मदालसा :- या फोटोमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तर मदालसा शर्मा कुठेतरी तलावामध्ये आणि कुठेतरी पायर्‍यावर उभी असताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये ती पांढर्‍या ड्रेसमध्ये दिसली आहे. तीचे सर्व देखावे उत्कृष्ट आहेत.

कॉमेंट्सचा होत आहेत वर्षाव :- या फोटोंवर प्रतिक्रिया देताना मदालसाची ही छायाचित्रे आश्चर्यकारक आहेत. अभिनेत्री तस्नीमने लिहिले की, “मला या निळ्या समुद्रात परत जायचे आहे.” जर तुम्ही मदालसाच्या इन्स्टाग्राम पेजवर नजर टाकली तर ती तिच्या सुंदर फोटोंनी भरलेली आहे. ती तिच्या वेगळ्या लूकमध्ये अप्रतिम दिसते. विशेषत: मदालसाचा भारतीय लूक कि’लर आहे. पण तीचा वे’स्टर्न लूक त्याहीपेक्षा अधिक चांगला आहे.

मदालसाचा जन्म एका अभिनय क्षेत्रातील निगडित कुटुंबात झाला आहे. ती अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे, जीने बी.आर. चोप्राच्या टीव्ही शो ‘महाभारत’ मध्ये ‘देवकी’ ची भूमिका साकारली होती. मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह सोबत झाले आहे. मदालसा तेलुगू सिनेमा सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मदालसा शर्मा बर्‍याच तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. कन्नड चित्रपट ‘शौर्य’ मध्येही मदालसा दिसली होती. 2009 मध्ये तेलगू चित्रपट ‘फिटिंग’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आजकाल टीव्ही शो ‘अनुपमा’ मध्ये मदालसा काव्या झ-वेरीची भूमिका साकारत आहेत. जुलै 2018 मध्ये मदालसाने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.